Tag Archives: whatsapp digital magazine marathi

जोस बटलर- अॅलेक्स हेल्स जोडीनं इतिहास घडवला; टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम मोडला

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान, इंग्लंडच्या विजयात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात जोस बटलरनं 80 आणि अॅलेक्स हेल्सनं 86 धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर बटलर आणि हेल्स …

Read More »

भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी सेमीफानयलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये …

Read More »

इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी, रोहित शर्माला अश्रू अनावर; डगआऊटमधील इमोशनल व्हिडिओ समोर

Rohit Sharma Breaks Down: इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताचा टी-20 विश्वचषकातील (IND vs ENG) आव्हान संपुष्टात आलंय. टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी भारताचं फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मनं तुटलं. …

Read More »

पुन्हा केएल राहुल- रोहित शर्माची सलामी जोडी फ्लॉप, सूर्याही स्वस्तात बाद

T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्याात आज टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातही भारताची सलामी जोडी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. त्यानंतर भारताची सर्वात मोठी आशा सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) …

Read More »

विराट कोहलीच्या दुखापतीबाबत लेटेस्ट अपडेट्स, नेट प्रॅक्टिसदरम्यान लागला चेंडू

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक अंतिम टप्यात आलं असून या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाची धुळ चारून अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नेट प्रॅक्टिसदरम्यान हर्षल पटेलचा (Harshal Patel) चेंडू लागल्याची माहिती समोर आली. पण …

Read More »

पाकिस्ताननं 1992 साली जिंकलाय पहिला विश्वचषक, यंदाही तशीच पाच आश्चर्यकारक योगायोग

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला सात विकेट्सनं नमवत फायनलमध्ये धडक दिलीय. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानच्या संघानं उर्वरित तीन सामन्यात चांगली कामगिरी केली. पाकिस्तानला सेमीफानयलचं तिकीट मिळवून देण्यास नेदरलँड्सच्या संघाची भूमिका महत्वाची ठरली. सुपर 12 फेरीच्या ग्रुप ‘2’ मधून भारतासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार …

Read More »

न्यूझीलंडला हरवलं अन् इतिहासही रचला; टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा खास पराक्रम

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा (NZ vs PAK) सात विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं (Kane Williamson) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 154 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघानं 19.1 षटकातच हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली. …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या शादाबचं अफलातून क्षेत्ररक्षण, रनआऊटचा ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

Shadab Khan NZ vs PAK : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) सामन्यात पाकिस्तान संघानं एकहाती दमदार खेळ दाखवत सामना 7 विकेट्सनी जिंकला. आधी भेदक गोलंदाजी करुन नंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्ताननं विजय मिळवला. यावेळी पाकिस्तानसाठी एक महत्त्वाची विकेट ठरलेला न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वेचा रनआऊट स्टार ऑलराऊंडर शादाब खान याने केला. शादाबने एक अप्रतिम थ्रो करत कॉन्वेला धावचीत केलं असून या …

Read More »

भारताकडं महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं यजमानपद

Women’s World Boxing Championships 2023: भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. भारतात तिसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी  2006 आणि 2018 मध्ये नवी दिल्ली येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन केलं करण्यात आलं होतं. दोन वर्षापूर्वी जागतिक नियामक …

Read More »

भारत- पाकिस्तानमध्ये फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनलपूर्वी जोस बटलरचा इशारा

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा अंतिम टप्प्यात आलाय. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. तर, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) भारत आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांना इशारा दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल …

Read More »

PAK vs NZ, Semifinal 1 : पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात

PAK vs NZ, T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला गेला. ज्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवत फायनल गाठली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच …

Read More »

PAK vs NZ : केनसह मिशेलची एकहाती झुंज, पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी दिलं 153 धावाचं आव्हान

T20 World Cup 2022, NZ vs ENG : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर  त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता …

Read More »

न्यूझीलंड- पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतलाय. दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांना कडवं आव्हान देतील, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. तसेच आजचा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ …

Read More »

विल्यमसन ब्रिगेड आणि बाबर सेनेत सेमीफायनलचं महायुद्ध, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

New zealand vs Pakistan T20 world Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकुयात. न्यूझीलंडचा संघानं ग्रुप 1 मधील पाच …

Read More »

‘एकदम कडक’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

 Ekdam Kadak: ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार” या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ पासून ते ‘प्रेम एकदम कडक हाय’ पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम …

Read More »

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटसाठी धोनीचा खास मॅसेज, ज्यानंतर कोहली फॉर्ममध्ये परतला

Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) विराट कोहली सर्वात प्रभावी दिसत आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाजाच्या यादीत टॉपवर आहे. त्यानं अवघ्या पाच सामन्यात सामन्यात तीन अर्धशतकांसह 138.98 च्या सरासरीनं 246 धावा केल्या आहेत. विराट कोहली जवळपास तीन वर्ष खराब फॉर्मशी झुंजत …

Read More »

स्टार स्पोर्ट्सचं सबस्क्रीपशन नाही? चिंता नको, येथे पाहा भारत-इंग्लंडचा लाईव्ह सामना, तेही मोफत

T20 World Cup 2022 Live Broadcast & Streaming: भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या आनंदात भर …

Read More »

शेवटच्या क्षणी डॅनिलो परेराचा विजयी गोल; पीएसजीनं लोरिएंटला 2-1 नं नमवलं

PSG: फ्रेंच फुटबॉल लीगच्या सामन्यात रविवारी (6 नोव्हेंबर 2022) पॅरिस सेंट-जर्मेन (Paris Saint-Germain) आणि लॉरिएंट (Lorient) आमने सामने आला होता. या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेननं लॉरिएंटचा 2-1 असा पराभव केला.  डिफेंडर डॅनिलो परेरानं (Danilo Pereira) शेवटच्या क्षणी विजयी गोल करत पॅरिस सेंट-जर्मेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह  पॅरिस सेंट-जर्मेननं फ्रेंच फुटबॉल लीगमध्ये आपली मजबूत आघाडी कायम ठेवलीय.  ट्वीट- FULL-TIME: …

Read More »

सूर्यकुमारच्या तडाखेबाज फलंदाजीनं रोहित शर्मा भलताच खूश, झिम्बाब्वेविरुद्ध विजयानंतर म्हणाला…

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा (IND vs ZIM) 71 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं या विजयासह भारतीय संघ गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल ठरला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) सेमीफायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा …

Read More »