तंत्रज्ञान

WhatsApp वरील Delete केलेले मेसेज पुन्हा कसे वाचाल? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

WhatsApp Deleted Messages news in Marathi : आजकाल जवळजवळ प्रत्येक स्मार्टफोन (smartphone) वापरकर्ता व्हॉट्सअॅप वापरत असतो. व्हॉट्सअॅप वापरकर्त्याच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये मेसेज डिलीट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. म्हणजेच, इतर युजर्सने पाठवलेले मेसेज पाहण्याआधी तुम्ही ते हटवू शकता.  मात्र समोरच्या युजर्सच्या चॅटबॉक्समध्ये फक्त मेसेज सिम्बॉल असेल आणि त्यावरुन मेसेज डिलीट झाल्याचे दिसून येते. अशा स्थितीत डिलीट …

Read More »

अरे व्वा! 90 च्या दशकात धुमाकूळ Yamaha RX100 पुन्हा येतीये; तुम्ही कधी खरेदी करताय?

Yamaha RX 100 Launch: यामाहा आरएक्स100… अनेकांचीच ड्रीम बाईक. नव्वदचं दशक गाजवणारी ही बाईक त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घालून गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण, चित्रपट म्हणू नका किंवा रस्ते, जिथंतिथं ही बाईकच दिसत होती. आजही असे अनेकजण तुम्ही पाहिले असतील ज्यांनी त्यांच्याकडे असणारी ही बाईक जपून ठेवली असेल.  दमदार लूक, बाईकचा आवाज आणि मायलेज या साऱ्याच्याच बाबतीत अग्रगणी असणाऱ्या या …

Read More »

स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

सध्या अनेक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. जर तुमचा फोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनला अवघ्या काही मिनिटात चार्ज करू शकता. जाणून घ्या टिप्स.वेगवान चार्जरचा वापर कराएका जलद गतीने चार्ज करणाऱ्या चार्जरचा वापर करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल. वायरलेस चार्जिंगचा वापर कराजर तुमच्या …

Read More »

इन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या ‘या’ सोप्या स्टेप्स

PAN Aadhaar Linking Status: तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा. दोन दिवसात फ्रीमध्ये लिंक करता येणार आहे. दोन्ही लिंक करण्याची डेडलाइन एका दिवसावर आली आहे. 30  जून 2023 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन …

Read More »

पावसाळ्यात खराब होऊ शकतो स्मार्ट टीव्ही, आजच बदला या गोष्टी

सध्या जोरात पाऊस बरसत आहे. तुमच्या घरात जर स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही या टीव्हीची काळजी घ्यायला हवी. दरम्यान, स्मार्ट टीव्हीची सुरक्षा ठेवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स.वायरिंगची तपासणी करापावसाळ्यात वायरिंगला नुकसान होण्याची भीती असते. जर तुमच्या जवळपास वायरिंगसाठी धोका जाणवत असेल तर लगेच याला ठीक करून घ्या. यासाठी ज्याला पुरेसी माहिती असेल त्याचा सल्ला घ्या. वातावरणाची …

Read More »

फक्त दोन दिवस उरलेत!, आजच ऑनलाइन करा पॅन-आधार लिंक

पॅन आणि आधार कार्ड हे दोन्ही डॉक्यूमेंट्स सध्या खूप गरजेचे आहेत. सरकारने या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही आतापर्यंत पॅनला आधार लिंक केले नसेल तर तुमच्याकडे फक्त २ दिवस बाकी आहेत. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्दी होईल. यानंतर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करू शकणार नाहीत. सरकारकडून ३० जून २०२३ पर्यंत यूजर्सला १ हजार …

Read More »

पावसात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यास तत्काळ करा या ५ गोष्टी

मोबाइल फोनमधील नेटवर्क मिळणे ही सर्वात मोठी समस्या आहे. फोनमध्ये कधी सिग्नल येते तर कधी अचानक गायब होते. कमजोर नेटवर्क मुळे कॉल क्वॉलिटी, डेटा स्पीड आणि ओव्हरऑल कनेक्टिविटी मध्ये अडचण येते. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५ अशाच गोष्टीसंबंधी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुमच्या नेटवर्कमध्ये सुधारणा केली जाऊ शकते.नेटवर्क कव्हरेज चेक करणेतुम्हाला हे निश्चित करावे …

Read More »

व्हॉट्सअ‍ॅपचा युजर्सना मोठा झटका! कायमचे बंद झाले Desktop App

WhatsApp Electron-Based Desktop App : मेटाच्या मालकीच्या क्विक मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) विंडोजवरील त्याचे इलेक्ट्रॉन-आधारित डेस्कटॉप अ‍ॅप (Electron-Based Desktop App) अधिकृतपणे बंद केले आहे. कंपनीने नुकतेच त्यांचे इलेक्ट्रॉन आधारित डेस्कटॉप अ‍ॅप बंद करण्याची घोषणा केली आहे. सॉफ्टवेअरची लाईफ संपल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जे विंडोज युजर्स याचा वापर करत होते किंवा जे युजर्स आता इलेक्ट्रॉन व्हर्जनवाले …

Read More »

घरातच रिपेयर करा एसी, खूपच सोपी आहे प्रोसेस, या ८ स्टेप्स फॉलो करा

एअर कंडीशनची रिपेयरिंग आवश्यक आहे. जर याची कूलिंग कमी होत असेल तर तुमच्यापैकी अनेक जण टेक्निशियनकडून एसीला रिपेयर करून घेतात. परंतु, तुमचे जर बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्या एसीला घरीच रिपेयर करू शकता. यामुळे तुम्हाला स्वस्तात हे करता येईल. जाणून घ्या डिटेल्स.एसी रिपेयर करताना या गोष्टी ध्यानात ठेवासर्वात आधी एसीचा प्लग काढून घ्या. यामुळे करंट लागणार नाही.एसीच्या फिल्टरला काढून …

Read More »

विजेचे बिल होईल थेट अर्धे, फक्त या सोप्या ट्रिक्स वापरा

जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.एनर्जी एफ़ीसिएंट डिवाइसएनर्जी एफ़ीसिएंट इलेक्ट्रिक उपकरण जसे, LED बल्ब, स्टार रेटेड एप्लायंसेज, ऊष्माकर्षक (Insulation) आणि ऊष्मा संचयक (Energy Saver) उपकरणचा वापर करून तुम्ही ऊर्जाची बचत करू शकता. या उपकरणामुळे विजेचे बिल कमी येते. सोलर पॅनेलसोलर …

Read More »

तयार व्हा! 15 ऑगस्टला लाँच होतीये 5 डोअर Mahindra Thar; जाणून घ्या काय आहे खास

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. कंपनी आता लवकरच पाच दरवाजांचं नवं व्हर्जन बाजारात आणणार आहे. कंपनीने भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला ही ऑफरोडिंग 5 डोअर एसयुव्ही लाँच करण्याची तयारी केली आहे. रिपोर्टनुसार, सध्या ही कार फक्त प्रदर्शित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महिंद्राने 15 ऑगस्ट 2020 रोजी थारच्या लेटेस्ट मॉडेलचं अनावरण केलं होतं. कंपनी या एसयुव्हीला दक्षिण आफ्रिकेतील जागतिक …

Read More »

UPI Payment Tips : ऑनलाईन युपीआयने करता पेमेंट? GooglePay, Paytm, PhonePe वापरताना या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…

​UPI पेमेंटसाठी अधिक अ‍ॅप्स वापरु नका आजकाल मार्केटमध्ये बरेच युपीआय पेमेंट ऑप्शन्स आहेत. पण या साऱ्यांचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्यामुळे फोनमध्ये युपीआय पेमेंटसाठी एकापेक्षा अधिक अ‍ॅप्सचा वापर करणं टाळणं चांगलं. कारण जितके अधिक अ‍ॅप्स तितक्या अधिक जागी आपल्याला आपली खाजगी माहिती टाकावी लागते. त्यामुळे एकापेक्षा जास्त युपीआय अ‍ॅप्स डाऊनलोड करु नये आणि ते करताना देखील अ‍ॅप स्टोअर, प्ले स्टोअर …

Read More »

WhatsApp वर चुकूनही या चुका करू नका, एक चूक पडू शकते महागात

जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये WhatsApp चा वापर करीत असाल तर तुम्हाला वेळीच अलर्ट व्हावे लागणार आहे. कारण, मार्केटमध्ये पिंक व्हॉट्सअॅपची एन्ट्री झाली आहे. स्कॅमर्स व्हॉट्सअॅप यूजर्सची भूलथापा देवून फसवणूक करीत आहेत. व्हॉट्सअॅप अपडेट नंतर याचा कलर ग्रीन वरून पिंक होईल. परंतु, हे खोटे आहे. खरं म्हणजे स्कॅमर्स यूजर्सला व्हॉट्सअॅप अपडेटची लिंक पाठवत आहे. ज्यात दावा केला जात आहे की, नवीन …

Read More »

WhatsApp वर आता बिनकामाचे कॉल्स येणार नाहीत, फक्त हे फीचर ऑन करा

WhatsApp यूजर्ससाठी एक कमालीचे फीचर आले आहे. जर तुमच्या WhatsApp वर बिनकामाचे कॉल्स येत असतील तर तुम्ही याला रिजेक्ट करू शकता. परंतु, यासाठी खूपच सोपी पद्धत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या सोप्या टिप्स संबंधी माहिती देत आहोत. इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता यूजर्सला अज्ञात कॉलर्सच्या स्पॅम कॉल्सला रोखण्याची परवानगी देते. हे कॉल्स तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करण्यात आलेले …

