Tag Archives: entertainment

‘म्हणूनच नागराज सर..’; शालूच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Rajeshwari Kharat: अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ही सोशल मीडियावर (Social Media) तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. फॅंड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियाता मिळाली. राजेश्वरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते. नुकताच राजेश्वरी तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन राजेश्वरी खरातला ट्रोल केलं आहे.  …

Read More »

कंगनाच्या पोस्टनं वेधलं लक्ष म्हणाली, ‘नेपो माफिया…’

Kangana Ranaut: मुंबईमध्ये  ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची खास पोस्ट

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.  ‘द कश्मीर …

Read More »

‘हिंदू-मुस्लिम…’ ; स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरात केली 1000 कोटींची कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.  बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या …

Read More »

राखी सावंत म्हणतेय, ‘आई होण्याची माझी इच्छा होती, पण आता…’

Adil Khan Durrani Threatens Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती अर्थात आदिल खान दुर्रानीसोबतच्या (Adil Khan Durrani) नात्यामुळे चर्चेत आहे. आदिल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला जामीन मिळू नये यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान, राखी 20 फेब्रुवारीला तिच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली होती. त्यावेळी आदिलने तिला धमकावल्याचा दावाही राखीने केला आहे.   आदिलने …

Read More »

ती व्यक्ती जबरदस्तीने…; कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन

Sonu Nigam Attacked : चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert) लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोनूच्या टीममधील एक मुलगा स्टेजवरुन खाली पडल्याने जमखी झाला आहे. आता याप्रकरणी सोनू निगमने मौन सोडलं आहे.  सोनू निगम काय म्हणाला? सोनू म्हणाला, “लाईव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली उतरत होतो. त्यावेळी स्वप्नील प्रकाश फातर्फेकर नामक …

Read More »

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir …

Read More »

भगसिंह कोश्यारी म्हणाले, ‘कंगना रनौत माझ्या मुलीसारखी’

Bhagat Singh Koshyari: एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले,  ‘कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे.’ भगसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  कंगना रनौत ही सरकारच्या विरोधात बोलत होती. तरी तिला भगसिंह कोश्यारी यांनी सपोर्ट केला, असा …

Read More »

‘रौंदळ’चा ट्रेलर पाहिलात का?

Raundal  Official Trailer: ‘रौंदळ’(Raundal) या आगामी चित्रपटाची आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ‘रौंदळ’चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, …

Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना?

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) आता ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. #askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  नेटकऱ्यांचे प्रश्न  कंगाना रनौतला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला,’जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काँग्रेस …

Read More »

कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले?

Sonu Sood Revelaed: अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं कामामुळे इतर शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदतही केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर एकिकडे कौतुकाचा वर्षाव होत होता. पण दुसरीकडे सोनूनं मदतसाठी करत असलेल्या …

Read More »

चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला…

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न ‘तू एवढ्या विविध भूमिकांमध्ये काम केलं …

Read More »

कार्तिकचा ‘शहजादा’ सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती …

Read More »

आयुष्मान खुरानाची UNICEF इंडियाच्या नॅशनल ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्ती!

Ayushmann Khurrana On UNICEF India National Ambassador : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. युनिसेफ इंडियाच्या (UNICEF India) वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे.  सदिष्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मान खुराना म्हणाला,”युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या हक्कासाठी मला प्रयत्न करता येणार …

Read More »

एसके भगवान यांचे निधन; कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा

S. K. Bhagavan: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.के. भगवान (S. K. Bhagavan) यांचे बंगळुरू (Bengaluru) येथे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये …

Read More »

‘परदेसिया’ गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल

Kili Paul : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा जरी टांझानियामध्ये राहात असला, तरी बॉलिवूडवर त्याचं विशेष प्रेम …

Read More »

Bhargavi Chirmuley : भार्गवीचं ‘येतोय तो खातोय’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Bhargavi Chirmuley : मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने (Bhargavi Chirmuley) आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता भार्गवी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ‘येतोय तो खातोय’ (Yetoy To Khatoy) हे तिचं नवं नाटक (Marathi Natak) रंगभूमीवर दाखल झालं आहे. हे लोकनाट्य असल्याने भार्गवीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ‘येतोय तो खातोय’ …

Read More »

‘पोलिसांनी एवढं धुतलं की…’; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.  आर्यनचा व्हायरल व्हिडीओ …

Read More »

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ कसा आहे? जाणून घ्या…

Shehzada Romantic Director: रोहित धवन Starring: कार्तिक आर्यन, कृती सेनन, परेश रावल, रोनित रॉय, राजपाल यादव Shehzada Movie Review : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shahzada) हा सिनेमा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुपरस्टार, रोमान्स, संगीत, गाणी अशा एका सिनेमाला यशस्वी होण्यात ज्या गोष्टी लागतात त्या सर्व ‘शहजादा’ या सिनेमात आहेत. हा सिनेमा …

Read More »