श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 47

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 01
शैक्षणिक पात्रता
: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2) नेटवर्क इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
3) हार्डवेअर इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
4) सॉफ्टवेअर इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता
5) लेखापाल 01
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
6) जनसंपर्क अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
1) बैचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
7) जनसंपर्क अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि
2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

हेही वाचा :  सकाळी शेतीची कामे, रात्री सिक्युरिटी गार्डची ड्युटी अन् दिवसा अभ्यास ; मेहनतीच्या जोरावर योगेश बनला फौजदार !

8) अभिरक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
1) प्राणीशास्त्र किंवा वनस्पतिशास्त्र किंवा मानववंशशास्त्र किंवा प्राचीन इतिहास किंवा प्राचीन संस्कृती किंवा पुरातत्वशास्त्र या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पदवी असणे 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
9) भांडारपाल 01
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारकआणि 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रती मिनिट 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील
10) सुरक्षा निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि 3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक आणि 3) महिलाउमेदवाराचीउंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
11) स्वच्छता निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता
: 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
12) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
1) बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदवी (B. J.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपन्न
13) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 06
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक, 2) पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी) आणि
3) पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. पुरुष उमेदवाराची फुगविण्याची क्षमता किमान 5 से.मी. आवश्यक 4) महिला उमेदवाराची उंची 157 से.मी. (अनवाणी) (कमीतकमी)
14) सहाय्यक स्वच्छता निरीक्षक 02
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला 3) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

हेही वाचा :  भारताची सेवा करण्यासाठी सोडली परदेशी नोकरी अन् अभिषेक बनले IAS अधिकारी !

15) प्लंबर 01
शैक्षणिक पात्रता :
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
16) मिस्त्री 01
शैक्षणिक पात्रता :
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री (गवंडी) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
17) वायरमन 02
शैक्षणिक पात्रता :
1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण 2) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र 3) नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
18) लिपिक-टंकलेखक 10
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 2) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 3) मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान 40 शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 4) सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
19) संगणक सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता
: संगणक शाखेतील पदवी किवा समकक्ष अहंता
20) शिपाई 10
शैक्षणिक पात्रता :
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण

हेही वाचा :  वडिलांकडून मिळाली प्रेरणा अन् इम्रान झाले सहाय्यक राज्यकर आयुक्त !

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
पगार : 15000/- ते 122800/- पर्यंत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक : 23 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट -www.shrituljabhavani.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …