Tag Archives: bollywood

कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले?

Sonu Sood Revelaed: अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता. त्यानं कामामुळे इतर शहरांत अडकलेल्या कामगारांना घरापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्था करुन दिली. तसेच, अनेकांना आर्थिक मदतही केली. महामारीच्या कठीण काळात सोनूनं सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्याच्यावर एकिकडे कौतुकाचा वर्षाव होत होता. पण दुसरीकडे सोनूनं मदतसाठी करत असलेल्या …

Read More »

चाहत्यांनी विचारले हटके प्रश्न; शाहरुख उत्तर देत म्हणाला…

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एसआरके (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे.  शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न ‘तू एवढ्या विविध भूमिकांमध्ये काम केलं …

Read More »

कार्तिकचा ‘शहजादा’ सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती …

Read More »

आयुष्मान खुरानाची UNICEF इंडियाच्या नॅशनल ब्रँड अॅम्बेसिडरपदी नियुक्ती!

Ayushmann Khurrana On UNICEF India National Ambassador : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या चर्चेत आहे. युनिसेफ इंडियाच्या (UNICEF India) वतीने आयुष्मानची राष्ट्रीय सदिष्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे.  सदिष्छा दूतपदी नियुक्ती झाल्यानंतर आयुष्मान खुराना म्हणाला,”युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या हक्कासाठी मला प्रयत्न करता येणार …

Read More »

‘परदेसिया’ गाण्यावर थिरकला किली पॉल; व्हिडीओ व्हायरल

Kili Paul : सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्टाग्रामवरील रिल्स नेटकऱ्यांना बघायला आवडतात. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरील डान्सचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. टांझानियाचा (Tanzania) किली पॉल (Kili Paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किली पॉल हा जरी टांझानियामध्ये राहात असला, तरी बॉलिवूडवर त्याचं विशेष प्रेम …

Read More »

‘पोलिसांनी एवढं धुतलं की…’; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याचे आनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. नुकताच आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.  आर्यनचा व्हायरल व्हिडीओ …

Read More »

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ कसा आहे? जाणून घ्या…

Shehzada Romantic Director: रोहित धवन Starring: कार्तिक आर्यन, कृती सेनन, परेश रावल, रोनित रॉय, राजपाल यादव Shehzada Movie Review : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shahzada) हा सिनेमा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुपरस्टार, रोमान्स, संगीत, गाणी अशा एका सिनेमाला यशस्वी होण्यात ज्या गोष्टी लागतात त्या सर्व ‘शहजादा’ या सिनेमात आहेत. हा सिनेमा …

Read More »

Arijit Singh : अरिजित सिंहने ‘गेरुआ’ वादावर सोडलं मौन

Arijit Singh On Gerua Song Controversy : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या चर्चेत आहे. अर्जितने ‘कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022’ (Kolkata International Film Festival) मध्ये शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘दिलवाले’ (Dilwale) या सिनेमातील ‘रंग दे गेरुआ’ (Rang De Gerua) हे सुपरहिट गाणं गायलं होतं. पण या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. …

Read More »

पठाणच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; तिकीट दरात मोठी घट

Shah Rukh Khan Pathaan Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा देशासह परदेशातदेखील रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाचे तिकीट दर इतर सिनेमांच्या तुलनेत जास्त असले तरी हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या सिनेमाचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  शाहरुखचा …

Read More »

दुबईमध्ये अडकली नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण, व्हिडीओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्धीकी यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहेत. त्यातच आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईमधील (Dubai) मोलकरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकीनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीनची मोलकरीण सपना ही भावूक झालेली दिसत …

Read More »

भारतातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचं नाव

Sonu Sood Special Thali Pics : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.  तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्टही शेअर करतो. नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे …

Read More »

‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ सीरिजमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार बिरबलची भूमिका

Taj-Divided by Blood: विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ (Taj-Divided by Blood) ही वेब सीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या मल्टिस्टारर वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  धर्मेंद्र (Dharmendra), नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah)  यांसारखे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. एक मराठमोळा अभिनेता या सीरिजमध्ये  …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ बोगस सिनेमा : प्रकाश राज

Prakash Raj On The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकतंच केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राज यांनी (Prakash Raj) या सिनेमावर भाष्य केलं आहे.  प्रकाश राज काय म्हणाले?  केरळ चित्रपट महोत्सवादरम्यान प्रकाश राज म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ हा एक बोगस सिनेमा आहे. पण …

Read More »

कार्तिक आर्यनचा ‘Shehzada’ फ्लॉप? बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात

Kartik Aaryan Shehzada Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (ShehZada) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. एकीकडे शाहरुखचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे ‘शहजादा’ची संथ सुरुवात झालेली आहे.  ‘शहजादा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Shehzada Box Office Collection)  कार्तिक आर्यन (Kartik …

Read More »

तुरुंगातून बाहेर येताच आदिल गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार : राखी सावंत

Rakhi Sawant Video : ‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप केले आहेत. राखी नुकतचं एका मुलाखतीत म्हणाली होती, “मुस्लिम धर्मात चार वेळा लग्न करण्याला परवानगी असल्याने आदिल आता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे”. यादरम्यान राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM …

Read More »

‘जवान’ चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका; ‘किंग’ खान शूटिंगसाठी चेन्नईला रवाना

Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. पठाणने आतापर्यंत 508.35 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दिग्दर्शक ॲटलीच्या जवान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी शाहरुख खान चेन्नईला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा …

Read More »

अमिताभ बच्चनच्या ‘Project K’ची रिलीज डेट जाहीर! पोस्टर आऊट

Project K Release Date Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.  ‘प्रोजेक्ट के’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Project K Release Date)  ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाच्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष …

Read More »

बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Bollywood Stars Give Their Fans Mahashivratri 2023 Wishes : आज देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri) जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते पंगाक्वीन कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  ‘हर हर महादेव’ असं …

Read More »

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात दाखल

Akshay Kumar Makeup Artist Attacked By Leopard : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियॉं छोटे मियॉं’ (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमाच्या सेटवर खिलाडी कुमारचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला आहे.  मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्माला रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, …

Read More »

मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते शाहनवाज प्रधान यांनी वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shahnawaz Pradhan Passed Away : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  शाहनवाज (Shahnawaz Pradhan Passed Away) यांच्या निधनाने …

Read More »