Read More »

Online Money Transaction : इंटरनेट नसताना पाठवायचे आहेत अर्जंट पैसे? ‘या’ सोप्या टिप्स येतील काोमाला

नवी दिल्ली : Send Money without internet : ऑनलाइन पैसे पाठवणे आजकाल खूपच सोपे झाले आहे. म्हणजे अगदी सहज आजकाल एका क्लिकवर पैशाचे मोठमोठे व्यवहार होत असतात. म्हणजे बँक अॅप असो किंवा युपीआय एका झटक्यात आजकाल ऑनलाइन पैसे पाठवता येतात. पण ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी इंटरनेट हा एक उत्तम सोर्स आहे. पण कधीकधी इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसते आणि तुम्हाला ऑनलाइन पैसे …

Read More »

बायडेन, मस्क यांच्यासह अनेकांचे अकाऊंट हॅक करणाऱ्याला पाच वर्षांचा तुरुंगवास; तब्बल तीन वर्षांनी सुनावली शिक्षा

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Attack) आरोपांखाली एका 24 वर्षीय हॅकरला अमेरिकेतील फेडरल जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. जुलै 2020 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden), एलॉन मस्क (joe biden) यांच्यासह जवळपास 130 प्रसिद्ध लोकांची ट्विटर खाती (twitter account) हॅक केल्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या जोसेफ जेम्स ओ’कॉनरची (Joseph James O’Connor) अखेर तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी जोसेफने अनेक बड्या …

Read More »

ChatGPT अकाऊंट झाले हॅक; हजारो भारतीयांच्या डेटाची चोरी

ChatGPT Account Hack : चॅट जीपीटी (ChatGPT) लाँच झाल्यापासूनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. जगभरातील लोक त्याचा विविध प्रयोगांसाठी वापर करत आहेत. यावर अकाऊंट (ChatGPT Account) तयार करून लोक चॅटबॉटचा वापर आपल्या कामासाठीही करत आहेत. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांचेही (Cyber Crime) याकडे लक्ष्य गेलं आहे. हॅकर्सनी चॅट जीपीटीचा गैरवापर करण्याचा मार्गही शोधून काढला आहे. ग्रुप-आयबीच्या अहवालानुसार सुमारे 1,00,000 लोकांचे चॅट जीपीटी …

Read More »

AC ची गॅस गळती का होते? ‘ही’ आहेत ५ महत्वाची कारणं, कशी घ्याल काळजी?

उन्हाळ्यापूर्वीच करुन घ्या AC ची सर्व्हिसिंग उन्हाळ्यात एसी सर्वाधिक वापरला जातो. दरम्यान त्यामुळे उन्हाळ्याच्या किंवा एसी वापरण्यास सुरुवात करणार असलेल्या सीझनच्या सुरुवातीला एसी चालू करताना जर तुम्ही एसीची नीट सर्व्हिस केली तर तुम्हाला फायदा होईल. तसंच गॅस गळतीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. एसीची सर्व्हिसिंग वेळेवर पूर्ण करावी. असं न केल्यास एसीमध्ये बिघाड होऊन गॅस गळतीची समस्याही उद्भवू शकते. वाचा …

Read More »

डेबिट-क्रेडिट कार्डमधील चीप कसं काम करतेय?, या ठिकाणी जाणून घ्या

डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये लावलेली (chip) एक इलेक्ट्रॉनिक सर्किट असते. जी कार्ड सोबत इंटरेक्शनला सुरक्षित करण्यासाठी बनवलेली असते. हे चीप कार्ड तत्काळ डिव्हाइसशी संपर्क करून डेटाला सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड रुपाने प्रोसेस करते. (chip in credit card) कार्डला संपर्क साधन (contact device) मध्ये टाकल्यानंतर चीप संपर्क पॉइंट्सच्या माध्यमातून डिव्हाइसशी संपर्क करते. चीप कार्ड आणि डिव्हाइस दरम्यान सुरक्षित संचार करण्यासाठी क्रिप्टोग्राफिक प्रोटोकॉलचा …

Read More »

हे ॲप मोबाइलमध्ये असेल तर आताच डिलीट करा, अन्यथा चोरी होईल सर्व डेटा

सायबर सिक्योरिटी सॉफ्टवेयर कंपनी ESET ने एक मॅलिशस ॲपला उघड केलेआहे. हे यूजर्सचा डेटा चोरी करीत होते. गुगल प्ले स्टोर मध्ये हे ॲप उपलब्ध आहे. सप्टेंबर २०२१ पासून अँड्रॉयड यूजर्सचा डेटा गोळा करीत होते. या ॲपला ५० हजारांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे ॲप iRecorder आहे. जे स्क्रीन रेकॉर्ड करते.ESET च्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२१ ला iRecorder – …

Read More »