Breaking News

लाइफ स्टाइल

40 जंब्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी ‘या’ गावात लागते झुंबड!

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे: महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. 150 वर्षापासूनची ही परंपरा आपलं वेगळेपण जपणारी आहे. ही यात्रा पुढील दोन दिवस …

Read More »

चीनमध्ये 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण; सरकारी कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर

Coronavirus Outbreak : चीनमधील कोरोना (China Corona) परिस्थितीबाबत रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. कोरोना नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरही लाखो लोकांनी सरकारविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. रूग्णांना रूग्णालयात औषधे, खाटा यांसारख्या सुविधाही …

Read More »

Corona : चीनमध्ये औषधांपेक्षा लिंबाची मागणी अचानक का वाढली?

China Corona Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याने परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जातान दिसत आहे. चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळेच तिथलं आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे. पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला सांताक्लॉज शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला सांताक्लॉज तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा सांताक्लॉज शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे आणि माझे माझ्या पत्नीवर खूप जास्त प्रेम आहे. एक जोडीदार म्हणून ती मला लाभली यासाठी मी खरंच स्वत:ला भाग्यवान समजतो. पण असे असूनही माझे मन अजून एका स्त्रीकडे आकर्षित होते आहे. असे का होते आहे हे मला देखीलं माहित नाही. माझ्या पत्नीला धोका देण्याचा माझा अजिबात विचार नाही. पण त्या दुसऱ्या स्त्रीप्रती विचार …

Read More »

मुकेश अंबानींनी नातवंडांसाठी स्वत: चालवली कार, तर पिंक रंगाच्या टॉपमध्ये नीता अंबानींने वेधले सर्वांचे लक्ष

मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा अंबानी हिचा विवाह पिरामल समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाल्याने अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नुकतेच ईशाचे आगमन झाले आहे. यावेळी मुंबईत जबरदस्त असा बंदोबस्त पाहायला मिळाला. यावेळी नातवांच्या स्वागतानसाठी मुकेश अंबानींनी स्वत: गाडी चालवत नातवंडाचे स्वागत …

Read More »

ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी

ईशा अंबानीने एक महिन्यापूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला. अंबानी- पिरामल कुटुंबासोबत संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बाब होती. ईशाच्या जुळ्या मुलांच्या जन्माची गोष्ट खूप चर्चेत आली. ईशाने आपल्या मुलांना लॉस एंजेलेसमध्ये जन्म दिला. यानंतर ती पहिल्यांदाच आज बाळांना घेऊन मुंबईत आली आहे. मुंबई ईशा आणि दोन्ही बाळं आल्यानंतर त्यांच जंगी स्वागत झालं. यावेळी बाळांची पहिली झलकही पाहायला मिळाली. अंबानी आणि पिरामल …

Read More »

Indian Chinese Couple : एका लग्नाची गोष्ट! ‘हिंदी-चीनी भाई भाई’ नव्हे तर आता नवरा-नवरी

Indian Chinese Couple Marriage Story : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. प्रत्येक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायात, लग्नाच्या वराती निघतायत. अशात लग्नाच्या काही हटके स्टोरी समोर येत असतात. अशीच एक स्टोरी समोर आली आहे. या घटनेत एका चीनी तरूणीने भारतीय तरूणासोबत (Indian Chinese Couple) लग्नगाठ बांधलीय. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.  सीमेवर तणावाचे वातावरण गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीनच्या …

Read More »

Ex-AIIMS चे डायरेक्टर म्हणतात Omicron BF.7 ला ही एकच गोष्ट देऊ शकते मात

नव्या व्हेरिएंटचा प्रकोप पाहता भारतात सुद्धा आता सतर्कता वाढवली गेली आहे. केंद्र सरकार सहित राज्य सरकार सुद्धा सतर्क झले आहे. वाढत्या संक्रमणाचे आकडे पाहता भारताच्या आरोग्य मंत्रालयाने नवीन कोविड (Covid19 BF.7 varient) गाईडलाईन्स देखील जाहीर केल्या आहेत. हा व्हेरिएंट वा-यासारखा पसरत आहे आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की चीनमध्ये करोनाच्या 3 लाटा येतील आणि त्यामध्ये 3 लाखांहून अधिक लोक …

Read More »

मराठमोळ्या अभिनेत्रीने जाहीर केलं बाळाचं नाव आणि पहिला फोटो

मराठमोळी अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील ऋचा हसबनीसने बाळाला जन्म दिला आहे. आज ऋचाने आपल्या दुसऱ्या बाळाचं नाव आणि त्याचा पहिला फोटो जाहीर केलाय. 7 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या दुस-या मुलाचे स्वागत ऋचा हसबनीसने केले. ‘साथ निभाना साथिया’ मधील राशी मोदीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने शुक्रवारी (23 डिसेंबर) लहान मुंचकीन आणि तिची मुलगी रुही यांचा गोंडस …

Read More »

योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल? कशी घेता येईल काळजी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनिमार्गात कोरडेपणा दिसून येतो. रजोनिवृत्तीदरम्यान एस्ट्रोजेन पातळीमुळे योनीमार्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. तणाव, चिंता, रक्त प्रवाह कमी होणे आणि निर्जलीकरण हे काही घटक आहेत. ज्यामुळे योनीमार्गाचे वंगण कमी होऊ शकते. तसेच, योनिमार्गातील कोरडेपणा टाळण्यासाठी आणि वंगण वाढविण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे. यासाठी डॉ. प्रीतिका शेट्टी, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी यांच्याकडून आम्ही महत्त्वाची माहिती …

