Tag Archives: बॉलिवूड

छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणतात…

Annu Kapoor Hospitalized: प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) अन्नू कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर संजय स्वरूप यांनी अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं एबीपी न्यूजला …

Read More »

‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन प्रजासत्ताक …

Read More »

पाहा गदर-2 चं पोस्टर, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Gadar 2:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक ‘हँड पंम्प’ सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह …

Read More »

आयटम साँगसाठी उर्वशीनं घेतले ‘एवढे’ मानधन; ‘बॉस पार्टी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Urvashi Rautela: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  उर्वशी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. उर्वशीच्या ग्लॅमरस स्टाईलला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. उवर्शी ही काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘वॉलटेर वीरय्या’ (Waltair Veerayya) या चित्रपटामधील बॉस पार्टी या आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या आयटम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. बॉस …

Read More »

ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे.  आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. देशभक्तीपर चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. प्रजासत्ताक दिनाला तुम्ही घरबसल्या ओटीटीवर देशभक्तीवर आधारित चित्रपट (Patriotic Movies) पाहू शकता.  या चित्रपटामधील काही सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे येतात. कोहराम …

Read More »

पठाणनं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट काल (25 जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अनेकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपट बघण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर किती कमाई केली? असा प्रश्न …

Read More »

‘पठाण’ सिनेमातील ‘या’ मोठ्या चुका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Four Big Mistakes Seen In Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमातील काही चुकांनी मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.  किंग खान (King Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील एका दृश्यात जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी …

Read More »

शाहरुखचा ‘पठाण’ ओपनिंग डेला किती कमाई करणार? जाणून घ्या…

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  ओपनिंग डेला …

Read More »

‘ऑस्कर’साठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी जाणून घ्या…

Oscar Awards Movies : ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) नुकतेच जाहीर झाले असून यात भारतातील दोन कलाकृतींनी बाजी मारली आहे. भारताच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या माहितीपटाला ‘डॉक्युमेंटरी फीचर फिल्म’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने जाणून घ्या ऑस्करसाठी नामांकित झालेल्या भारतीय सिनेमांची यादी… …

Read More »

‘पठाण’ला विरोध; चाहत्यांमध्ये शाहरुखची क्रेझ कायम!

Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एकीकडे शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान …

Read More »

अंगावर शहारे आणणारा अजयच्या ‘भोला’ चा टीझर रिलीज

Bholaa Movie Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या भोला (Bholaa) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.  गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला …

Read More »

पठाणबाबत भरभरुन बोलली दीपिका

Deepika Padukone: पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या शाहरुख हा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोणनं पठाण संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिच्या या उत्तरांनी अनेकांचे लक्ष …

Read More »

मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, …

Read More »

रणबीर अन् श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चा ट्रेलर पाहिलात?

Tu Jhoothi Main Makkaar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या  ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रद्धा आणि रणबीर हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत त्यामुळे ‘तू झूठी मैं मक्कार’  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस …

Read More »

रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर ‘Pathaan’चा बोलबाला; आतापर्यंत केली 14.66 कोटींची कमाई!

Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत ‘पठाण’चं तिकीट बुक करत आहेत.  किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते …

Read More »

‘ऐ वतन मेरे वतन’ मधील सारा अली खानचा लूक पाहिलात?

Sara Ali Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) या चित्रपटातील साराचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात सारा अली खान एका  महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारत आहे. ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी …

Read More »

ट्विंकल खन्नासोबत तुलना करणाऱ्याला रवीनानं दिलं मजेशीर उत्तर; म्हणाली…

Raveena Tandon: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. रवीना ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या रवीना ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. एका नेटकऱ्यानं रवीनाची तुलना ट्विंकल खन्नासोबत (Twinkle Khanna) केली. त्यानंतर रवीनानं त्या नेटकऱ्याला मजेशीर उत्तर दिलं.  …

Read More »

शाहरुखनं चाहत्यांना दिलं सरप्राइज;व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘सॉरी पण…’

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांनी सरप्राइज दिलं. केवळ वाढदिवस किंवा …

Read More »

अक्षय आणि इमरानच्या ‘सेल्फी’ चा ट्रेलर पाहिलात?

Akshay Kumar-Emraan Hashmi Selfiee Trailer: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता  इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा  ‘सेल्फी’ (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात एक चाहता आणि एक सुपरस्टार यांच्यामधील नाते दाखवण्यात आले आहे.  अक्षय  हा या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाश्मी हा या चित्रपटात …

Read More »

सांगलीच्या तरुणांनी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुखनं मानले आभार, म्हणाला…

Shah Rukh Khan Tweet: अभिनेता  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील (Sangli News) शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली …

Read More »