केसात गजरा नजरेत अदब ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लूक, लेकीने डिझाईन केलेल्या साडीत आईचा तोरा

बॉलिवूडच्या श्रेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांची मुलगी मसाबा हीने त्यांना एक साडी दिली आहे. या साडीतील त्यांचा लूक पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल. या लूकमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर दिसत होती की प्रत्येकजण त्यांची प्रशंसा करत आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या नीना गुप्ता या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये व्यस्त असलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांच्या राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या त्याच्या ‘उचाई’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बी-टाऊन स्टार्स हजेरी लावण्यासाठी आले होते. यावेळी झालेले महत्वाची बाब म्हणजे अभिनेत्रीने तिची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसली होती आणि या साडी मध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. (फोटो सौजन्य – Instagram @neena_gupta, @masabagupta)

​नीना गुप्ता यांची सुंदर फोटो

नीना गुप्ताने सोशल मीडियावर तिच्या अलीकडील लूकचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट असणाऱ्या या साडीमध्ये नीना खूपच सुंदर दिसत होत्या. मसाबा गुप्ता यांनी डिझाइन केली होतीही साडी नीना यांचा हा लूक खूपच सुंदर दिसत होता.

हेही वाचा :  Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

(वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​पातळ बॉर्डरने लक्ष वेधून घेतले

या साडीला ब्लॅक कलरची बॉर्डर पातळ पट्टीची बॉर्डर देण्यात आली होती. यामुळे त्या खूपच सुंदर दिसत होत्या. नीना यांनी ही साडी पारंपारिक पद्धतीने नेसली होती आणि त्यासोबत काळ्या रंगाचा ब्लाऊज होता, ज्याला डीप यू नेकलाइन देण्यात आली होती.

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन

या ब्लॅक अँड व्हाईट साडीच्या ब्लाऊजला हॉल्टर नेकलाइनसह या ब्लाउजच्या बाहीवर पांढरे पट्टे जोडले गेले होते. जे ब्लॅक अँड व्हाईटचे अतिशय सुंदर दिसत होते.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

​दागिन्यानी वाढवली शान

नीनाने यांनी या स्टायलिश ब्लाउज आणि साडीसोबत मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली होती. यावेळी त्यांनी गळ्यात चंकी चोकर नेकलेस, तर मॅचिंग बांगड्या, जडित कानातले असलेला हलका मेकअप घातला होता. केसात अंबाडा घातला होता एवढंच नाही तर त्याना पांढऱ्या फुलांचा गजरा देखील घातला होता.

हेही वाचा :  काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

(वाचा :- पातळ दोरीच्या शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये 42 व्या वर्षी Shweta Tiwariचा बोल्ड लूक,इंटरनेटचा पारा सर्रकन वर)

​साडीची किंमत इतकी होती

जर तुम्हाला ही साडी तुमच्या वॉर्डरोबचा भाग बनवायची असेल, तर तुम्ही मसाबा गुप्ताच्या अधिकृत वेबसाइटवरून 20,000 रुपयांना खरेदी करू शकता.

(वाचा :- दीपिका पादुकोणने घातला गुडघ्यापर्यांत लांब कोट,लपवली पूर्ण फिगर चाहते म्हणाले ‘घरी जाऊन पहिलं डिझायनरला काढून टाक’)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …