ECL : ईस्टर्न कोलफील्ड्समध्ये 313 जागा रिक्त, 10वी पास उमेदवारांसाठी संधी

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड [Eastern Coalfields Limited] मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. मायनिंग सिरदार या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ECL, easterncoal.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 20 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२२ आहे. 

एकूण जागा : ३१३

पदाचे नाव : मायनिंग सरदार

रिक्त जागा तपशील

सर्वसाधारण – १२७
EWS – ३०
ओबीसी – ८३
अनुसूचित जाती – ४६
एसटी – २३

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र 

वयो मर्यादा : २० फेब्रुवारी २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

हेही वाचा :  नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 81 रिक्त जागा

परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३१८५२/- रुपये.

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल & झारखंड.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2022 (11:55 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.easterncoal.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वेळप्रसंगी कारखान्यात काम केले, प्लॅटफॉर्मवर झोपले पण अथक परिश्रमाने झाले IAS अधिकारी !

UPSC IAS Success Story : शिवगुरु आपल्या आई आणि बहिणीला रात्रंदिवस काम करताना पाहत असतं. …

इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि. मध्ये विविध पदांची भरती

IHBL Recruitment 2023 इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी …