Tag Archives: whatsapp digital magazine marathi

ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर जय शाहांचं ट्वीट, काय म्हणाले?

Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाल्यानं क्रिडाविश्वात खळबळ माजली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी क्रिकेटपटू आणि चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.  “ऋषभ पंतच्या …

Read More »

दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉलपटूंकडून श्रद्धांजली; रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक

Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. पण गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर फुटबॉलप्रेमींसह जगभरात शोळकला पसरली आहे. दरम्यान, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), नेमार (Neymar) …

Read More »

वेगानं आलेल्या स्पायडर कॅमेरा थेट नार्खियाला धडकला, पुढं काय घडलं? तुम्हीच पाहा

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील मेलबर्न (Melbourn Cricket Ground) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 386 धावा केल्या आहेत. तर, याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात अशी काही विचित्र घटना घडली, जे पाहून खेळाडू, पंच …

Read More »

100 व्या कसोटीत ठोकल्या 200 धावा, वॉर्नरचे एकाच डावात अनेक रेकॉर्ड

David Warner Batting Records : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne ricket Ground) सुरु ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) सामन्यात वॉर्नरनं 200 धावा करत दुहेरी शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे त्याच हा 100 वा कसोटी सामना असून या सामन्यात त्याने द्विशतक …

Read More »

डेव्हिड वॉर्नरची ऐतिहासिक खेळी; 100व्या कसोटीत ठोकलं दमदार शतक, खास क्लबमध्ये एन्ट्री

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 189 धावांवर रोखलं. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) कसोटी कारकिर्दीतील 100व्या सामन्यात शतक झळकावून खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. अशी कामगिरी करणारा तो …

Read More »

यालाच म्हणतात नशिबाची साथ मिळणं! कट अॅण्ड बोल्ड होऊनही डीन एल्गर ठरला नॉटआऊट, पाहा व्हिडिओ

Dean Elgar Freak Survival: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांना एकापेक्षा एक मनोरंजक दृश्य पहायला मिळालं. यापैकी एक म्हणजे, डीन एल्गर कट अॅण्ड बोल्ड झाल्यानंतरही नॉट ठरला. डीन एल्गरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.  दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 13 व्या …

Read More »

कसोटीपासून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटपर्यंत, टीम इंडियाचा यावर्षीचा ओवरऑल परफॉर्मंस

Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं ढाकाच्या शेरे नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखरेच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला. दरम्यान, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतानं अनेक मालिका खेळल्या आहेत. ज्यात कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचा समावेश आहे. भारताच्या ओवरऑल परफॉर्मंसवर नजर टाकली असता, यंदाच्या …

Read More »

बेन स्टोक्सची चेन्नईच्या संघात एन्ट्री झाल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2023:</strong> आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची (Kochi) येथे काल (23 डिसेंबर) मिनी ऑक्शन (Mini Auction) पार पडलं. तब्बल सहा तास चाललेल्या या ऑक्शनमध्ये 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या ऑक्शनमध्ये सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांच्यावर सर्वात बोली लागली. दरम्यान, मिनी ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला तब्बल 16.25 कोटी …

Read More »

IND vs BAN : चेतेश्वर पुजारानं रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटमध्ये केला मोठा रेकॉर्ड

Pujara Record in Test Cricket : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करत दिग्गजांट्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून अशी कमाल करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराने आतापर्यंत त्यानं 98 कसोटी सामने खेळले असून …

Read More »

चेतेश्वर पुजाराकडं सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी, फक्त 13 धावा दूर

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या (Dhaka) नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) हा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडं (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमनला (Don Bradman) मागं टाकण्याची संधी असेल. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजार 996 …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठं पाहायचा?

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात गुरुवारी दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघाचा 188 धावांनी पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये पाहुणा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही दुखापतीतून सावरला नसल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यातही …

Read More »

ग्राहमची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियानं पाचवा टी20 सामना जिंकला, भारतानं 4-1 नं मालिका गमावली

Australia Women tour of India: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघानं पाचव्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात (IND W vs AUS W) भारताचा 54 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारतानं 4-1 अशी मालिका गमावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात ग्राहमनं …

Read More »

सीएसके ड्वेन ब्राव्होच्या रिप्लेसमेन्टच्या शोधात, ‘या’ खेळाडूवर लावणार मोठी बोली,

IPL 2023: आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) होणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शार्टलिस्ट केलं. या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायझींनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडं (BCCI) सोपवली. दरम्यान, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेला चेन्नईचा संघ (CSK) मिनी …

Read More »

आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी करतात? कशाच्या आधारावर बोली लावली जाते? संपूर्ण माहिती

IPL Mini Auction 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झालीय. येत्या 23 डिसेंबरला मिनी ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. पण आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी केली जाते आणि कशाच्या आधारावर खेळाडूंवर बोली लावली जाते? हे कदाचित क्वचितच लोकांना माहिती असेल. आयपीएलच्या आगामी मिनी ऑक्शनपूर्वी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आयपीएल ऑक्शन सुरूहोण्यापूर्वीच बीसीसीआयकडून शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करते. मोठ्या …

Read More »

बाबर आझमचा खास पराक्रम, इंझमाम-उल-हकचा 17 वर्षांचा विक्रम मोडला!

PAK vs ENG 3rd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर (National Stadium) अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार फंलदाज बाबर आझमनं (Babar Azam) खास विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमधील 1000 धावांचा टप्पा ओलांडून पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा (Inzamam ul Haq) 17 वर्षांचा जुना विक्रम मोडलाय. …

Read More »

भरमैदानात हायव्होल्टेज ड्रामा! सिराज- लिटन दास एकमेकांशी भिडले, कोहलीचीही वादात उडी

India tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. …

Read More »

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशच्या संघानं 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 150 धावांवर रोखलं. ज्यामुळं भारताला 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात भारतीय संघ मजूबत …

Read More »

भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळलं, कुलदीप यादवच्या पाच विकेट्स

IND vs BAN 1st Test Day 3: चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) पाच विकेट्सच्या जोरावर भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांवर गुंडाळलं. यासह भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात 254 धावांची आघाडी मिळवली आहे. चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86) यांच्या अर्धशतकांच्या मदतीनं …

Read More »

अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404/6 आटोपला!

IND vs BAN 1st Test Day 2: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (Shreyas Iyer) मदतीनं पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 …

Read More »

केन विल्यमसनचा न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Kane Williamson Step Down As New Zealand Test Captain: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (Team New Zealand) दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं (Kane Williamson) कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. केन विल्यमसननंतर अनुभवी गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडच्या कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे, केन विल्यमनसनं कसोटी संघाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच …

Read More »