Tag Archives: बॉलिवूड

फेब्रुवरी महिन्यात मोठ्या पडद्यावर रिलीज होणार ‘हे’ चित्रपट

February 2023 Movie Release in Theatre: वर्षाची सुरुवात पठाण या ब्लॉकबस्टर चित्रपटानं झाली. पठाण चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. आता पठाण चित्रपटाच्या कलेक्शनचं रेकॉर्ड मोडण्याचं मोठं आव्हान वर्षभरात रिलीज होणाऱ्या चित्रपटांसमोर आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. फेब्रुवारी 2023 रोजी कोण-कोणते चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहेत, ते जाणून घेऊयात…  फराज (Faraaz) फराज हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित …

Read More »

पहिल्यांदाच पाहिलंय तिला, तिची नजर काढ; प्रियांका चोप्राच्या मुलीच्या फोटोंवर नेटकरी फिदा

Priyanka Chopra Reveals Daughter Face: ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच (Bollywood) हॉलिवूडमध्येही (Hollywood) विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) हे सरोगसीच्या माध्यमातून 2022 मध्ये आई-वडील झाले. प्रियांकानं तिच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं. प्रियांका ही मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण आतापर्यंत प्रियांकानं …

Read More »

प्रीती झिंटाच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत?

Preity Zinta Birthday:  बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या प्रीती झिंटाचा (Preity Zinta) आज 48 वा वाढदिवस. प्रीतीनं गेल्या काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला. तिनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं तसेच ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे. प्रीतीचा जन्म 31 जानेवारी 1975 मध्ये हिमाचल प्रदेश येथे झाला. प्रीती ही 13 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला. …

Read More »

गायिका अलका याज्ञिक यांनी टेलर स्विफ्ट, BTS ला टाकलं मागे, केला ‘हा’ रेकॉर्ड

Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. गायिका अलका याज्ञिक या सलग तिसऱ्या वर्षी यूट्यूबच्या (You Tube) स्ट्रिम लिस्टमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यामुळे त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात …

Read More »

बॉक्स ऑफिसवर पठाणची हवा; जाणून घ्या कलेक्शन

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection: किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू सध्या बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटातील डायलॉग्सचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन… पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा …

Read More »

‘गांधी हम शर्मिंदा हैं…’; स्वराच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Swara Bhasker Tweet On Mahatma Gandhi Death Anniversary: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट अनेक वेळा नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. स्वराला अनेक नेटकरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल करतात. आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनाला स्वरानं एक ट्वीट केलं आहे. स्वराच्या या ट्वीटची चर्चा सध्या …

Read More »

पठाणला मिळणारा रिस्पॉन्स पाहण्यासाठी दीपिका पोहोचली मुंबईच्या थिएटरमध्ये, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone Viral Video: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा पठाण (Pathan) चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. तरी देखील या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. पठाण चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. थिएटरमधील पठाण चित्रपटाच्या शो दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक पठाण चित्रपटातील झुमे जो …

Read More »

अंडर-19 महिला T20 विश्वचषक जिंकल्यावर कतरिना कैफच्या गाण्यावर थिरकली टीम; पाहा व्हिडीओ

Women’s Team India Dance On Katrina Kaif Song: भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023)  इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन …

Read More »

अथिया शेट्टीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘इतका ॲटीट्यूड…’

Athiya Shetty: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty weds KL Rahul) यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. नुकताच अथियाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) …

Read More »

जबरा फॅन… मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती गेला ‘पठाण’ पहायला; पाहा व्हिडीओ

Pathan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण  (Pathaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. शाहरुखच्या काही चाहत्यांना पठाण पाहण्यासाठी अख्खं थिएटरबुक केलं. पठाण चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर अनेक जण गर्दी करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती त्याच्या मित्राच्या पाठीवर …

Read More »

सोनू सूदनं केलं चित्रकार विपूल मिरजकरांच्या रांगोळीचे कौतुक

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.   या कार्याला सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरची तिरंगा …

Read More »

दीपिका की सलमान…पठाण चित्रपटाच्या यशाचे श्रेय कोणाला? किंग खानने स्पष्टच सांगितले

Shah Rukh Khan Tweet : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान लाडक्या शाहरुखने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिले आहेत.  ‘आस्क एसआरके’ या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखचं कौतुक करत लिहिलं आहे, “पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेम हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या …

Read More »

फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्ये शाहरुखचा ‘मॅन ऑफ द डे’ने गौरव! ‘पठाण’चं परदेशातदेखील कौतुक

Shah Rukh Khan Pathan France : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांमध्येही ‘पठाण’ सिनेमा आणि शाहरुख खान चर्चेत आहे. आज फ्रान्समधील वृत्तवाहिन्यांनी (France News Channel) शाहरुखला ‘मॅन ऑफ द डे’चा (Man Of The Day) मान दिला आहे.  फ्रान्सच्या वृत्त वाहिन्यांमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत …

Read More »

राजकारणापासून दूर राहा : कंगना रनौत

Kangana Ranaut On Bollywood : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर परतली असून ‘पठाण’ सिनेमासंदर्भात सलग ट्वीट करत आहे. आता कंगनाने ट्वीट करत बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.  आलिया भट्टपासून करण जौहरपर्यंत अनेक सेलिब्रिटी ‘पठाण’ …

Read More »

पठाणचं ‘या’ बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

Pathan: अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathan) 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी पठाण या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. रवीना टंडन (Raveena Tandon), हृतिक रोशन (Hrithik Roshan),  विकी कौशल (Vicky Kaushal), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण या चित्रपटाच्या …

Read More »

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; कोर्टाकडून दुबईला जाण्याची परवानगी

Jacqueline Fernandez: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिननं दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टाकडे (Patiala House Court) दुबईला (Dubai) जाण्यासाठी परवानगी मागितली होती. आता कोर्टानं तिला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. जॅकलिननं 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी मंजूर झाली …

Read More »

अभिनेत्री जमुना यांचे निधन; दाक्षिणात्य अभिनेत्यांकडून शोक व्यक्त

Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.  1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू चित्रपटामधून जमुना यांनी पदार्पण केले, …

Read More »

केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे; दुसऱ्या दिवशी पठाणची छप्परतोड कमाई

Pathan Box Office Collection Day 2:  पठाण (Pathan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पठाण चित्रपटानं ओपनिंग डेला जबरदस्त कमाई केली. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घेऊयात या …

Read More »

पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड

Pathaan Housefull:  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत …

Read More »

बॉबी देओल नाही, तर ‘हे’ खरं नाव; अभिनयासोबतच ‘या’ क्षेत्रातही केलंय काम

Bobby Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज 54वा वाढदिवस. 27 जानेवारी 1969 रोजी बॉबी देओलचा जन्म झाला. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीचे वडील धर्मेंद्र (Dharmendra) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्याचा भाऊ सनी देओल देखील अभिनयक्षेत्रात काम करतो. बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी …

Read More »