मुकेश अंबानींनी नातवंडांसाठी स्वत: चालवली कार, तर पिंक रंगाच्या टॉपमध्ये नीता अंबानींने वेधले सर्वांचे लक्ष

मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा अंबानी हिचा विवाह पिरामल समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाल्याने अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नुकतेच ईशाचे आगमन झाले आहे. यावेळी मुंबईत जबरदस्त असा बंदोबस्त पाहायला मिळाला. यावेळी नातवांच्या स्वागतानसाठी मुकेश अंबानींनी स्वत: गाडी चालवत नातवंडाचे स्वागत केले. तर दुसरीकडे निता अंबानींच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या महत्त्वाच्या वेळी निता अंबानी यांनी आरामदायी अशा कपड्यांची निवड करत पिंक रंगाचा टॉप परिधान केला आहे. या सिंपल टॉपमध्ये त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (फोटो सौजन्य : योगेन शाह )

​निता अंबानी यांचा लुक

यावेळी निता अंबानी यांनी आरामदायी कपड्यांची निवड केली. पिंक रंगाचा टॉप परिधान केला होता. या साध्या टॉपमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. या टॉपवर फुलांची बारिक नक्षी काढण्यात आली होती. या फुल टॉपमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. (वाचा :- ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा जलवा, पण चाहते म्हणतात अरे… कोठे नेऊन ठेवली आहे आमची गुटगुटीत प्राजू)

हेही वाचा :  टिकली लावून मराठमोळ्या सई ताम्हणकरचा डिप नेक चोळीमध्ये कातीलाना अंदाज

​गळ्यांच्या डिझाईने वेधले लक्ष

यावेळी निता अंबानी यांनी परिधान केलेल्या टॉपला फुल नेक देण्यात आले होते. त्याच प्रमाणे या या टॉपला लॉंन्ग हॅन्डस देखील देण्यात आले होते. मुलांना साभांळाण्यासाठी त्यांचा लाडक्या आजीचा हा लुक तुम्हाला देखील खूप आवडेल. (वाचा :- ना बिकिनी ना अतरंगी कपडे, शिफॉन साडीत उर्फी जावेदचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘हा तर चमत्कार’ )

​निता अंबानीचे दागिने

निता अंबानी यांनी लुक पूर्ण करण्यासाठी कानामध्ये कानातले परिधान केले होते. त्याच प्रमाणे यावेळी त्यांनी गोल्डन रंगाचे हिल्स परिधान करुन त्यांचा लुक पूर्ण केला. (वाचा :- z+ सिक्युरीटीमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेची रॉयल एन्ट्री, फर टॉप घालून वेधले सर्वांचे लक्ष)

​नातवांच्या स्वागतासाठी आजोबांनी चालवली कार

नातवांच्या स्वागतासाठी मुकेश अंबानी यांनी ब्लु रंगाचे सिम्पल असे जॉकेट परिधान केले होते. यावेळी ते देखील साधाशा लुकमध्ये पाहायला मिळाले. नातवांसाठी मुकेश अंबानी स्वत: गाडी चालवताना दिसले. (वाचा :- हेवी ज्वेलरी परिधान करुन जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज, फोटो शेअर करत मागितली ‘ही’ खास गोष्ट )

हेही वाचा :  Punjab Election मध्ये नवज्योतसिंग सिद्धू हरताच, अर्चना पूरन सिंह अचानक चर्चेत

​असा होता ‘दोन्ही मामांचा’ लुक

यावेळी आकाश अंबानी यांनी सिंपल लुक कॅरी केला होता. यावेळी आकाशने ऑरेंज कलरचे टिशर्ट परिधान केले होते. तर दुसरीकडे अनंत अंबानी यांनी ब्लु रंगाचे टिशर्ट परिधान केला होता. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबीयाचा खूपच साधा लुक पाहायला मिळाला. (वाचा :- लालभडक ड्रेसमध्ये शाहरुख खानच्या लेकीचा हटके अंदाज, लुक पाहून नेटकऱ्यांची बोलती बंद)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …