डायबिटिजवर जालीम उपाय आहे हे भारतीय फूल, पटापट कमी करेल Blood Sugar

डायबिटिजची समस्या झपाट्याने वाढत आहे. हा एक असा आजार आहे ज्यावर हमखास असा पुरावा नाही. डायबिटिजची लागण झाल्यावर रूग्णाचा ब्लड शुगर फार वाढते. ज्यामुळे तहान लागणे, तोंड सुखणे, कमी दिसणे, थकवा आणि जखम लवकर बरी न होणे यासारखी समस्या जाणवते. जोपर्यंत स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोनचे उत्पादन होणे बंद किंवा कमी होत नाही तोपर्यंत हा आजार कमी होत नाही. इन्सुलिन हार्मोनचे काम शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करणे असे आहे.

डायबिटिजवर काय आहे उपाय? शुगर कंट्रोल करण्यासाठी रूग्णांनी उपाय म्हणून काही गोष्टी करणे गरजेचे आहे. ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खाणे आणि नियमितपणे एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हटलं जातं की, औषधांसोबतच घरगुती उपाय देखील तितकेच महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील शुगर योग्यप्रकारे नियंत्रणात राहते.

डायबिटिजकरता घरगुती उपाय महत्वाचे ठरतात. आपल्या आजूबाजूला असणारे अनेक झाडं, फुलं किंवा औषधी वनस्पती ही डायबिटिज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये सदाफुली हे फुलझाडं अतिशय गुणकारी आहे. या फुलझाडाला आपण अनेकदा पाहिलं असेल. या फुलझाडांच्या पानाचे रस प्यायल्याने डायबिटिज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)

हेही वाचा :  किडन्या मजबूत व स्वच्छ ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे साधेसोपे 5 उपाय

​सदाफुली मधुमेहावर जालीम उपाय

सदाफुलीचं रोपटं हे मेडागास्कर पेरिविंकल नावाने देखील ओळखले जाते. याची पाने शरीरात साखर कमी करू शकतात. असं म्हटलं जातं की, एँटिडायबिटिक औषधांसोबत याचे सेवन केले तर रूग्णाला नक्कीच फायदा होतो.

(वाचा – Diabetes Tips : डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी))

​सदाफुलीतील औषधी गुण

सदाफुलीच्या रोपट्यावर फक्त सुंदर फुले येतात असे नाही तर औषध बनवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. rxlist च्या अहवालानुसार, याचा उपयोग मधुमेह, कर्करोग आणि घसा खवखवणे यासाठी केला जातो. याचा उपयोग खोकला कमी करण्यासाठी, फुफ्फुसाचा त्रास कमी करण्यासाठी आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून केला जाऊ शकतो.

(वाचा – हिवाळ्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने भारतात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या)

​सदाफुलीच्या पानांचा रसही फायदेशीर

NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सदाफुलीच्या पानांचा रस किंवा त्यापासून बनवलेला काढा प्यायल्याने मधुमेह बरा होतो आणि हा उपाय जगभरात औषध म्हणून वापरला जातो.

हेही वाचा :  Diabetes and Turmeric : सकाळी रिकाम्या पोटी हळदीत 'या' 2 गोष्टी मिक्स करून मिश्रण चाटा, पोट साफ न होणं, अपचन, डायबिटीज, वेदनांपासून मिळेल मुक्ती!

(वाचा – Cataract Symptoms : मोतिबिंदूची ही लक्षणे खूप आधीच दिसतात, वेळीच संकेत जाणून घेतल्यास सर्जरी टाळाल)

​सशांमधील ब्लड शुगर झपाट्याने झाले कमी

मधुमेहामध्ये सदाफुलीचे फायदे शोधण्यासाठी, संशोधकांनी सशांवर एक अभ्यास केला. ज्यामध्ये सामान्य आणि मधुमेही सशांचा समावेश होता. शास्त्रज्ञांना असे आढळले की ,त्याच्या पानांच्या रसाने सामान्य आणि मधुमेही सशांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी केले.

(वाचा – लठ्ठपणामुळे नसांमध्ये जमा झाले घाणेरडं Cholesterol, 82 किलोच्या बँकरने 5 महिन्यात केलं जबरदस्त Weightloss))

​सदाफुलीच्या पानांचा असा करावा वापर

संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतासारख्या देशांमध्ये आयुर्वेदिक अभ्यासकांनी शतकानुशतके सदाफुलीचा वापरला केला आहे. ते फायदेशीर असल्याचेही सध्याच्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. तुम्ही त्याच्या पानांचा रस वापरू शकता किंवा त्याच्या पानांचा एक काढा करून पिऊ शकता.

(वाचा – मेलो तरी चालेल, पण… संजय दत्तने कॅन्सर ट्रिटमेंट घेण्यास दिला होता नकार, असा होता अंगावर काटा आणणारा प्रवास))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …