Tag Archives: bollywood

सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Sangeet : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) 7 फेब्रवारी 2023 रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियावर शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  कियारा-सिद्धार्थने (Sidharth Malhotra …

Read More »

उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हरच पळाला, तासाभरानंतर परतला, पण…

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या उर्फी दिल्लीत असून तिथे तिला एक वाईट अनुभव आला आहे. उर्फीने दिल्लीत एक कॅब बुक केली होती. दरम्यान, ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला आहे. उर्फीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  नेमकं प्रकरण काय?  उर्फीने दिल्लीत सहा तासाच्या प्रवासासाठी उबेर कॅब बुक केली …

Read More »

मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी कशी प्रतिक्रिया दिली?

Javed Akhtar was in Pakistan:  गीतकार  जावेद अख्तर (Javed Akhtar) हे सध्या त्यांनी पाकिस्तानामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी ’26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. आता एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर …

Read More »

‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला सुरुवात; बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  ‘फिर हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता या …

Read More »

बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात

Hirve Hirve – Phulrani:  ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे…’  ही  बालकवींची प्रसिद्ध कविता अनेकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ कवितेनं फुलवल्या. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज 22 मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार …

Read More »

तिकीट दर कमी केल्याचा ‘पठाण’ला फायदा? काय सांगते आकडेवारी? जाणून घ्या

Pathaan Box Office Collection: सध्या देशभरात पठाण (Pathaan) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पठाण या हिंदी चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.  शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट रिलीज होऊन 27 दिवस झाले आहेत. या 27 …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्की प्रकरण: स्वप्नील फातर्पेकर यांच्या बहिणींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Sonu Nigam: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यानं स्वप्नील फातर्फेकर यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert)  धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, सोनूनं स्वप्नील फातर्फेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. आता या प्रकरणावर …

Read More »

पठाणच्या गाण्यावर Delhi University च्या शिक्षकांनी धरला ताल, थेट किंग खानकडून कौतुक 

Shah Rukh Khan : किंग खानच्या पठाण (Pathaan) सिनेमाची सगळीकडे हवा आहे. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) तब्बल 4 वर्षांनी पठाण सिनेमातून कमबॅक केलं आहे. नुकताच या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा सुद्धा पार केला आहे. अशातच शाहरुख सध्या त्याच्या सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह झाला आहे. सध्या एसआरकेच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला असून ज्याची चर्चा होते.  त्याचं झालं असं …

Read More »

पाकिस्तानातील कार्यक्रमात मुंबई हल्ल्याबद्दल बोलले जावेद अख्तर

Javed Akhtar:  पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती. या कर्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच पाकिस्तानमधील कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले.  काय म्हणाले जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये …

Read More »

अदिती राव हैदरी करतेय सिद्धार्थला डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

Aditi Rao Hydari And Siddharth: अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) या दोघांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने अदितीच्या वाढदिवसाला एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सिद्धार्थ हा अदितीला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. आता सिद्धार्थ आणि अदितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ …

Read More »

कंगनाच्या पोस्टनं वेधलं लक्ष म्हणाली, ‘नेपो माफिया…’

Kangana Ranaut: मुंबईमध्ये  ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा पुरस्कार  शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. काल (21 फेब्रुवारी) पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची खास पोस्ट

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला असला तरी आजही हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला असून या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.  ‘द कश्मीर …

Read More »

‘हिंदू-मुस्लिम…’ ; स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Fahad Ahmad: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) काही दिवसांपूर्वी फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) कोर्ट मॅरेज केले. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत हे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं फहाद आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरात केली 1000 कोटींची कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.  बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या …

Read More »

राखी सावंत म्हणतेय, ‘आई होण्याची माझी इच्छा होती, पण आता…’

Adil Khan Durrani Threatens Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिचा पती अर्थात आदिल खान दुर्रानीसोबतच्या (Adil Khan Durrani) नात्यामुळे चर्चेत आहे. आदिल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला जामीन मिळू नये यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान, राखी 20 फेब्रुवारीला तिच्या पतीला भेटायला तुरुंगात गेली होती. त्यावेळी आदिलने तिला धमकावल्याचा दावाही राखीने केला आहे.   आदिलने …

Read More »

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (Dadasaheb Phalke Award 2023) हा सिनेविश्वातील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या सिनेमातील भूमिकेसाठी तसेच सिनेविश्वातील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला (Ranbir …

Read More »

रणवीरचं रॅप ऐकून चाहते नाखूश… व्हिडीओवर कमेंट करून केली नाराजी व्यक्त!

Ranveer Singh: उटाह सॉल्ट लेक सिटीमध्ये (Utah’s Salt Lake City) एनबीए ऑल स्टार गेमसाठी (NBA All Star game) उपस्थिती लावली असताना अभिनेता रणवीर सिंहने असं काही केलं की ज्यामुळे चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलंय. रणवीर सिंह एनबीए खेळासाठी भारताचं प्रतिनिधित्व करत असून नुकतंच त्याने एनबीए स्टार हॉलिवूड अभिनेता सिमू लिऊ (Simu Liu) आणि टीव्ही होस्ट कॉमेडियन हसन मिन्हाज (Hasan Minhaj) …

Read More »

भगसिंह कोश्यारी म्हणाले, ‘कंगना रनौत माझ्या मुलीसारखी’

Bhagat Singh Koshyari: एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले,  ‘कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे.’ भगसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  कंगना रनौत ही सरकारच्या विरोधात बोलत होती. तरी तिला भगसिंह कोश्यारी यांनी सपोर्ट केला, असा …

Read More »

‘रौंदळ’चा ट्रेलर पाहिलात का?

Raundal  Official Trailer: ‘रौंदळ’(Raundal) या आगामी चित्रपटाची आज सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ‘रौंदळ’चा ट्रेलर लाँच आणि संगीत प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, …

Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना?

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनानं शाहरुख खानप्रमाणेच (Shah Rukh Khan) आता ट्विटरवरील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. #askkangana हा हॅशटॅग वापरुन अनेक नेटकऱ्यांनी कंगनाला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  नेटकऱ्यांचे प्रश्न  कंगाना रनौतला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला,’जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काँग्रेस …

Read More »