Tag Archives: entertainment

मुंबई संस्कृती संगीत महोत्सवात दिग्गज गायक आणि वादक प्रेक्षकांना करणार मंत्रमुग्ध

Mumbai: शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सुमधुर संगीत मैफिल मुंबईकरांना (Mumbai) अनुभवायला मिळणार आहे.  तमाम रसिकप्रेमींसाठी 14 आणि 15 जानेवारी 2023 रोजी, इंडियन हेरिटेज सोसायटी (आयएचएस) तर्फे आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने  31 व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेली दोन वर्षे …

Read More »

Akshay Kelkar : राखी सावंत ‘बिग बॉस’ची बायको : अक्षय केळकर

Bigg Boss Marathi Winner Akshay Kelkar On Rakhi Sawant : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 4) नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वात अक्षय केळकरने (Akshay Kelkar) बाजी मारली. या पर्वात सर्वसामान्य माणसांपासून ते बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतपर्यंत (Rakhi Sawant) अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. राखीच्या येण्याने ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वचं स्पर्धकाचं चांगलंच मनोरंजन झालं होतं. …

Read More »

आरआरआरच्या टीमचं पतंप्रधानांनी केलं कौतुक; म्हणाले, ‘प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला’

Golden Globe Awards 2023: ‘आरआरआर’ (RRR) या सुपरहिट चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. सध्या देशभरातील अनेक सेलिब्रिटी  हे सध्या आरआरआर टीमला शुभेच्छा देत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक ट्वीट शेअर …

Read More »

Akshay Kelkar : रिक्षाचालकाच्या मुलाचा सुसाट प्रवास

Akshay Kelkar Bigg Boss Marathi Winner : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या प्रर्वाचा (Bigg Boss Marathi 4) अक्षय केळकर (Akshay Kelkar) विजेता ठरला आहे. एका रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता हा प्रवास नक्की कसा घडला जाणून घ्या.. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय (Bigg Boss Marathi Winner) म्हणाला,”एक घर, 19 स्पर्धक आणि दिवसांचा प्रवास खूप खडतर होता. क्षणोक्षणी अपमान होत …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Chitra Navathe: आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचे बुधवारी (11 जानेवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड (Mulund) येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ (Santacruz) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रा नवाथे …

Read More »

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा संपन्न; पाहा विजेत्यांची यादी

Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा (Golden Globe Awards 2023) लॉस अँजेलिस, कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला आहे. जेरॉड कारमाइकल  (Jerrod Carmichael) यांनी हा सोहळा होस्ट केला होता. अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ‘आरआरआर’ (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. …

Read More »

कुठे पाहता येणार गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा?

Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. हा पुरस्कार सोहळा भारतात 6:30 वाजल्यापासून स्ट्रीम केला जात आहे. या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर  (RRR)  चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे.  कुठे होणार स्ट्रीम?यंदा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. त्याचा लाइव्ह प्रीमियर अमेरिकेत आज रात्री 10 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. …

Read More »

शाहरुखनं राम चरणकडे केली ‘ही’ मागणी; ट्वीट शेअर करत म्हणाला, ‘प्लिज मला…’

Oscars 2023:  ऑस्करनं  (Oscars 2023) जगभरातील 301 सिनेमांची रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये अवतार- द वे ऑफ वॉटर (Avatar: The Way of Water), भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) , तुझ्यासाठी काहीही (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश झाला आहे. आरआरआर या चित्रपटाचा देखील समावेश ऑस्करच्या रिमांडर …

Read More »

‘मूड बना लिया’ गाणं होतंय ट्रेंड; मिळाले एवढे व्ह्यूज आणि लाइक्स

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांचे ‘मूड बना लिया’ (Mood Banaleya) हे गाणे चार दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमृता फडणवीस यांचे हे गाणं रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत, तरी देखील हे गाणे युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  टी सीरिजच्या युट्यूब …

Read More »

पठाणचा ट्रेलर रिलीज होताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Pathaan Trailer: बॉलिवूडमधील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) अॅक्शननं तसेच दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण हा ट्रेलर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता रणवीर सिंहची (Ranveer Singh) झलक दिसत …

Read More »

‘चित्रा अशी कशी गं तू…’; उर्फीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Urfi Javed: अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली …

Read More »

देवेंद्रजींनाही आवडलंय ‘मूड बना लिया’ गाणं, पण म्हणाले, नक्की ट्रोल होणार : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Main Mood Bana Liya Ay)हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं काही लोक कौतुक करत आहेत, तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच देवेंद्र …

Read More »

15 व्या वर्षी आलिशान घर घेणाऱ्या रुहानिकाच्या पालकांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ruhanika Dhawan: अभिनेत्री  रुहानिका धवन (Ruhanika Dhawan)  ये है मोहब्बतें (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेमुळे रुहानिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. रुहानिकानं या मालिकेमध्ये रुही ही भूमिका साकारली. रुहानिकानं काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये रुहानिकानं तिनं खरेदी केलेल्या नव्या घराची माहिती दिली. रुहानिकाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले होते. आता रुहानिकाच्या पालकांना काही नेटकरी ट्रोल करत …

Read More »

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीला जावेद अख्तर यांनी दिला पाठिंबा; बेशरम रंग गाण्याबाबत म्हणाले…

Javed Akhtar: प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर हिंदीत लिहिलेल्या आणि इंग्रजीत (दोन्ही) अनुवादित ‘जदुनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (9 जानेवारी) संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले. जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि चित्रपट निर्माते गुलजार यांच्या हस्ते झाले.  यावेळी जावेद अख्तर यांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडले.  बेशरम रंग गाण्यावर …

Read More »

Hrithik Roshan : जाणून घ्या हृतिक रोशनचा प्रवास…

Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हृतिकच्या नृत्याचे अनेक जण दिवाने आहेत. हृतिकचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.  पहिलाच सिनेमा सुपरहिट! हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला होता. एकीकडे सिनेमाला यश मिळत …

Read More »

Bamboo Movie : अभिनयला प्रत्येक मुलगी म्हणतेय ‘मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही’

Bamboo Movie : जर तुम्ही खऱ्या प्रेमाच्या शोधात असाल आणि प्रेमाच्या सायन्सचे नियम पाळले नाहीत तर कधी ना कधी प्रेमात तुमचे बांबू लागणार. काही दिवसांपूर्वी ‘बांबू’ (Bamboo) या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासूनच प्रेमात बांबू लागलेला प्रत्येक जण हा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाला आहे. या चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेने’ हे धमाल गाणे प्रदर्शित झाले असून हे गाणे …

Read More »

उर्फीला सोडणार नाही, चित्रा वाघ यांचा इशारा

Urfi Javed : उर्फी जावेदने (Urfi Javed) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना पुन्हा एकदा जाणीवपूर्वक डिवचलं आहे. उर्फीने ट्वीटरवर फोटो शेअर करत ‘अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्रा वाघ, आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तर त्याआधीच्या ट्वीटवरून चित्रा वाघ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.  “मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू”, असं ट्वीट उर्फीने केलं आहे. चित्रा वाघ …

Read More »

Akshay kelkar : दारं-खिडक्या बंद करुन ‘बिग बॉस’ बघायचा अक्षय केळकर

Anuj Thakare On Bigg Boss Marathi Seoson 4 Winner Akshay Kelkar : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay kelkar) खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती पूर्ण करण्याची धमक अक्षयमध्ये आहे. एबीपी माझाला (Abp Majha) दिलेल्या मुलाखतीत अक्षयचा खास मित्र अनुज ठाकरे (Anuj Thakare) म्हणाला,”अक्षय माझ्यासाठी दागिना आहे”.  अनुज ठाकरे आणि अक्षयची …

Read More »

‘चित्रा वाघ माझी सासू…’, असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

Urfi Javed Shared Post And Made Fun Of Chitra Wagh : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार …

Read More »

रिक्षा चालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास

Akshay Kelkar Bigg Boss Marathi Season 4 Winner : ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व नुकतच संपलं असून अक्षय केळकर (Akshay Kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. अक्षयचे वडील रिक्षा चालक आहेत. सर्वसामान्य घरात लहानाचा मोठा झालेल्या अक्षयचे पाय आजही जमिनीवरच आहेत.  अक्षयचे वडील जयेंद्र केळकर हे एक रिक्षा चालक आहेत. ते आजही रिक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा …

Read More »