Breaking News

लाइफ स्टाइल

डिलिव्हरीनंतर कसे स्वतःला जपायला हवे याची माहिती

डिलिव्हरीनंतर बाळंतिणीने काय काळजी घ्यावी बाळाची डिलिव्हरी साधारणतः दोन पद्धतीने होते. एक Normal Delivery आणि एक Cesarean Delivery. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिलिव्हरीनंतर पुढचे २४ तास बाळाला आणि स्वतःला खूप जास्त जपावे लागते. यासाटी नक्की काय करायचे ते जाणून घ्या. नॉर्मल अथवा सीझर दोन्ही पद्धतीच्या डिलिव्हरीमध्ये टाके हे घातलेच जातात. त्यामुळे या टाक्यांना जपावे लागते. कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा यामध्ये करून चालत …

Read More »

मलायका मिनी शर्ट ड्रेस व डोळ्यांवर गॉगल घालून ऐटीत बसली रिक्षात अन्

बॉलीवूडची अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कोणत्याही फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. आपल्या हॉट आणि स्टायलिश अंदाजाने ती नेहमीच सगळ्यांचा कलेजा खल्लास करते. आज वयाच्या पन्नाशीमध्ये असून सुद्धा अगदी ती विशीतल्या तरुणी सारखी दिसते आणि वावरते यातच सर्व काही आलं. मलायकाच्या वाट्याला स्टार वा हिरोईनचं वलय आलं नाही. पण एक बोल्ड आणि हॉट अभिनेत्री आणि स्त्री म्हणून जगभरात तिने आपलं नाव कमावलं …

Read More »

अंड्याच्या पिवळ्या बलकाने घाणेरडं कोलेस्ट्रॉल होतं कमी, AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितले चकित करणारे फायदे

अंड असंख्य पोषकतत्वांनी भरलेलं अस सुपरफूड आहे. काही लोकं अंड्याला शाकाहारी समजतात. अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे जिम किंवा वर्कआऊट करणारी व्यक्ती याचं आवर्जून सेवन करते. मात्र अंड्याच्या पिवळ्या भागाबद्दल खूप लोकांमध्ये गैरसमज आहे. काही लोकांना पिवळ्या बलकामुळे नुकसान होते असे वाटते तर काही जण याला फायदेशीर ठरवतात. डॉ. प्रियंका सहरावत, MD Med, DM न्यूरोलॉजी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली …

Read More »

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार

Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत. (maharashtra politics news) काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केला जात असल्याचं उघडकीस आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली आहे. यातूनच बामणी गावांमध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. (Black Magic …

Read More »

रक्तातील साखर व डायबिटीजपासून होईल कायमचा बचाव, फक्त खा या 5 भाज्या

मधुमेह किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा कोणताही कायमस्वरूपी इलाज नसलेला रोग आहे. यामध्ये माणसाच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन करणे थांबवते किंवा कमी करते. इन्सुलिन हा एक असा हार्मोन आहे जो शरीरातील ग्लुकोज नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मधुमेह नियंत्रित करण्याचे उपाय कोणते आहेत? …

Read More »

वय वर्षे ५२ पण फिटनेस पंचविशीतला! ऐश्वर्या नारकरच्या हेल्दी आयुष्याचं रहस्य

ऐश्वर्या नारकर कायमच आपल्या अभिनयाने चाहतांना स्तब्ध करत असते. पण आता तिने आपल्या फिटनेसने चाहत्यांना अवाक् केलंय. वयाच्या ५२ व्या वर्षी ऐश्वर्या नारकर यांनी दाखवलेला फिटनेस हा कमालीचा आहे. ऐश्वर्या नारकरचा अभिनय जसा बहरत केलाय अगदी त्याच पद्धतीने तिचा फिटनेस ही परफेक्ट झाला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या खूप ऍक्टिव आहे. सतत फिटनेस संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.वयाच्या …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला(criticizes on BJP and Shinde group). सांगलीत(Sangali) त्या …

Read More »

Viral Video : एका मिनिटात 7 कोटींच्या 5 लक्झरी गाड्या गायब

Viral Polkhol : आता बातमी आहे एका हायटेक चोरीची. फक्त 1 मिनिट, 6 चोर आणि 7 कोटींच्या कार. हे सगळं घडलं त्याची कुणालाही भनक लागली नाही. चालता बोलता यांनी 7 कोटींच्या कार लंपास केल्या. ही हायटेक चोरी (Thief) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. अलिशान कारची (Car) चोरी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या चोरांनी या कार कशा लंपास केल्या चला पाहुयात. …

Read More »

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं

Nostradamus predictions 2023 : नरेंद्र मोदी सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान झालेत आणि तेही बहुमतानं. नरेंद्र मोदी पंतप्रधान(PM Narendra Modi) होतील असं भाकित 450 वर्षांपूर्वीच वर्तवण्यात आलं होतं.  फ्रेंच भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमसनं(French prophet Nostradamus) मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी आधीच वर्तवली होती. नॉस्ट्रॅडॅमसनं अनेक भविष्यवाण्या वर्तवल्या त्यापैकी अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि सलग …

Read More »

मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली…

काजोलची मुलगी न्यासा देवगन भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी लहानपणापासूनच ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळेच सोशल मीडियावर खाजगी असूनही, या स्टार किडचे फोटो इंटरनेटवर येत राहतात. नुकतेच काही फोटो पाहून काही लोक न्यासाच्या लूकवर प्रश्न उपस्थित करताना दिसले. काजोलच्या मुलीने ब्युटी ट्रीटमेंट घेण्यासोबतच प्लास्टिक सर्जरीही केल्याचा दावा त्यांनी केला. अभिनेत्रीने स्वतःच हे दावे पूर्णपणे खोडून काढले आणि निसाच्या …

Read More »

समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर

सागर आव्हाड,  झी मीडिया,  पुणे : गीता मालुसरे…  वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून ही जलराणी स्वीमिंग (Swimming) करतेय. 18 वर्षांची गीता आतापर्यंत अनेक जलतरण स्पर्धांमध्ये चॅम्पियन ठरली. देशासाठी ऑलिम्पिक मेडल (Olympic Medal) मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं. गेल्या नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग परिसरात झालेल्या स्पर्धेत तिनं सहभाग घेतला आणि घात झाला. समुद्रात पोहत असताना खतरनाक आणि विषारी अशा जेली फिशनं (jellyfish) तिच्या हाताला चावा …

Read More »

कोणावर चढला प्रेमाचा लाल रंग तर कोणी पेस्टल कलरने वेधले सर्वांचे लक्ष, या आहेत २०२२च्या ‘नववधू’

2022 हे वर्ष संपूर्ण जगासाठी रोलर कोस्टर राईड ठरले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण एकीकडे युक्रेन-रशिया युद्धाने सर्वांना घाबरवले होते, तर दुसरीकडे इराणमधील महिला हिजाबच्या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. करोनाच्या कटू अठवणींमधून मात्र, जगभर इतकं काही सुरू असताना बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सौंदर्यवती लग्नबंधनात अडकल्या. (फोटो सौजन्य :- Instagram) ​आलिया भट्ट रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे या वर्षातील सर्वात मोठे …

Read More »

दिनेश-दीपिकाचा लव्ह स्टोरी अशी की, प्रेमावर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवावा

एकदा प्रेमात धोका मिळाला की, पुन्हा प्रेम करणं अनेकांना त्रासदायक असावे असंच वाटतं. पण लग्न, नाती या खरंतर गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. नात्यात मनाला होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो आणि तो प्रत्येकाच्या वाटल्या कधी ना कधीतरी येतच असतो. काही जण यातून सावरून आपला पुढचा मार्ग काढतात तर काही जणांसाठी आयुष्यच थांबतं. क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या बाबतीतही आयुष्य जणू काही थांबलंच होतं. …

Read More »

पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधापासून मिळेल मुक्ती, करा फक्त हे 1 काम

बद्धकोष्ठता (Constipation) ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो, परंतु ही समस्या वृद्ध आणि कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येते. जेव्हा बद्धकोष्ठतेच्या उपचाराचा (Constipation Treatment) विचार केला जातो तेव्हा योगासनांचा पर्याय कधीच मनात येत नाही. योगाच्या मदतीने अगदी लहानात लहान आजारापासून मोठ्यात मोठ्या अशा सर्व आजारांवर उपचार करणे शक्य आहे हे माहीत असतानाही …

Read More »

रोहित पवार यांच्या मुलांच्या नावात झळकतोय साधेपणा, तुम्हालाही भावतील ही नावे

रोहित पवार हे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव. महाराष्ट्राच्या राजकारणातील पवार कुटुंबातील रोहित पवार हे व्यक्तीमत्व आहे. राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार हे रोहित पवार यांचे आई-वडिल. तसेच शरद पवार आणि अप्पासाहेब पवार यांचे नातू. रोहित पवार यांचं लग्न कुंती पवार-मगर यांच्याशी झालं. या जोडप्याला दोन मुलं आहे. मोठी मुलगी आणि लहान मुलगा या दोघांची नावे देखील अतिशय खास …

Read More »

Merry Christmas : प्रिय सँटा… तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव

Trending News : डिसेंबर महिना सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त मुलांना नाताळ या सणाची आठवण होते. हा सण मुलांच्या अगदी जवळ आहे. ख्रिसमसमध्ये (Christmas Day) मुलं सांताक्लॉजला (Santa Claus) पत्र लिहित असतात. ही एक परंपरेचा भाग आहे. मुलांना विश्वास आहे की त्यांची पत्रे सांतापर्यंत पोहोचतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल की जर ते चांगले वागले तर. आवडत्या खेळण्यांची मागणी करण्यापासून ते …

Read More »

लग्न टिकविण्यासाठी करा ही तडजोड, नातं टिकेल अधिक काळ

अभिनेत्री क्षिती जोग आणि हेमंत ढोमेने आपल्या सुखी संसाराचा फोटो शेअर करत लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. अनेकांना नक्कीच हा प्रश्न पडतो की, लग्न झाल्यानंतर ते निभावणं कठीण होतंय. मग अशावेळी नक्की कसं वागायचं हेच कळत नाही. लग्नानंतर भांड्याला भांडं लागतंच यात काहीच नवीन नाही. पण त्याचा विस्फोट होऊ न देता, एकमेकांना समजून घेत अधिक काळ कसं …

Read More »

काश..! लग्नाआधी मला ‘या’ 5 गोष्टी माहित असत्या तर बरं झालं असतं

लग्न ही अशी गोष्ट आहे जी दोन घरांना जोडते. दोन्ही घरातील लोक लग्नामुळे खुश असतात. खूप जास्त एन्जॉय करत असतात. पण खरं एन्जॉय तर नवरा-नवरीने करायला हवं, हो ना? पण तसं तर काहीच दिसत नाही. फार कमी जोडपी असतात ज्यांना लग्नावेळी कसलंच टेन्शन नसतं. पण बहुतांश जोडपी अशी असतात ज्यांच्या चेहऱ्यावरील हसण्यामागे खूप टेन्शन दडलेलं असतं. मुलींना आपण नवरीन घरात …

Read More »

सध्या चर्चेत असलेले ChatGPT चॅटबॉट आहे तरी काय? ते Android वर कसे वापरायचे? पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ChatGPT On Android: आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनी OpenAI ने AI आधारित चॅटबॉट ChatGPT सादर केला आहे. हा चॅटबॉट मशीन लर्निंग आणि GPT-3.5 नावाचे भाषा मॉडेल वापरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. सध्या हा टॅचबॉट लिखित स्वरूपात प्रश्नांची उत्तरे देतो. महत्वाचे म्हणजे या AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने अनेक प्रकारची कामे सहज करता येतात आणि कोडही लिहिता येतात. चॅटबॉट अनेक प्रकारच्या …

Read More »

नव्या नवरीने देवोलिनाच्या लुक्सवरून घ्या स्टाईलची प्रेरणा

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने आपला जिम ट्रेनर शहनवाज शेख याच्याशी लग्नगाठ बांधली. लाल रंगाच्या साडीत देवोलिनाचे सौंदर्य खुलले होते आणि त्यातही तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता त्यामुळे ती लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. आपल्या मित्रपरिवाराच्या आणि कुटुंबाच्या सहवासात तिने लग्न केले असून तिच्या चाहत्यांसाठी ती नेहमीच एक Diva ठरली आहे. देवोलिनाचे अनेक लुक्स तिच्या चाहत्यांना आवडतात. तर नव्या नवरीसाठी …

Read More »