तंत्रज्ञान

Google वरचे तुमचे फोटो होणार गायब; आताच सेव्ह करा तुमचा डेटा

Google Shut Down Album Archive News In Marathi: इंटरनेट आणि गुगल हे समीकरण सर्वश्रुत असून कोणत्याही गोष्टीचे संदर्भ शोधायचा असेल तर आपण पहिले गुगलला भेट देतो. तसेच गुगलने युजर्ससाठी ट्रान्सलेशन, क्लाउड, ऑनलाईन मीटिंगसाठी गुगलमीट सारख्या खास सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  दररोज लाखो युजर्स Google च्या वेगवेगळ्या सुविधा वापर असतात. तुम्ही पण गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही …

Read More »

वॉइस स्टेटस, चॅट लॉक आणि बरंच काही…; WhatsApp चे नवीन हटके Features पाहिलेत का?

WhatsApp Features 2023 : आजकाल आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सएप हे असतंच. काही छोटी गोष्ट कोणाला सांगयची असेल तर आपण लगेच व्हॉट्सअॅपवर मेसेज करतो. अशातच आता  Whatsapp यूजर्सच्या सोयीसाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करण्यात आलेत. या वर्षी Whatsapp ने 5 नवीन फीचर्स लाँच केलेत. हे यूजर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत. चला पाहूया हे 5 नवीन वैशिष्ट्ये. मल्टीपल अकाउंट फीचर   युजर्स बऱ्याच काळापासून याची …

Read More »

Instagram Reels : तुम्हालापण इन्स्टाग्रामवरुन पैसे कमावायचे आहेत? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली : How to Earn Money from Instagram : आजकाल कितीतरीजण फक्त इन्स्टाग्रामवरुन लाखो रुपये कमवत आहेत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळत आहे. जर तुम्ही इन्स्टाग्रामवरून कमाई करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे इन्स्टावरुनही तगडी कमाई करू शकता. सोशल मीडियाचा वापर करून तुम्हीही सहज खिसा भरू शकतो.इन्स्टाग्राम …

Read More »

Instagram रील्स पाहण्याचं वेड लागलंय?, या सोप्या टिप्सनं स्क्रीन टाइम करा कमी

सध्या जमाना डिजिटलचा आहे. आज अनेक जण डिजिटली अॅक्टिव राहणे पसंत करतात. सोशल वेबासाइट्स आणि प्लॅटफॉर्मन्स एक न्यू नॉर्मल बनले आहे. इन्स्टाग्रामने तर अनेकांना अक्षरशः वेड लावलं आहे. मुली, महिलापासून मुलं आणि वयस्कर पुरूषही इन्स्टाग्राम रिल्सच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. लाइकसाठी वेगवेगळे रिल्स बनवले जात आहेत. अनेक जण तास न तास इन्स्टाग्रामवर घालवत आहेत. तुम्ही सुद्धा यातील एक असाल तसेच …

Read More »

​Airtel चे खास रिचार्ज, अनलिमिटेड 5G डेटासह ओटीटी सर्व्हिसही मोफत, किंमत किती?

​एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लान या यादीतील सर्वात कमी किंमतीचा हा प्लान असून या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आहे, ज्यामध्ये 5G इंटरनेटसह दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये ३ महिन्यांचे Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. त्याच वेळी, Xtream अॅप फायदे देखील योजनेसह उपलब्ध आहेत. ज्या वापरकर्त्यांना अद्याप 5G मिळालेले नाही त्यांना अमर्यादित 4G डेटासह 3GB डेली डेटा …

Read More »

…तर चोर स्वत: परत करेल तुमचा फोन! IPS अधिकाऱ्याने शेअर केला 43 सेकंदांचा Video

Things to Do if Your Phone Is Stolen: आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल फोन ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तसं स्मार्टफोन ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली आहे, खास करुन मेट्रो शहरांमध्ये स्मार्टफोन ही मस्ट हॅव गोष्ट आहे. स्मार्टफोन नसेल तर तुम्ही धावत्या जगापासून डिसकनेक्टेड होता. स्मार्टफोनमध्ये अगदी फोटो काढण्यापासून तो ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. अगदी बँकांचे व्यवहारही स्मार्टफोनवरुनच होतात. …

Read More »

Yoga Day 2023 WhatsApp Stickers :योग दिनानिमित्त एकमेकांना द्या खास शुभेच्छा, कसे पाठवाल व्हॉट्सॲप स्टीकर्स?

नवी दिल्ली : Yoga Day 2023 WhatsApp Stickers : भारतासह जगभरात उद्या अर्थात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान या दिवशी अनेकजण योगा करुन हा दिवस साजरा करतात. तर तुम्हीही हा दिवस साजरा करणार असाल तर नक्की तुम्हीही योगा करायला हवा, याशिवाय डिजीटली हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही खास योगा स्टीकर्स पाठवूनही हा दिवस साजरा …

Read More »

Smartphone Tips : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ चुका करु नका, अन्यथा बॉम्बसारखा फुटू शकतो स्मार्टफोन

How to clean your smartphone camera : आजच्या काळात मोबाईल माणसाची गरज झाली आहे. दिवसातील बरात वेळ आपण मोबाईलच्या सहवासात असतो. ऑफीसची कामे म्हणा किंवा पर्सनल यासाठी स्मार्टफोनला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. मोबाईलशिवाय कोणतेही काम करू शकत नाही. याशिवाय कॉलिंग, गेम तसेच फोटोग्राफीसाठी आपण मोबाईलचा वापर करत असतो. तुम्ही जेव्हा मोबाईलचा अतिवापर करता तेव्हा इतर गॅजेटप्रमाणे मोबाईचीही …

Read More »

आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी उरले फक्त १० दिवस, पाहा डिटेल्स

केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. यासाठी अखेरची तारीख ३१ मार्च २०२२ ठेवण्यात आली होती. नंतर वाढून ३१ मार्च २०२३ करण्यात आली होती. यानंतर पुन्हा यात वाढ करण्यात आली असून ३० जून २०२३ करण्यात आली आहे. आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी अवघे १० दिवस उरले आहेत. जर तुम्ही हे काम अद्याप केले नसेल तर …

Read More »

​समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?

​Google चा Call is Being Recorded चा मेसेज Google ने लोकांना परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. Google डायलर आणि अगदी संबंधित फोन तयार करणाऱ्या कंपन्याच्या डायलरमध्ये, देखील “हा कॉल रेकॉर्ड केला जात आहे” असा इंग्रजी व्हॉइस मेसेज प्ले केला जाईल असं फीचर टाकलं आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने कॉल रेकॉर्डिंग चालू केल्यावर समोरच्याला हा मेसेज ऐकू जातो आणि …

Read More »

WhatsApp चे खास फीचर्स आहेत एकदम खास, अनेकांना माहितही नाहीत…

प्रायव्हेट मेसेज फीचर व्हॉट्सॲपवर ग्रुप चॅट दरम्यान, काही वेळा तुम्हाला एखाद्या विशिष्ट मेसेजला वैयक्तिकरित्या उत्तर द्यायचे असते. यासाठी तुम्ही ‘ Reply Privately’ हे खास फीचर वापरू शकता.कसं वापराल हे प्रायव्हेट मेसेज फीचर?तुम्हाला रिप्लाय द्यायचा असलेल्या मेसेजवर टच करुन त्याला होल्ड करून ठेवा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात ‘3-डॉट’ चिन्हावर टॅप करा आणि येथे Reply Privately हा पर्याय निवडा त्यानंतर तुम्ही खाजगीरित्या …

Read More »

Smartphone Offer : स्मार्टफोन खरेदी करा फक्त 650 रुपयांना, जाणून घ्या काय आहे ऑफर

Smartphone Offer News In Marathi : तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण Realme चा दमदार स्मार्टफोम कमी बजेटमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. दरम्यान Realme 9 5G आणि Realme 9 5G स्पेशल एडिशन भारतात लॉन्च करण्यात आले असून Realme 9 5G सीरीजच्या दोन्ही फोनची किंमत 20 हजारांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. पण हाच फोन तुम्हाला …

Read More »

Mahindra ARMADO: बॉम्ब टाका किंवा तोफ डागा! महिंद्राने लष्करासाठी तयार केली जबरदस्त गाडी; टायर फुटला तरी थांबणार नाही

Mahindra ARMADO: महिंद्रा अॅण्ड महिंद्राने (Mahindra and Manhindra) भारतीय लष्करासाठी एक खास वाहन तयार केलं आहे. 120 किमी ताशी वेग, 1000 किलो पेलोड क्षमता, मल्टी-लेअर्स बॅलिस्टिक ग्लॉस लावण्यात आलेला हा मॉन्स्टर ट्रक दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात सक्षम आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राची कंपनी महिंद्रा डिफेन्स सिस्टम्सने या जबरदस्त Mahindra ARMADO ची डिलिव्हरी सुरु केली आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीच …

Read More »

OLA च्या इलेक्ट्रिक कारची पहिली झलक; जबरदस्त लूक आणि डिझाइनने वेधलं सर्वांचं लक्ष

OLA Electric लवकरच बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची योजना आखत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये उतरल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर OLA Electric Car संबंधी गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज लावले जात आहेत. त्यातच या कारचा पहिला फोटो समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कारची पेटंट इमेज सोशल मीडियावर लीक झाली आहे. यामध्ये कारचा लूक आणि …

Read More »

Pharma Sahi Daam ॲप वापरा आणि स्वस्तात औषधं मिळवा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : औषधांच्या वाढत्या बिलांचा तुम्हालाही त्रास होत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. कारण केंद्र सरकारने नुकतेच ‘फार्मा साही दाम’ (Pharma Sahi Daam) नावाचे ॲप लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहकांचा ब्रँडेड औषधांप्रमाणे गुणकारी औषधं कमी दरात मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने विकसित केले असून ते अँड्रॉइड आणि iOS दोन्ही वापरकर्ते वापरू …

Read More »

Google Maps : सुट्टीत फिरायला जाताना गुगल मॅप्सचे ‘हे’ तीन फीचर्स येतील खूप कामी, वाचा सविस्तर

ग्लान्सेबल डायरेक्शन्स गुगल मॅप्समध्ये ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर सुरू करण्यात आलं आहे. ही सेवा वापरुन युजर्स लॉक स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती फक्त फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे फीचर्स काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल. हे वॉकिंग, सायकलिंग आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये …

Read More »

बिनकामाच्या मेल्सने भरलेय Gmail?, या ३ टिप्सने मिनिटात करा खाली

जीमेल फुल झाल्याची समस्या अनेकदा अनेकांना येत असते. अनेक वेळा आपण या मेल्सकडे दुर्लक्ष करतो. परंतु, गुगल जीमेल, गुगल ड्राइव्ह आणि गुगल फोटोजसाठी फ्री क्लाउड स्टोरेज उपलब्ध करते. परंतु, अनेकदा हे स्टोरेज लवकर संपले जाते. आता लोक स्टोरेज खरेदी करतात. कारण, वारंवार स्टोरेज फुलचा मेसेज दिसू नये यासाठी. परंतु, स्टोरेज खरेदी करण्याआधी आपल्याला जीमेल रिकामे करायला हवे. कारण, अनेकदा अशा …

Read More »

सोशल मीडिया घेणार 1 कोटी लोकांचा जीव? तुम्हीसुद्धा FB, Insta वापरत असाल तर हे वाचाच

Social Media Usage : हातात मोबाईल असला की, त्यामध्ये न डोकावता आपल्याला क्षणभरही राहता येत नाही. कधी Whats App, कधी Facebook, कधी Instagram तर कधी तत्सम एखादं माध्यम वापरत त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी Browse करत तुम्हीआम्ही अनेक तासांचा वेळ वाया घालवतो. मुळात इथं वेळ व्यर्थ जातो असंच म्हणणं योग्य ठरणार आहे. कारण, मोबाईल वापरताना त्यातून फारच कमी वेळ सत्कारणी लागतो …

Read More »

​Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी

१४ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही तर आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्यूमेंट असल्याने ते अपडेटेड असणं गरजेचं आहे. सध्यातरी वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन अपडेट करू शकतात. कारण ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला ई-सेवा केंद्रात शुल्क भरावे लागत असलं तरी ऑनलाइन आधार अपडेट मोफत ठेवण्यात आले आहे. या मोफत अपडेटची मुदत १४ जूनला संपत होती पण ती आता …

Read More »

WhatsApp चं नवं फीचर, आता व्हॉटसॲपवर मिसकॉल आल्यावर क्षणात करू शकता कॉलबॅक, काय आहे Call Back फीचर?

नवी दिल्ली: WhatsApp Call Back Feature : मेटाच्या मालकीचं इन्स्टन्ट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने मागील काही दिवसांत आपल्या ॲपमध्ये बरेच बदल गेले. एकापेक्षा एक फीचर्स आपल्या युजर्ससाठी ते घेऊन आले आहेत. आताही त्यांनी एक नवीन फीचर आपल्या युजरसाठी आणलं आहे. ज्या फीचरला कॉल बॅक असं म्हटलं जात असून नेमकं हे फीचर काय आहे? त्याचा उपयोग काय आहे? सारंकाही या रिपोर्टमध्ये जाणून …

Read More »