Tag Archives: whatsapp digital magazine marathi

अर्रर्रर्र खतरनाक! उमरान मलिकच्या गोलंदाजीवर केएल राहुलचा जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला गेला. या सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. दरम्यान, बांगलादेशच्या डावादरम्यान भारतीय संघाचा विकेटकिपर केएल राहुलनं (KL Rahul) महमुदुल्लाहचा (Mahmudullah) जबरदस्त झेल …

Read More »

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; रोहित शर्मासह तीन खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं मालिकेतील आव्हान संपुष्टात आलंय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 10 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? ‘ही’ आहेत पराभवाची 5 कारणे

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय …

Read More »

फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, याचदरम्यान भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. फिल्डिंगदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाली असून …

Read More »

एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचा धुमाकूळ; कॅलेंडर वर्षात भारतासाठी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दुसऱ्या सामन्यातही आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ …

Read More »

पहिल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन महत्वाचे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India vs Bangladesh 2nd ODI Playing 11:  ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगलादेश नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर, बांगलादेशच्या संघातही एक बदल पाहायला मिळालाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी राहुल द्रविडने घेतली खेळाडूंची ‘शाळा’,दिल्या खास टीप्स

India vs Bangladesh : भारतीय संघ (Team India) बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाला. बांगलादेशने भारताचा एक गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने शिखर धवनसह सर्व संघाला खस टिप्स दिल्या. त्याने धवनसोबत नेटमध्ये स्वीप आणि …

Read More »

शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वन डे सामना आता खेळवला जाणार असून सध्या मालिकेत बांगलादेश आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशनं भारतावर एका विकेटनं रोमहर्षक असा विजय मिळवत 1-0 ची आघाडी मालिकेत घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच …

Read More »

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय मालिकेला 4 डिसेंबरला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. अगदी रोमहर्षक अशा सामन्यात भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव झाला. बांगलादेशच्या मेहदी हसनने उत्कृष्ट खेळी करत मुस्तफिजूरसोबत …

Read More »

इंग्लंड-पाकिस्तान मुल्तान कसोटीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज सामन्याला मुकण

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुल्तान येथे 9 ते 13 डिसेंबर असा खेळवला जाणार आहे. पण या सामन्या पूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. रावळपिंडी कसोटीत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. दरम्यान …

Read More »

ओली रॉबिन्स, अँडरसनची घातक गोलंदाजी; रावलपिंडी कसोटीत इंग्लंडचा पाकिस्तानवर 74 धावांनी विजय

PAK vs ENG 1st Test:  पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रावलपिंडी स्टेडियममध्ये (Rawalpindi Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. पण अखेरीस ओली रॉबिन्स आणि अँडरसनच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंग्लंडच्या संघानं 74 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकिदवसीय सामना खेळण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी नाबाद 51 धावांची खेळी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. …

Read More »

हॅप्पी बर्थडे गब्बर! शिखर धवनच्या कारकिर्दीतील 3 सर्वोत्कृष्ट खेळीवर एक नजर

Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. शिखर धवननं 2010 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केलीय. शिखननं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं स्वतःच्या बळावर बऱ्याच सामन्यात भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तीन खेळींवर एक नजर टाकुयात.  श्रीलंकेविरुद्ध वादळी …

Read More »

गतविजेत्या फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरी गाठली, पोलंडचं स्वप्न भंगलं!

FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात गतविजेत्या फ्रान्सनं पोलंडचा (France vs Poland) 3-1 नं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक दिलीय. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात फ्रान्सच्या संघानं नवव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. या पराभवासह पोलंडच्या संघाचा या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पोलंडच्या संघानं 1982 मध्ये शेवटचा क्वार्टर फायनल (Quarter Finals) सामना खेळला होता.  या सामन्यात फ्रान्सचा …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या वन-डे सामन्यात शाकिबची कमाल गोलंदाजी, 5 विकेट्स घेत रचला इतिहास

IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तब्बल 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. त्याच्या या कमाल गोलंदाजीमुळे भारत 186 धावांवर सर्वबाद झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर अशा महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट घेतली. विशेष …

Read More »

शाकिबच्या फिरकीसमोर भारता फलंदाजांनी गुडघे टेकले, बांगलादेशसमोर 187 धावांचे आव्हान

<p class="article-title " style="text-align: justify;"><strong>IND vs BAN : </strong><a href="https://marathi.abplive.com/search/page-5?s=ind-vs-pak">भारत आणि बांग्लादेश</a> (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम अशी गोलंदाजी करत अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं आहे. स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तर 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. भारताकडून केवळ केएल राहुल (KL Rahul) याने 73 धावांची …

Read More »

Rishabh Pant : भारतीय संघाला दुखापतीचा झटका, ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर

Team India : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आजपासून (4 डिसेंबर) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जात आहे. पण सामन्यापूर्वी नाणेफेक होताच बीसीसीआयने ट्वीट करत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे.  बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली पंत असणार असून कसोटी सामन्यावेळी संघात पुनरागमन करु शकतो …

Read More »