Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक केली आहे. (police expose sex racket operating in lodge in pimpri chinchwad 3 people including actress released)

पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मिळालेली माहिती खरी आहे की खोटी हे पडताळून पाहिलं. वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खरी होती. 

पोलिसांनी त्यानुसार प्लॅन केला. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या ताथवडेमधील साई लॉजवर बनावट ग्राहकाला पाठवला. 

बनावट ग्राहकाने पोलिसांनी दिलेल्या सूचनेचं तंतोतंत पालण केलं. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर धाड टाकली अन् अखेर या सेक्स रॅकेटचा  प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणातला आरोपी हा व्हॉट्सअप कॉल करायचा. त्यानुसार लॉजवर मुली पाठवायचा. संबंधीत मुलगी लॉजवर आपल्या नावाने रुम बुक करायची. असा हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु होता. मात्र पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.  

हेही वाचा :  “मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध पोलिसांनी वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.  

दरम्यान या वेश्या व्यवसायाच्या गटार गंगेतून अभिनेत्रीसह तिघींची सुटका करण्यात आली. ही अभिनेत्री छत्तीसगढमधील असल्याची माहिती मिळत आहे.   Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …