Tag Archives: whatsapp digital magazine marathi

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-20 सामना गमावला; हरमनप्रीत कौरनं सांगितलं पराभवाचं कारण

Australia Tour Of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India Women vs Australia Women) बुधवारी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 नं पिछाडीवर गेलाय. तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) मोठी प्रतिक्रिया दिलीय. …

Read More »

शेफाली वर्माची अर्धशतकी झुंज व्यर्थ, तिसऱ्या टी20 मध्ये भारताचा 21 धावांनी पराभव

IND W vs AUS W 3rd T20: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर (India vs Australia Women Series) आहे. पाच टी20 सामने दोन्ही संघात खेळवले जात आहेत. आजही तिसरा टी20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला गेला. भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) पार पडलेला हा तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी …

Read More »

तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची तुफान फलंदाजी, भारतासमोर 173 धावांचे आव्हान

IND W vs AUS W 3rd T20: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली असून त्यांनी 172 धावा करत 173 धावाचं आव्हान भारतासमोर ठेवलं आहे. एलिस पेरी हिने सर्वाधिक 75 धावा ऑस्ट्रेलियासाठी केल्या आहेत. आता फलंदाजीसाठी भारतीय महिला मैदानात उतरत …

Read More »

INDW vs AUSW : तिसऱ्या टी20 ला सुरुवात, भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना कमालीचा अटीतटीचा …

Read More »

नो बॉल किंवा डेड बॉलही नाही, पण तरीही क्लीन बोल्ड होऊन श्रेयस अय्यर ठरला नॉटआऊट!

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या (Ebadot Hossain) गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला.पण तरीही त्याला नॉटआऊट घोषित करण्यात आलं. इबादत हुसेनचा चेंडू स्टंप्सवर लागला. पण बेल्स खाली न पडल्यामुळं त्याला जीवनदान मिळालं, ज्याचा …

Read More »

पहिल्या दिवशीचा खेळ संपला; भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर

IND vs BAN 1st Test Day 1 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवस संपला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. भारताच्या डावातील अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर …

Read More »

इंग्लंड-पाकिस्तान तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का,स्टार खेळाडू सामन्याला मुकणार

PAK vs ENG Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना कराची येथे 17 ते 21 डिसेंबर असा खेळवला जाणार आहे. पण या सामन्या पूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कसोटीत तो नव्हता पण तिसऱ्या कसोटीत खेळेल …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4000 धावा, षटकारांचं अर्धशतक; पंतची सेहवाग-धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विके्टस गमावल्या. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) काही खास कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात …

Read More »

तैजूल इस्मालनं टाकला असा चेंडू की विराट झाला कन्फ्यूज; अवघ्या एका धावेवर गमावली विकेट

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) रुपात भारताला तिसरा धक्का लागला. बांगलादेशचा फिरकीपटू …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज; कधी, कुठं पाहणार?

IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान, आजचा सामना …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झालीय. चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरलाय.  कधी, कुठं पाहायचा सामना?भारत विरुद्ध बांगलादेश …

Read More »

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यातील एकदिवसीय सामने पार पडले असून आता कसोटी सामने भारत खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेत भारत 2-1 ने पराभूत झाला असून आता कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल. कसोटी मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना आजपासून सुरु होत …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वन डे मालिका गमावल्यामुळे भारत आता कसोटी मालिका जिंकून किमान दौऱ्यातून काहीतरी आनंदाची बातमी भारतीय चाहत्यांना देऊ इच्छित आहे. त्यात कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनं महत्त्वाची आहे. भारताला आपले उर्वरीत कसोटी सामने जिंकणं WTC फायनलमध्ये एन्ट्रीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कशी असेल टीम इंडिया, कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार संधी?

IND vs BAN, Test Probable 11 : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवार अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. पण अशातच भारत आणि बांगलादेशचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्याने या मालिकेत बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ, हुकूमाचा एक्काच होऊ शकतो मालिकेबाहेर

IND vs BAN, 1st Test : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका(IND vs BAN Test Series) उद्यापासून अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल् हसनला (Shakib Al Hasan) दुखापतीमुळे …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबाबत A to Z माहिती

IND vs BAN, 1st Test: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? तसेच …

Read More »

हद्दचं झाली राव! मोहम्मद अलीनं बेन स्टोक्सवर काढला मालिका गमावल्याचा राग, त्यानं भरमैदानात…

England tour of Pakistan: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघानं सलग दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला. मु्ल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. दरम्यान, 355 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 328 धावांवर गारद झाला. या सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, कसोटीच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक …

Read More »

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; केएल राहुल- शाकीबकडून ट्रॉफीचं अनावरण

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्रामच्या (Chattogram) झुहूर अहमद चौधरी स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे खेळला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानला 26 धावांनी हरवलं, मालिकाही जिंकली!

England tour of Pakistan: मुल्तानमध्ये (Multan) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Pakistan vs England) पराभव करून इतिहास रचला. या विजयासह इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर 2-0 असा कब्जा केला. मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, या सामन्याच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक घडलं की, इंग्लंडनं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं आणि काही वेळातच सामना जिंकला. इंग्लंडनं …

Read More »

जेम्स अँडरसनचा ‘मॅजिक बॉल’, रिझवानलाही कळालं नाही की तो कधी क्लीन बोल्ड झाला, पाहा व्हिडिओ

James Anderson Magic Ball: मुल्ताच्या (Multan)  मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (Pakistan vs England) 26 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघानं मालिकेवर कब्जा केला असून अखरेचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. दरम्यान, या …

Read More »