Tag Archives: entertainment

Arijit Singh : अरिजित सिंहने ‘गेरुआ’ वादावर सोडलं मौन

Arijit Singh On Gerua Song Controversy : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या चर्चेत आहे. अर्जितने ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ (Kolkata International Film Festival) मध्ये शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘दिलवाले’ (Dilwale) या सिनेमातील ‘रंग दे गेरुआ’ (Rang De Gerua) हे सुपरहिट गाणं गायलं होतं. पण या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. …

Read More »

पठाणच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; तिकीट दरात मोठी घट

Shah Rukh Khan Pathaan Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा देशासह परदेशातदेखील रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाचे तिकीट दर इतर सिनेमांच्या तुलनेत जास्त असले तरी हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या सिनेमाचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  शाहरुखचा …

Read More »

दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत …

Read More »

‘ये शादी नही हो सकती’ मध्ये प्राजक्ता कोळी साकारणार प्रमुख भूमिका

Prajakta Koli: यूट्युबर, प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा (Prajakta Koli) चाहता वर्ग मोठा आहे.  झी थिएटरच्या ‘ये शादी नही हो सकती’ या टेलिप्लेमधून प्राजक्ता ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या टेलिप्लेमध्ये प्राजक्ता कोळी ही प्रिया नावाच्या तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या टेलिप्लेमधील भूमिकेबाबत प्राजक्ता म्हणाली, “ये शादी नही हो सकतीमध्ये काम केल्यानंतर सूरज बडजात्यांच्या विवाह या चित्रपटाची …

Read More »

भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव

Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.  तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे …

Read More »

मायिलसामी यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Mayilsamy Passed Away: तमिळ अभिनेते मायिलसामी (Mayilsamy) यांचे रविवार (19 फेब्रुवारी)  निधन झाले आहे. त्यांनी 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला (Ramesh Bala) यांनी सोशल मीडियावर मायिलसामी यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. तसेच प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी देखील ट्वीट शेअर करुन मायिलसामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.             रमेश …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ बोगस सिनेमा : प्रकाश राज

Prakash Raj On The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकतंच केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राज यांनी (Prakash Raj) या सिनेमावर भाष्य केलं आहे.  प्रकाश राज काय म्हणाले?  केरळ चित्रपट महोत्सवादरम्यान प्रकाश राज म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ हा एक बोगस सिनेमा आहे. पण …

Read More »

कार्तिक आर्यनचा ‘Shehzada’ फ्लॉप? बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात

Kartik Aaryan Shehzada Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (ShehZada) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. एकीकडे शाहरुखचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे ‘शहजादा’ची संथ सुरुवात झालेली आहे.  ‘शहजादा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Shehzada Box Office Collection)  कार्तिक आर्यन (Kartik …

Read More »

तुरुंगातून बाहेर येताच आदिल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार : राखी सावंत

Rakhi Sawant Video : ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केले आहेत. राखी नुकतचं एका मुलाखतीत म्हणाली होती, “मुस्लिम धर्मात चार वेळा लग्न करण्याला परवानगी असल्याने आदिल आता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे”. यादरम्यान राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM …

Read More »

मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची मनोरंजनसृष्टीने घेतली दखल

Shiv Jayanti 2023 Special : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला. मराठ्यांचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीनेदेखील घेतली आहे. छोट्या पडद्यावरदेखील शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास दाखवण्यात आला आहे. आज शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2023) जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्यांनी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष …

Read More »

‘जवान’ चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका; ‘किंग’ खान शूटिंगसाठी चेन्नईला रवाना

Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पठाणने आतापर्यंत 508.35 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दिग्दर्शक ॲटलीच्या जवान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान चेन्नईला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा …

Read More »

अमिताभ बच्चनच्या ‘Project K’ची रिलीज डेट जाहीर! पोस्टर आऊट

Project K Release Date Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.  ‘प्रोजेक्ट के’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Project K Release Date)  ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाच्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष …

Read More »

बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Bollywood Stars Give Their Fans Mahashivratri 2023 Wishes : आज देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri) जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते पंगाक्वीन कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  ‘हर हर महादेव’ असं …

Read More »

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात दाखल

Akshay Kumar Makeup Artist Attacked By Leopard : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियॉं छोटे मियॉं’ (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमाच्या सेटवर खिलाडी कुमारचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला आहे.  मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्माला रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, …

Read More »

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूरची ‘द नाईट मॅनेजर’ कशी आहे जाणून घ्या…

The Night Manager crime Director: Sandeep Modi Starring: Anil Kapoor, Aditya Roy Kapur The Night Manager Web Series Review : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि आदित्य रॉय कपूरची (Aditya Roy Kapur) ‘द नाईट मॅनेजर’ (The Night Manager) ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. ब्रिटीश वेब सीरिजचं भारतीय रुपांतर करण्यात आलेली ही वेबसीरिज अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. …

Read More »

मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते शाहनवाज प्रधान यांनी वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shahnawaz Pradhan Passed Away : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  शाहनवाज (Shahnawaz Pradhan Passed Away) यांच्या निधनाने …

Read More »

‘रावरंभा’ चित्रपटात अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

Ravrambha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ (Ravrambha) या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे  (Shantanu Moghe)  हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या …

Read More »

स्वरा आणि फहाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केलं आहे. स्वरा आणि फहादनं स्पेशल मॅरेज अॅक्ट’च्या अंतर्गत लग्न केले. स्वरानं खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लग्नाबाबत माहिती दिली आहे. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक जण स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा देत आहेत.  राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर करुन फहाद आणि स्वराला …

Read More »

चेंबूर येथील राज कपूर यांच्या बंगल्याची अखेर विक्री; ‘या’ कंपनीनं खरेदी केली प्रॉपर्टी

Raj Kapoor: अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचा मुंबईमधील चेंबूर येखील बंगला विकला गेला आहे. गोदरेज (Godrej) समूहाची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने (Godrej Properties)  राज कपूर यांचा हा बंगला विकत घेतला आहे. ही कंपनी राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी प्रीमिअर रेसिडेंशियल प्रॉपर्टी बांधणार आहे, असं म्हटलं जात आहे.  गोदरेज प्रॉपर्टीजनं ही जागा राज कपूर यांच्या कुटुंबाकडून विकत घेतली आहे, असं …

Read More »

माजलगावच्या अनिलकुमार साळवे यांनी न्यू जर्सी येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार

Global Adgaon Movie: बीडच्या (Beed) माजलगावच्या (Majalgaon) अनिलकुमार साळवे (Anilkumar Salve) यांनी दिग्दर्शित केलेला ग्लोबल आडगाव (Global Adgaon) या चित्रपटानं अमेरिकेतील न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (New Jersey Film Festival) पुरस्कार पटकावला आहे. अनिलकुमार साळवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 672 कलाकारांचा हा भव्यदिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.   “ग्लोबल आडगाव”  चित्रपटाची आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड …

Read More »