अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.नुकताच मलायकाचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ हा शो सुरु झाला आहे. यामध्ये मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसत आहे. मलायकाच्या शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’चा पहिला एपिसोड सोमवारी रिलीज झाला, ज्यामध्ये तिची मैत्रिण आणि कोरिओग्राफर फराह खान पाहुणी म्हणून आली होती. मलायकाने या शोमध्ये तिच्या आयुष्यातील रहस्ये उघड केली. मलायकाने तिच्या शोमध्ये अरबाज खान आणि ती कसे प्रेमात पडले आणि लग्न केले, त्याच्यासोबतचे नाते कधी आणि का निर्माण झाले आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या सर्वाबद्दल माहिती दिली. (फोटो सौजन्य : @pexels. @malaikaaroraofficial)

​मलायकाने नक्की काय सांगितले

मुव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये फराह खानसोबतच्या तिच्या भूतकाळातील आठवणी शेअर करताना मलायका अरोरा खूप बोलली. यावेळी मलायकाने अरबाजचे कौतुक करत म्हटले की, तो तिच्या पाठीशी नेहमीच उभा असतो. मलायकानेही सांगितले की त्यांच्या नात्यात अचानक दरी निर्माण झाली आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य :@malaikaaroraofficial)

हेही वाचा :  आई होण्यासाठी भारतातील 'या' गावात येतात परदेशी महिला; 'आर्य वंश' येथेच असल्याची मान्यता

​’दबंग’ रिलीज होईपर्यंत सर्व काही ठीक होते.

अरबाजसोबतच्या नात्यातील दरी बद्दल मलायका म्हणाली, मला आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. मलाही वाटू लागलं की माझी ती जागा मला मिळत नाहीये आणि मला पुढे जावं लागेल. काही संबंध तोडणे हाच एकमेव मार्ग मला वाटला. त्यामुळेच मी निर्णाय घेतला असेही ती म्हणाली. (फोटो सौजन्य : @malaikaaroraofficial) (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​आजही आदर कायम

मलायकाने सांगितले की आमच्यात कितीही दरी निर्माण झाली तरी आमच्यात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. ते कधीही बदलणार नाही. दबंग रिलीज होईपर्यंत त्यांच्यामध्ये सर्व काही चांगले होते, परंतु त्यानंतर सर्व काही बदलले. (फोटो सौजन्य : @malaikaaroraofficial) (वाचा :- माझी कहाणी : बायकोला पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले अन् माझ्या पायाखालची जमीनच सरकली)

​फराहने ही सहमती दर्शवली

फराहनेही सहमती दर्शवली आणि कबूल केले की त्यांच्यातील समस्या खरोखर ‘दबंग’ नंतर सुरू झाली. मलायका जेव्हा अरबाजपासून विभक्त होत होती तेव्हाची आठवण सांगताना ती म्हणाली, ‘मला आठवतंय तू आणि करण जोहर असे काही लोक होते ज्यांनी मला तेव्हा सांगितले होते. मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये लग्न केले आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. (वाचा :- माझी कहाणी : नात्यात काहीच उरलं नाही पण समाजासाठी मी या माणसासोबत राहते, या नात्यात श्वास कोंडतोय मी काय करू?)

हेही वाचा :  अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

​​लग्न वाचवण्यासाठी या गोष्टी करा

लग्न वाचवण्यासाठी तुमच्या नात्यांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करा. तयासाठी तुम्ही कुटुंबासमावेत कधी कधी बाहेर फिरायला जावू शकता. तर दिवसभरातील कोणतेही एक जेवण तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत करु शकता. तुमच्या आयुष्यातील गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला शिका. फोटो सौजन्य : Istock (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

​​संवाद महत्त्वाचा

नातं फुलायला संवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमच्या नात्यात संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा.तुमचा नात्यातील संवाद तुमच्यातील दुरावा कमी करु शकतो. कोणताही वाद मिटवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. फोटो सौजन्य : istock (वाचा :- काश ! हनिमूनच्या पहिल्या रात्री मला या गोष्टी माहित असत्या तर माझी आज ही अवस्था झाली नसती)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …