लाइफ स्टाइल

चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त आहात ? मग हे काम करा वेदनाशिवाय मिळेल आराम, करीना कपूर देखील वापरते हा जालिम उपाय

अनेक महिलांना चेहऱ्यावरील लव अर्थात बारिक केसांमुळे हैराण असतात. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असं वाटतं. पण चेहऱ्यावरील बारीक केस सौदर्यमध्ये बाधा बनतात. परंतु घरातील काही उपायांमुळे तुम्ही चेहऱ्यावरील केस काढू शकता. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर हे काही भन्नाट उपाय फक्त तुमच्यासाठी. या उपायांमुळे तुम्हाला त्रास होणार नाही. चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण एक खास पेस्ट …

Read More »

किडन्या मजबूत व स्वच्छ ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे साधेसोपे 5 उपाय

डायबिटीज (Diabetes) हा एक वेगाने पसरणारा आणि कोणताही कायमस्वरूपी इलाज नसणारा भयंकर आजार आहे. जर वेळीच तुम्ही डायबिटीज कंट्रोल केला नाही तर खूप जास्त गंभीर समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, डायबिटीज एक असा आजार आहे ज्यात रुग्णाची ब्लड शुगर (Blood Sugar) खूप वेगाने वाढते. यामुळे किडन्यांमध्ये असणाऱ्या रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचते आणि त्यांचे कार्य प्रभावित होते.जर …

Read More »

सुपरस्टार अलु अर्जुनने हिंदू देवताच्या नावावरून ठेवलं मुलीचं नाव, ऐकताच होईल परमेश्वराचं स्मरण

साऊथचा सुपरस्टार अलु अर्जुन देशभरात प्रसिद्ध आहे. चित्रपटांमधील त्याची अॅक्शन आणि रोमान्स पाहून चाहत्यांची मनं हरखून जातात. अलु अर्जुन आपल्या अभिनयात कमी पडत नाही हे तुम्ही पाहिलंच असेल. इतकंच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही तो परफेक्शनला खूप महत्त्व देतो. अलु अर्जुनची मुलगी 6 वर्षांची झाली असून अभिनेत्याने तिच्या मुलीचे नाव खूप गोंडस ठेवले आहे. अर्जुनच्या मुलीचे नाव जाणून घेतल्यावर तुम्हाला हे …

Read More »

थकून भागून, डोळ्यांतील काजळ पसरलेल्या अवस्थेत घरी पोहचली मलायका अरोरा

आता ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मान्य करालच की काही स्त्रियांना वाढत्या वयासोबत अधिकच आकर्षक आणि अधिक तरुण दिसण्याचं जणू वरदानच लाभलेलं असतं. अशाच स्त्रियांमध्ये वरचा नंबर लागतो वन ऑफ दी बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफुल अभिनेत्री असणाऱ्या मलायका अरोराचा! आज मलायकाचे वय 49 पेक्षा जास्त आहे पण तिच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही को तिचे वय खरंच एवढे आहे. तिच्यासमोर 20 …

Read More »

DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

नवी दिल्ली:DigiLocker App: डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कायम सोबत बाळगू शकता, ते सुद्धा सोबत कॅरी न करता. डिजीलॉकर ही भारत सरकारची क्लाउड स्टोरेज सेवा आहे, ज्यामध्ये भारतातील नागरिक त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज सेव्ह करू शकतात. ही कागदपत्रे सेव्ह करण्या सोबतच, तुम्ही डिजीलॉकरवर त्यांची पडताळणी देखील करू शकता. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर Driving Licence तुमच्या डिजीलॉकरमध्ये असेल, तर तुम्हाला ड्रायव्हिंग …

Read More »

”मी खोटं बोलणार नाही पण..” Mansi Naik ने सांगितले घटस्फोटाचं खरं कारण

‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाणांमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही सध्या तिच्या घटस्फोटाच्या विवादावरून चर्चेत आहे. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानसीनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरामध्ये यांच्यामध्ये दुराव निर्माण झाला या गोष्टीवर …

Read More »

GERD vs Stomach Cancer : ज्याला तुम्ही सामान्य पोटदुखी समजताय तो पोटाचा कॅन्सर तर नाही ना? ६ लक्षणे जाणून घ्या

चुकीचा आहार, फ्लू आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या त्रासामुळे तुमच्या पोटाला गंभीर नुकसान होऊ शकते. पोटदुखीला अतिशय सामान्य आजार समजलं जातं. योग्य आहार आणि औषधांनी कमी वेळात अगदी घरच्या घरी बरा करता येणारा आजार म्हणून याला पाहिलं जातं. जर तुमच्या पोटात सतत दुखत असेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे. मात्र सतत ओटीपोटात दुखणे हे जीईआरडीचे लक्षण असू शकते. यामुळे गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स …

Read More »

मी चांगली आई नाही… अनुपमा फेम रुपाली गांगुलीने बोलून दाखवली ‘ती’ खंत, पती बाबत केलं मोठं वक्तव्य

अनुपमा या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री रुपाली गांगुली खऱ्या आयुष्यातही एका गोंडस मुलाची आई आहे. तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपमाने तिच्या कुटुंबाबद्दल आणि आई म्हणून तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल बरेच काही शेअर केले. रुपालीचा शो 13 जुलै 2020 रोजी सुरू झाला, आता तो टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी शो बनला आहे. रुपाली या शोमध्ये अनुपमा शाह या गुजराती गृहिणीची …

Read More »

‘त्यांच्या’ धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

चेतन कोळस, येवला, नाशिक : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. (power outage)  सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता. (stopped for six hours Power supply to Vavi and Pathare sub stations) तो सुरळीत करण्यासाठी कर्मचारी योगेश वाघ यांना 70फूट तलाव पोहून जावं लागलं. त्यानंतर त्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. समृद्धी …

Read More »

51 व्या वर्षी Manoj Tiwari होणार बाबा, मात्र चाळीशीनंतर फॅमिली प्लानिंग करणं योग्य आहे, जाणून घ्या तज्ञांच मत

भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे मंत्री मनोज तिवारी 51 व्या वर्षी बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनोत तिवारी यांच्या पत्नी सुरभि तिवारी यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या सगळ्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 51 व्या वर्षी वडिल होणाऱ्या मनोज तिवारी यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अगोदर शाहरूख खान, मनोज बाजपेयी, सैफ अली खान, संजय दत्त सारखे …

Read More »

Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झालाय. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवले आहेत. (Measles in Akola) 29 जणाचे नमुने तपासणीसाठी मुंबईला दहा रुग्ण ग्रामीण भागातले तर 19 रुग्ण महापालिका क्षेत्रातले आहेत. कुठल्याही प्रकारचा ताप हा गोवर …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत बॅटमॅन शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला बॅटमॅन तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा बॅटमॅन शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

फक्त ‘ही’ एक सवय लावून घ्या आणि एक्सरसाइज विसरा, काहीच न करता मिळतील वर्कआऊटचे फायदे

तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. पण काही लोकांना वेळेअभावी व्यायाम करता येत नाही. आता त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण, काही सवय लावल्यानंतर तुम्हाला वर्कआउटसारखे फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया व्यायाम न करता तंदुरुस्त कसे राहायचे.कामाच्या अभावी किंवा बिझी शेड्युलमुळे अनेकांना इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. अशांना हे ५ उपाय अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. ज्यांना व्यायामासाठी वेळ …

Read More »

पैशांसाठी मी अशा माणसाशी लग्न केलं ज्यावर माझं काडीमात्रही प्रेम नव्हतं, पुढे त्याने जे केलं ते ठरलं अनपेक्षितच

प्रेमात मन बघावं आणि स्वभाव बघावं असं म्हणतात. पण आजच्या दुनियेत केवळ माणूस चांगलं असू चालत नाही तर त्याच्याकडे पैसा सुद्धा असावा लागतो हे या जगायचे वास्तव आहे. माझी सुद्धा या बाबत हीच मानसिकता आहे. मला सुद्धा एक उत्तम जोडीदार मिळावा, तो मनमिळाऊ असावा असे वाटायचे. पण एकाच व्यक्तीकडे सगळे असेल असे कधीच होऊ शकत नाही हे म्हणतात ते खरे …

Read More »

crime news: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या देह व्यापाराचा काळाधंदा, पोलिसांचा 2 हॉटेल्सवर छापा

Nagpur News: सध्या सगळीकडेच गुन्हेगारीचे (crime news maharshatra) प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे परत एकदा समाजात भितीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकतीच एक घटना घडली आहे ज्याने देह विक्री आणि व्यापार आणि त्यातून होणारी हिंसा, गुन्हेगारी याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो आहे. नागपूर येथे सुरू असणारे सेक्स रॅकेट (sex racket) उघडकीस आले आहे. या प्रकारानं नागपूर (nagpur crime news) येथील …

Read More »

शिंदे गटात फूट? शिंदे गटाबरोबर गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत, कारण…

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्यासह शिंदे गटातील (Shinde Group) मंत्री व आमदार 26 आणि 27 नोव्हेंबराल गुवाहाटी  (Guwahati) दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या म्हणजे 26 तारखेला सर्व शिंदे गट गुवाहाटीसाठी रवाना होतील. 27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे (Kamakhya devi Temple) दर्शन घेणार आहेत.  गुलाबराव …

Read More »

Custard Apple Benefits : थंडीतल्या आजारांवर गुणकारी, बीपी-हार्टसह पचनासंबंधींच्या त्रासांवर सीताफळं ठरतं रामबाण

हिवाळ्यात लोक खूप आजारी पडतात. याचे एक मुख्य कारण म्हणजे कमी प्रतिकारशक्ती. रोगांशी लढण्याची शरीराची शक्ती कमी असल्यामुळे हिवाळ्यात वेगवेगळे आजार उद्भवतात. व्हायरस थंड वातावरणात जास्त काळ जगतात, तसेच वेगाने पसरतात. अशा परिस्थितीत, शरीराला हवामान अनुकूल बनविण्यासाठी त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी पौष्टिक आहारापेक्षा चांगला मार्ग नाही.हंगामी भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. त्यात आरोग्यदायी पर्याय म्हणून …

Read More »

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रशांत अंकूशराव, झी मीडिया, मुंबई: मुंबई पोलिसांची (Mumbai Police) अवैध ई सिगारेट वर धडक कारवाई 58 लाख 50 हजार रुपयांचे सिगारेट जप्त करण्यात आला आहे. मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा …

Read More »

वयाच्या ५० व्या वर्षीही विशीतील वाटाल, एक्सपर्टने सांगितले 7 अँटी-एजिंग फूड्स

जस जसे तुमचे वय वाढू लागते त्यानंतर वयाच्या काही काळाने त्वचा निस्तेज दिसू लागते. त्याच प्रमाणे बारीक रेषा, डोळ्याभोवती सुरकुत्या दिसायची सुरुवात होते. तर काहीना ताणतणावमुळे चेहऱ्यावर डाग आणि अकाली वृद्धत्व येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अति ताणतणाव, धकाधकीचे जीवन, योग्य खाणेपिणे नसणे यासारख्या गोष्टी असू शकतात. पण धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे, त्वचेचे हे नुकसान कमी केले जाऊ शकते आणि …

Read More »

धक्कादायक! तब्बल 4 कोटी बालकांना गोवरचा धोका; ‘ही’ चूक पडणार महागात!

Measles : जग आता कुठे कोरोनाच्या (Corona) विळख्यातून मुक्त होताना दिसतंय. कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी कोरोनाची लस (Covid vaccine) देण्यात आली. कोरोना आणि त्याच्या लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वजण व्यस्त असतानाच आता गोवरच्या (Measles Outbreak) संसर्गाने डोकं वर काढलं आहे. सध्या महाराष्ट्रात देखील गोवरचं (Measles) प्रमाण वाढलं असून लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असल्याचं दिसून येतंय.  नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने …

Read More »