Tag Archives: whatsapp digital magazine marathi

‘तू चाहत्यांसाठी जे काही केलं…’ विराटची रोनाल्डोसाठी स्पेशल पोस्ट

Virat Kohli On Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला मोरोक्कोकडून (Portugal vs morocco) पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह पोर्तुगालचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या पराभवाबरोबरच आता ख्रिस्तियानो रोनाल्डो कधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होणार नाही की काय अशी शंका त्याच्या चाहत्यांना वाटू लागलीय. यादरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी (Cristiano Ronaldo) सोशल मीडियावर स्पेशल …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरुवात; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India Women vs Australia Women 2nd T20: मुंबईतील (Mumbai) डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ …

Read More »

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषकातून बाहेर; वर्ष 2019 आणि जर्सी क्रमांक 7 ची सर्वांना आठवण, कारण काय?

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकात (FIFA WC 2022) अनेक उलेटफेर पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्येही अशाच काही गोष्टी पाहायला मिळाल्या, जिथे मोरोक्कोनं (Morocco) स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तुगालचा (Portugal) 1-0 असा पराभव केला. या पराभवामुळं रोनाल्डोचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. रोनाल्डो हा 7 नंबरची जर्सी घालून खेळतो. पराभवानंतर रोनाल्डो खूपच निराश दिसत …

Read More »

हॅप्पी एनिवर्सरी विरुष्का; विराट-अनुष्काच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण, किंग कोहलीची खास पोस्ट

Virushka Anniversary 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लग्नाला आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त विराटनं त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना एक खास संदेश लिहिलाय. कोहलीनं 11 डिसेंबर 2017 मध्ये अनुष्कासोबत इटलीत लग्न केलं. त्यांचा विवाह सोहळा पूर्णपणे कौटुंबिक होता. त्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात …

Read More »

क्रिकेटर मयांक अग्रवालनं आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? ऐकून तुम्हीही विचारात पडाल

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मयांक अग्रवालनं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली.  अग्रवालनं सांगितलं की, त्यांच्या मुलाचा जन्म या महिन्याच्या 8 तारखेला झाला असून आम्ही त्याचं नाव ‘आयांश’ (Aayansh) ठेवलंय. मयांक आणि आशिताचं लग्न 4 जून 2018 रोजी झालं होतं. यापूर्वी दोघांनी एकमेकांना …

Read More »

बेन स्टोक्सची मॅक्युलमच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी; कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला

Most Sixes in Test Cricket: पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या (Pakistan vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील दुसऱ्या डावात बेन स्टोक्सनं 41 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. ज्यात एका षटकाराचा समावेश होता. या षटकारासह बेन स्टोक्सनं न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी साधलीय. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या विजयानंतर …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN Test Series Schedule: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील वेळापत्रकावर एक नजर टाकुयात. आयसीसी वर्ल्ड टेस्ट …

Read More »

तडफदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी; भारताचा बांगलादेशवर 227 धावांनी विजय

IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी …

Read More »

ईशान किशनच्या तुफानी 150 धावा; बांगलादेशविरुद्धच्या अखरेच्या एकदिवसीय सामन्यात विक्रमाला गवसणी

Ishan Kishan Record: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 150 धावा करणारा …

Read More »

धोनी-विराटलाही टाकलंय मागं; यावर्षात ‘या’ खेळाडूचं गूगलवर सर्वाधिक सर्च

Most searched Indian Cricketer: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि स्टार फंलदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे. महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मात्र, अजूनही त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये कोणतीही कमतरता पाहायला मिळाली नाही. पण यावर्षी गूगलवर सर्च केलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, विराट यांचं नाव नसून या यादीत प्रविण तांबेचं (Pravin Tambe) …

Read More »

भारतीय संघात दोन मोठे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर गेलेल्या भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासाठी भारतीय संघात दोन बदल …

Read More »

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश तिसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने भारत खेळत आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी अखेरचा सामना आज रंगणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. विशेष म्हणजे दोन्ही सामने अगदी रोमहर्षक झाले. पण दोन्ही …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती …

Read More »

भारतात रंगणार अंधांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

Blind  T20 World Cup 2022: भारतात 5 डिसेंबर 2022 पासून अंधांच्या तिसऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन देशातील आठ राज्यांत सुरू असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील. या सामन्यांच्या आयोजनाचे धनुष्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड …

Read More »

IND vs BAN Weather : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 10 डिसेंबरला होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. हा वन डे सामना चट्टोग्राम येथे …

Read More »

‘भारताची बॉलिंग थर्ड क्लास’ पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला

IND vs BAN: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियम (Shere Bangla National Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवासह भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेलाय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यातील सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. …

Read More »

माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष? लवकरच घोषणा

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकतात. भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते. इनसाइडस्पोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय निवड समितीच्या निवडीला अंतिम रूप देण्याचा तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस बीसीसीआय व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची घोषणा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.  बीसीसीआयच्या एका …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या अखरेच्या एकदिवसीय सामन्यात धाकड गोलंदाजाचा संघात समावेश

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघ दुखापतींशी झुंज देतोय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला (Kuldeep Sen) पाठीच्या दुखापतीमुळं दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फिल्डिंग करताना  दुसऱ्याच षटकात अंगठ्याला जबर मार लागला. ज्यामुळं त्याला ताबडतोब मैदान सोडावं लागलं. तसेच त्याच्यावर …

Read More »

दुखापतग्रस्त रोहितला फलंदाजी करताना पाहून पत्नी रितिका भावूक, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट

IND vs BAN 2nd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह बांगलादेशच्या संघानं एकदिवसीय मालिकेवर कब्जा केलाय. भारतानं सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामगिरीचं सोशल मीडियावर कौतूक होत आहे. मात्र, हाताला दुखापत …

Read More »

सौदी अरेबियाच्या क्लबकडून रोनाल्डो खेळणार का? समोर आली महत्त्वाची माहिती

Cristiano Ronaldo Transfer news : फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेडमधून (Manchester United) वेगळा झाल्यानंतj आता सौदी अरेबियामधील क्लब अल-नासरकडून खेळणार अशी चर्चा होत होती. रोनाल्डोला कोट्यवधींची ऑफर देण्यात आली असून रोनाल्डोचाही याला होकार असल्याचं समोर येत होतं. पण रोनाल्डोने स्वत: याबाबत उत्तर देत असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचं सांगितलं आहे. पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को (POR vs …

Read More »