Read More »

इम्रान खानच्या एक्स वाईफने केले तिसऱ्यांदा लग्न, फोटो पाहून म्हणाल..!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एक्स वाईफ रेहम खान या पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सीएटेलमध्ये जास्त गाजावाजा न करता निकाह सोहळा पार पाडला. त्यांच्या नव्या पतीचे नाव मिर्झा बिलाल वेग आहे. आपल्या लग्नाच्या सोहळ्याचे काही खास क्षण रेहम यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले ज्यातून या वयातही असलेले त्याचे सौंदर्य मन मोहून टाकणारे होते.पांढऱ्याशुभ्र …

Read More »

दररोज किती केस गळणे सामान्य आहे, डॉक्टरकडे कधी जावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सगळं काही

केस गळणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक घरगुती उपायांपासून ते महागडे उपचार करून घेतात. तथापि, अनेकदा आपण सामान्य केसगळतीचा ताण देखील घेतो. खरे तर केस गळणे हे एक नैसर्गिक चक्र आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केस गळणे ही गोष्ट खूपच …

Read More »

कोणत्या महिन्यात द्यावी ‘गुड न्यूज’, का करू नये घाई

आई-वडील होणार हे कळल्यानंतर हा आनंद कोणाला सांगू आणि कोणाला नको असं होतं. तसंच हे व्यक्तही करता येत नाही इतका आनंद असतो. पण आई-वडील असणाऱ्या दोन व्यक्ती सोडून कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना नक्की हा आनंद कधी सांगावा असाही प्रश्न पडतो. अनेकदा आपल्याला वाटतं की, घरातलीच माणसं आहेत मग पटकन सांगून टाकावं. त्यामुळे घरात एकाचं दुसऱ्याला मग तिसऱ्याला अशी ही आनंदाची गोष्ट …

Read More »

Sanjay Raut : ठाकरे गट आक्रमक, नागपुरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु – संजय राऊत

Sanjay Raut On CM Eknath Shinde Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे.  (Maharashtra Politics News) नागपुरात येऊन घोटाळा उघड करु, असा इशाराच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांवरचे घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातली कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. भूखंड घोटाळ्याच्या या …

Read More »

Omicron BF.7 बाबत चुकूनही करू नका या ५ गोष्टी, बूस्टर डोस घेऊनही जीवाला मुकाल

Omicron BF.7 Variant करोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आहे. ज्याने चीनमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटमुळे चीनमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे. स्मशानभूमीवर २० दिवस वाट बघायला लागत आहे. भारतात ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना कोविड-१९ बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच गुरूवारी कोविड-१९ ची पहिली सुई विरहित नेजल व्हॅक्सीनच्या वापराला …

Read More »

वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा, अन्यथा होईल विपरीत परिणाम

प्रत्येकासाठी एकच आहार असतो असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. तुमच्यासाठी कोणता आहार सर्वोत्तम योग्य राहील हे ठरवताना तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही खूप सडपातळ असाल, तर तुम्हाला जास्त उर्जायुक्त आहाराची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल तर तुम्हाला कमी उर्जा असलेल्या आहारात फायदेशीर ठरतो. जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 …

Read More »

डायबिटीज झाल्यावर तुमच्याही मानेमध्ये दिसणार हे बदल

हळूहळू रक्तात ब्लड शुगर (Blood Sugar) वाढते आणि मधुमेह झाल्यावर आपल्याला त्याची जाण होते. कधी कधी वेळ निघून जाते आणि तोवर हा आजार सायलेंट किलर बनतो आणि मग आयुष्यभर या आजाराचे ओझे घेऊन जगावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का की डायबिटीजच्या सुरुवातीला मानेमधून एक असे लक्षण दिसते ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मधुमेह खूप आधीच ओळखू शकता.पण …

Read More »

दिराच्या लग्नात भाव खाऊन गेली ईशा अंबानी,बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या

अंबानीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सर्वांचे लक्ष असते. अशात मुकेश अंबांनींची लाडक्या लेकीचे काही जूने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच ईशाने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. पण एवढे असूनही ईशाच्या चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कमी झालेली पाहायला मिळत नाही आहे. ईशा नेहमीच घरातील अनेक कार्यक्रमांमध्ये मजा मस्त करताना दिसते. यावेळी तिच्या ग्लॅमरस लुकने ती सर्वांचे लक्ष वेधून …

Read More »

Shri Swami Samarth : कोरोनाचा धोका लक्षात घेता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mask Is Mandatory In Temple : चीनमध्ये कोरोनाने थैमान (China Corona Update) घातला आहे. अशातच कोरोना हळूहळू पुन्हा एकदा संपूर्ण जगाला विळखा घालतं आहे. भारतातही कोरोनाची (India Corona Update) नवी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या (Christmas and New Year) स्वागतासाठी अनेक भारतीय घराबाहेर पडतात. राज्यात अनेक लोक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरात जातात. त्यामुळे …

Read More »