जया बच्चनचा ग्लॅमरस, तर रेखाने केले चाहत्यांच्या हृदयावर वार

अभिनेत्री जया बच्चन आणि रेखा ही नावे नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन त्यांच्या रागाप्रमाणेच त्याचा हटके फॅशनसेन्समुळे देखील ओळखल्या जातात. तर दुसरीकडे रेखा त्यांच्या सुंदर साड्यांसाठी आणि चिरतरुण तारुण्यासाठी ओळखल्या जातात. अशात या दोघींचे व्हाईट आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघींचे हे लुक पाहून तुम्हीच सांगा जास्त सुंदर कोण दिसत आहे. (फोटो सौजन्य : योगेन शाह )

salt-and-pepper लुकने दिला हटके लुक

salt-and-pepper-

यावेळी जया बच्चन यांनी salt-and-pepper म्हणजेच ग्रे आणि ब्लॅक हेअर ठेवले होते. सध्या या लुकची ट्रेंड पाहायला मिळत आहे. जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर लाजू नका तुम्ही जसे आहेत तसे कॅरी करा.

(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )​

असा होता Jaya Bachchan यांचा लुक

-jaya-bachchan-

जया बच्चन त्यांच्या हटके लुकने नेहमीच सर्वांना मोहित करतात. त्या पारंपारिक कपड्यांप्रमाणेच मॉर्डन कपड्यांमध्ये Jaya Bachchan खूपच सुंदर दिसतात. दिग्दर्शक सुभाष घई यांचा वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बच्चन कुंटुंबांनी हजेरी दाखवली. यावेळी जया बच्चन यांनी व्हाईट चिकनकारी सलवार सुट परिधान केला होता. या सुटवर बारीक नक्षी काढण्यात आली होती. आता येणाऱ्या लग्नांच्या सिझनला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  ट्रान्सपरंट गाऊनमध्ये हिऱ्यांत नखशिखांत सजली नोरा फतेही

(वाचा :- पुन्हा दिसली अजय देवगण आणि तब्बूची घट्ट मैत्री, एकमेकांनी केले किस, स्टायलिश अवतारावर खिळल्या सर्वांच्या नजर)​

68 व्या वर्षी रेखाची जादू

असा केला लुक पूर्ण

असा केला लुक पूर्ण

या लुकला पूर्ण करण्यासाठी जया बच्चन यांनी नॅचरल लुक ठेवणं पसंत केलं. त्यांच्या या सलवाल सुटला फुल स्लिव्ज देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा लुक खूपच सुंदर दिसत होता. यावेळी या व्हाईट चिकनकारी सुटवर त्यांनी मोत्यांची माळ परिधान केली होती. तुम्ही देखील कधी व्हाईट रंगाचा सुट परिधान करत असाल तर त्यांवर मोत्यांचा साज करु शकता.(वाचा :- रॅम्पवर सिंहाची हजेरी, तर कोणी नखशिखांत सजलं ३० हजार क्रिस्टलमध्ये Paris Fashion Week ने वेधले जगाचे लक्ष)​

रेखाचा लुक

रेखाचा लुक

सौंदर्यवती रेखा तीच्या दिलखेच अदांनी सर्वांना मोहित करते. त्यांचा एक लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या शिफॉन पार्टनची साडीमध्ये पाहायाला मिळत आहे. या सुंदरसाडीवर त्यांनी रेखा यांनी फुल स्लिव्ज परिधान केला आहे.

(वाचा :- रॅम्पवर सिंहाची हजेरी, तर कोणी नखशिखांत सजलं ३० हजार क्रिस्टलमध्ये Paris Fashion Week ने वेधले जगाचे लक्ष)​

हेही वाचा :  School Reopening : जून महिन्यात 'या' तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

अ‍ॅक्ससरीजची जादू

अ‍ॅक्ससरीजची जादू

या सुंदर लुकला पूर्ण करण्यासाठी रेखा यांनी बॅग कॅरी केली आहे. तर ब्राऊन रंगाचे शेड्स परिधान करुन त्यांनी ग्लॅमरस लुक मिळवला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी व्हाईट बॅग कॅरी केली होती. या दोघींचा लुक पाहून सांगा जास्त सुंदर कोण दिसत आहे.
(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …