तंत्रज्ञान

Gpay वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता पिन न टाकता ही करता येणार UPI पेमेंट

नवी दिल्ली : आजकाल सर्वकाही ऑनलाईन होत असताना डिजीटल पेमेंटचं प्रमाणही खूप वाढलं आहे. सध्या फोन पे, गुगल पे, पेटीएम या अॅप्सच्या मदतीने मोठ्या प्रमाणात डिजीटल पेमेंट होत आहे. आता तर Google Pay ने UPI Lite प्लॅटफॉर्म सादर केला आहे. हे प्लॅटफॉर्म खासकरुन लहान पेमेंट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. पेटीएम आणि फोनपेने आधीच UPI लाइट सेवा सुरू केली आहे. …

Read More »

Lamborghini कारचा रंजक इतिहास, कशी बनली जगातील सर्वात वेगवान आणि महागडी कार

History Of Lamborghini: ‘लेम्बोर्गिनी’ हे नाव ऐकताच आपल्या समोर चित्र उभं राहातं ते स्टायलिश स्पोर्ट्स कार (Sports Car). Lamborghini ही देशातील सर्वात प्रसिद्ध कार कंपन्यांपैकी एक असून ही कार तिच्या वेगासाठी ओळखली जाते. पण आज या कारचं जसं रुप आहे तसं आधी नव्हतं. या कारच्या जन्माची कहाणी खूपच रंजक आणि प्रेरणादायी आहे. शेतकऱ्याच्या मुलाच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं हे फळ आहे.  …

Read More »

WhatsApp ग्रुपमध्ये तुमचा नंबर राहणार सेफ, आता Hide करण्याचा खास ऑप्शन लवकरच येणार

नवी दिल्ली : WhatsApp Group New Settings : आपण सर्वजण वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये असतो. अनेकदा ग्रुपमधील अनेकजण आपल्यासाठी अनोळखी देखील असतात. दरम्यान या WhatsApp Groups मध्ये कोणीही कोणाचाही नंबर पाहू शकतं आणि थेट कॉल-मेसेज करु शकतं. पण आता ग्रुपमध्ये सदस्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लपवणारे फीचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. या वैशिष्ट्याचा वापर करून वापरकर्ता त्यांचा नंबर लपवू शकतो आणि कोणीही …

Read More »

Maruti Suzuki ने गुपचूप लॉन्च केली भन्नाट CNG कार! परवडणारी किंमत, मायलेज पाहाच

Maruti Suzuki Fronx CNG: मारुति सुझुकीने (Maruti Suzuki) गुपचूप आपली नवीन कार बाजारात लॉन्च केली आहे. फ्रोंक्सचं सीएनजी मॉडेल कंपनीने अचानक बाजारात उतरवलं आहे. विशेष म्हणजे या मॉडेलची किंमत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेंजमध्ये आहे. भारतामध्ये फ्रोंक्स सीएनजी 8 लाख 41 हजार रुपयांना (एक्स-शोरुम, दिल्ली किंमत) लॉन्च करण्यात आली आहे. फ्रोंक्स सीएनजी ही मारुती सुझुकीची 15 वी सीएनजी कार ठरली आहे. सिग्मा आणि …

Read More »

सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण

Auto New : केंद्र शासनाच्या GST परिषदेचत नुकतेच सेस आणि जीएसटी संदर्भातील निर्णय घेण्यात आले. ज्यानंतर एसुव्ही कारचे दर वाढणार असल्याची बाब समोर आली. इथं सेडान आणि एसयुव्ही कारबाबतच्या चर्चा सुरु असताना तिथं एका अफलातून Car Model नं नजरा वळवल्या. नेता म्हणू नका अभिनेता म्हणू नका किंवा एखादा व्यावसायिक. अनेकांच्याच आवडीची ही कार म्हणजे पजेरो.  हल्ली रस्त्यांवर आणि अनेकांच्या Search …

Read More »

तुम्ही सुद्धा घासून-पुसून, टोकदार वस्तूंनी Smartphone साफ करता का? मग हे वाचाच

Smart Tips To Clean Smartphone: स्मार्टफोन साफ आणि स्वच्च ठेवणं फार महत्त्वाचं असतं कारण स्मार्टफोनचा थेट संपर्क आपल्या शरीराशी येतो. अनेकजण स्मार्टफोन साफ करायचा म्हणजे त्याची स्क्रीन पुसून काढण्यापासून कापडाने तो पुसण्यापर्यंच्या अनेक गोष्टी करतात. मात्र अशाप्रकारे कापडाने किंवा कोणत्याही गोष्टीने घासून स्मार्टफोन साफ करताना त्याला स्क्रॅच पडण्याची आणि स्मार्टफोनची स्क्रीन खराब होण्याची शक्यात असते. अशापद्धतीने तुम्हीही स्मार्टफोन साफ करत असाल …

Read More »

iPhoneवर उमटणार ‘टाटा’चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

Tata iPhone: जगभरात अॅपल (Apple) कंपनीच्या आयफोनची क्रेझ वाढत आहे. आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणीही वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. टाटा कंपनी आयफोन ठरवणारी पहिली कंपनी बनू शकते. लवकरच टाटाचा अॅपलसोबतचा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. ऑगस्ट २०२३ …

Read More »

Apple युजर्ससाठी WhatsApp चा चेहरा-मोहरा बदलणार, कंपनीने iOS साठी आणले खास अपडेट

नवी दिल्ली : WhatsApp Translucent Tab and Navigation Bar : तुम्ही जर iPhone वर WhatsApp वापरत असाल तर आता तुम्हाला लवकरच अ‍ॅपचा UI अर्थात युजर इंटरफेस बदललेला दिसेल. कंपनीने नुकतेच अ‍ॅपचे डिझाइन बदलले आहे आणि आता तुम्हाला अ‍ॅपमध्ये Translucent टॅब आणि नेव्हिगेशन बार पाहायला मिळतील. हे अपडेट मिळवण्यासाठी, तुम्हाला अ‍ॅप लेटेस्ट आवृत्तीवर अपडेट करावे लागेल. याशिवाय, अ‍ॅपमध्ये तुम्हाला अपडेटेड स्टिकर …

Read More »

साधीसुधी दिसत असली तरी फार खास आहे ‘ही’ भारतीय न्यूज अँकर; सत्य समजल्यावर बसेल धक्का

First AI News Anchor: सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कनसेप्ट बेस फोटोंची चांगलीच चलती आहे. आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर हा केवळ फोटोंसाठी केला जात नाही तर या माध्यमातून चक्क एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसांप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीही साकारता येतात. असाच एक प्रयोग भारतामधील ओडिशा राज्यातील खासगी वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीने चक्क एआय बेस न्यूज अँकरच्या माध्यमातून …

Read More »

पुराच्या पाण्यात कार किंवा बाईक वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का?

सध्याच्या घडीला देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात गाड्या, दुचाकी अडकल्याचं दिसत आहे. तर काही ठिकाणी गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. या नैसर्गिक संकटात कारचं नुकसान झालं असेल तर सर्वात आधी मनात विचार येतो की, विमा कंपनी (Insurance Company) …

Read More »

100MP कॅमेरा, 24GB RAM आणि 1TB मेमरी; Realme ने लाँच केले दोन जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी

Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme Narzo 60 5G सीरिजमध्ये स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये  MediaTek Dimensity प्रोसेसर आहे. तसंच 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध असून तुम्ही प्री-ऑर्डर करु शकता. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये …

Read More »

ट्विटरला टक्कर! मेटाचं Threads app लाँच; 11 वर्षांनंतर Zuckerberg चं ट्विट विक्रमी वेगानं व्हायरल

Mark Zuckerberg Threads : मोजणंही अशक्य होईल इतक्या मोठ्या पातळीवर असंख्य अॅप्स आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत. यापैकी काही अॅप्सनी युजर्सचा विश्वास जिंकण्यातही यश मिळवलं आहे. यामध्ये ट्विटर असो किंवा मग मेटाचे काही अॅप्स. ही नावं कायमच पुढे असतात. येत्या काळात याच नावांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळू शकते. कारण, एलॉन मस्कच्या ट्विटरला मार्क झुकरबर्ग आता थेट आव्हान देताना दिसणार …

Read More »

World First Mobile: जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता, पाहा त्यावेळी किंमत किती होती

World First Mobile: आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहे आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल (World First Mobile) …

Read More »

Budget Car: ५० हजार पगार असेल तर कोणती बजेट कार घ्याल? AI ने दिले अचूक उत्तर

Car Budget According to Salary: कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्पप्न असते. पण कारच्या किमती इतक्या झपाट्याने वाढत आहेत की  4 ते 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्त कारही मिळत नाही. सर्वसाधारणपणे लोक कार खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात पण कालांतराने ईएमआयची परतफेड करणे कठीण होते. म्हणूनच योग्य बजेट कार निवडणे ही कार खरेदी करण्याची पहिली पायरी आहे. भारतातील बहुतेक …

Read More »

Twitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या

Twitter Limitation: ट्विटर यूजर्सची संख्या खूप मोठी आहे. पण एलॉन मस्क यांनी ट्विटरची धुरा संभाळायला घेतल्यानंतर त्यात मोठे बदल केले. ट्विटरवर ब्लू टिकसाठी यूजर्सना पैसे मोजावे लागले,त्यानंतर यूजर्सच्या ट्विट वाचण्यावर देखील मर्यादा आणली गेली. आता ट्विटरचे यूजर्स वेगळे पर्याय शोधू लागले आहेत.  ट्विटरच्या स्पर्धक कंपन्यांनी हे हेरले असून लवकरच ट्विटरला पर्याय समोर येण्याची शक्यता आहे. ट्विटरमध्ये मोठमोठे बदल होत आहेत. …

Read More »

एका फोनवरुन दुसऱ्या फोनवर पैसे पाठवता, तसंच WhatsApp चॅटही पाठवता येणार, वाचा कसं?

नवी दिल्ली : WhatsApp Chat Transfer Feature : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर आणलं आहे. आपण सर्वचजण व्हॉट्सअ‍ॅपचा खूप वापर करतो, पण तेव्हाच व्हॉट्सअ‍ॅप एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये घेताना व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्रान्सफर करणं, हे मोठं काम असतं. पण आता वापरकर्ते फक्त एक QR कोड स्कॅन करून WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करू शकतील. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना क्लाउड बॅकअपची गरज नाही. वापरकर्ते …

Read More »

​तुमच्या Earphone मध्ये आवाज कमी येतोय? ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो

आधी दोन्ही स्पीकर चेक करा तर तुमच्या इअरफोनमध्ये आवाज येत नसेल तर सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इअरफोनचे दोन्ही स्पीकर व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासा. यासाठी तुम्हाला डिस्पोजेबल बॅटरी घ्यावी लागेल आणि ती दोन्ही स्पीकरशी जोडावी लागेल. तुम्हाला त्यावेळी आवाज ऐकू येत असल्यास, याचा अर्थ स्पीकर्स ठीक आहेत आणि समस्या इअरफोनच्या दुसऱ्या कोणत्यातरी पार्टमध्ये आहे. …

Read More »

दुचाकी घेणं आजपासून महागलं! ! Splendor पासून Destini पर्यंत, बाईक-स्कूटरच्या किंमतीत वाढ

Hero MotoCorp : देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी Hero Motocorp च्या बाइक (Bikes) आणि स्कूटर (Scooter) विकत घेणं आता महागणार आहे. 3 जुलाई 2023 पासून कंपनी आपल्या मोटरसाइकल (Motorcycle) आणि स्कूटरची कींमतीत बदल करणार असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कींमतीत 1.5 टक्के पर्यंत वाढ करणार आहे. ही वाढ बाईकच्या प्रत्येक मॉडलनूसार वेगळी असणार आहे.  Hero Motocorp कंपनीने …

Read More »

आता WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं झालं एकदम सोपं, फक्त एक QR कोड स्कॅन करावा लागणार

मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुक पोस्टमधून झालं स्पष्ट WhatsApp हे देखील Meta च्या मालकीचं असून मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टद्वारे व्हॉट्सअॅपच्या या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचा चॅट हिस्ट्री आता सहज ट्रान्सफर करता येणार आहे. ते पूर्णपणे सुरक्षित असेल, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. चॅटच्या साईजबद्दलही कोणतीही अडचण येणार नाही, म्हणजे तुमच्या चॅटमध्ये मोठ्या फाइल्स किंवा अटॅचमेंट्स …

Read More »

WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी, आता भारी क्लॉलिटीमध्ये पाठवू शकता Videos

नवी दिल्ली : Send HD Videos on WhatsApp : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्यांचा आपल्याला दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होऊ शकतो. आता कंपनी लवकरच एक आणखी फीचर लाँच करणार आहे. ज्याच्या मदतीने उच्च दर्जाचे व्हिडिओ पाठवण्यास मदत होईल. व्हॉट्सअ‍ॅपने यापूर्वी एचडी फोटो पाठवण्याचे फिचर आणले होते. त्यानंतर आता, एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी एक खास फीचर कंपनी आणत …

Read More »