ताज्या

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023:  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीबीएमस उत्तीर्ण उमेदवार …

Read More »

सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात ही घटना घडली आहे. खोडके यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण कुटुबीयांना धक्का बसला आहे. खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र …

Read More »

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल ‘या’ वेळेत धावणार

Mumbai Local Train Update:  मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.  टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि …

Read More »

तरुणाने गर्भवती श्वानाला घरी नेऊन केला बलात्कार, शेजाऱ्यांनी पाहताच पळत गच्चीवर गेला अन्…; पोलीसही हादरले

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने एका भटक्या कुत्रीसह अनैसर्गिक कृत्य केलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, ही कुत्री गर्भवती आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाने फक्त अनैसर्गिक कृत्यच केलं नाही, तर तिला घराच्या तिसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी …

Read More »

बाप-लेकीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

Father Daughter Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक अनेकप्रकारचे व्हिडीओ बनवतात. फॉलोअर्सच्या लाईक्स, कमेंट्स मिळाव्यात यासाठी इन्फ्ल्यूएन्सर्स शक्कल लढवत असतात. अनेकदा हे फनी व्हिडिओ दिसतात. पण यामुळे अनेकांच्या भावना दुखावतात. असाच एक बाप लेकीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय बनला आहे.  ज्यामुळे लोक प्रचंड संतापले आहेत.  बाप लेकीच नात हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानले जाते. या नात्याबद्दल वाईट विचार …

Read More »

‘तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं’; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य

Job News : आठ तास नोकरी, दोन दिवसांची आठवडी सुट्टी आणि भरमसाट काम हे असंच काहीसं चक्र सध्याची तरुण पिढी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अर्थात त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अनुभवताना दिसते. कागदोपत्री असणारे हे आठ तास कधी 10 आणि 12 तासांवर पोहोचतात हेच अनेकांच्या लक्षातही येत नाही. पण, सध्याचा काळच तसा आहे, ‘करो या मरो’चा. म्हणजेच एकतर सर्वस्व पणाला लावून काम करा किंवा …

Read More »

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

Crime News : झारखंडमधून (Jharkhand) अपहरणाची (kidnapp) एक विचित्र घटना समोर आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावाने एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपासून पासून हा चिमुकला बेपत्ता असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. दुसरीकडे मुलाच्या कुटुंबियांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नावावर …

Read More »

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे …

Read More »

इस्रायलमुळे कतारने सुनावली 8 भारतीयांना फाशीची शिक्षा; समोर आली धक्कादायक माहिती

Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये (Qatar) फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली आहे. गुरुवारी ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील एका वर्षांपासून हे अधिकारी कतारमधलील वेगवेगळ्या तुरुंगात कैदेत आहेत. कतारमधील कोर्टाच्या या निर्णयावर भारत सरकारने (Indian Government) तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर पर्याय …

Read More »

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!

Free Laptop For Students : आधुनिक जगात तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणात देखील आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. मुलांनी तांत्रिक शिक्षण आत्मसात करावं, यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE Laptop Scheme) एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना सुरू केली आहे. याद्वारे अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अपंग विद्यार्थ्यांना लाभ …

Read More »

शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा ‘तो’ Video

Maharastra Politics : शिर्डीतील (Shirdi) जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी (Narendra Modi) केली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant …

Read More »

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची …

Read More »

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा’; कोर्टाने दिले आदेश

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एका तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या माजी पोलीस कर्मचाऱ्याल अटक करून कोर्टात आणण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. एस. डी. कांबळे असे निरीक्षकाचे नाव असून ते …

Read More »

‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन …

Read More »

बँकेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; आता थेट OFFICER पदासाठीच करा अर्ज

Jobs News : एक चांगल्या पगाराची आणि कायमस्वरुपी नोकरी असावी असं अमुक एका ट्प्प्यापर्यंतचं शिक्षण झाल्यावर आपणा सर्वांनाच वाटत राहतं. पण, हल्लीच्या स्पर्धात्मक युगात मात्र नोकरी मिळवणंही सर्वात मोठं आणि कठीण काम ठरत आहे. अनेकांसाठी तर हाच टप्पा हतलबल करणारा ठरत आहे. पण, आता मात्र चिंता करण्याची गरज नाही. कारण आता एका बँकेत तरुणांसाठी बँकेतील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात …

Read More »

गेल्या काही दिवसापासून ‘तो’ फक्त मराठा आरक्षणाबाबतच बोलत होता, शेवटी संयम सुटला आणि…

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. …

Read More »

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडात तोंड घेऊन श्वास देत असतानाच….; पाहा VIDEO

एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप …

Read More »

‘गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच…’ शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच आता मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन …

Read More »

VIDEO : ‘इथं हेमा मालिनींना पण नाचायला लावलं’; गृहमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. …

Read More »

मनोज जरागेंचे लाड थांबवा अन् अटक करा, अन्यथा… गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार आज गुरुवारी पहाटे घडला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा आरक्षण व या घटनेबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते पत्नी व मुलीसोबत घराच्या खाली पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देत मनोज …

Read More »