‘चित्रा अशी कशी गं तू…’; उर्फीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Urfi Javed: अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) ही तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात  सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली. सध्या उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

उर्फी जावेदचं ट्वीट

‘ उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असं ट्वीट उर्फीनं शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. उर्फीच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केलं असून काही नेटकऱ्यांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केलं आहे. 

उर्फीनं या आधी देखील ट्वीट करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. 

हेही वाचा :  …शेवटी मला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्या लागल्या! चिन्मयनं सांगितला शूटिंगचा किस्सा

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Chitra wagh vs Urfi Javed : चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …