राजकारण

जेएनपीटी बंदरात सापडला खजिना? कंटेनर उघडल्यावर पाहा काय काय मिळालं…

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई: सध्या अनेक ठिकाणी तस्करी (smuggling) आणि चोरीच्या प्रकरणांच्या बातम्या आपण ऐकत असतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या घटना कायम ऐकायला मिळातात. कधी मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या म्हणून तर कधी दागिने चोरी गेल्याच्या बातम्या आपण ऐकतो. सध्या असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारात चोऱ्या मोठमोठ्या गोष्टींची तस्करी …

Read More »

लोकं इथे आलिशान कारपेक्षा बकऱ्या का विकत घेत आहेत… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सांगली: अनेकदा या जागात आपल्याला कोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे. कधी कोणाचा भाव कसा वाढेल याचाही काही नेम नाही. कोंबडी (chicken rates today) आधी की अंड ही समजणं जितकं कठीण आहे. तितकंच काही गोष्टी समजणं तर त्याहूनही कठीण आहे. कधी कधी काही गोष्टी या वाटतात महाग पण त्याच स्वस्त असतात आणि ज्या गोष्टी स्वस्त वाटतात त्याच महाग ठरतात. तुम्हाला माहितीये …

Read More »

Job News : तरूणांसाठी नोकरीची संधी… ‘या’ ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची (recruitment news) संधी तरूणांसाठी उपलब्ध झाली आहेत. अनेकांना हल्ली अनेक क्षेत्रात मोठ्या संधी या उपलब्ध आहेत. सध्या अशाच काही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेधनाच्या निमित्ताने तरूणांसाठी काही तात्पुरती पदे भरण्यात येणार आहेत. नागपूरात होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी  (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार …

Read More »

काँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : शिंदे फडवीस सरकारने(Shinde-Fadnavis Government) नुकतीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा(Safety of leaders) काढली. यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली आहे. या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना वाय प्लस कॅटेगिरी ची सुविधा पुरवली आहे(Maharashtra Politics).  शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची …

Read More »

Ashok Chavan : आधी झळकली बॅनरवर, आता अशोक चव्हाण यांची मुलगी राहुल गांधींसोबत यात्रेत

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavhan) यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी सक्रीय राजकारणात दिसत आहे. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात( Bharat Jodo Yatra) श्रीजया अशोक चव्हाण (Srijaya Ashok Chavan) या सहभागी झाल्यात. आधी श्रीजया यांचे नांदेडमध्ये बॅरन झळकले होते. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाबाबत बॅनवरवर श्रीजया झळकल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. भारत जोडो यात्रेत चव्हाण यांच्या लेकीचे लाँचिंग  …

Read More »

viral video: ooouch! सापाचं तोंड हातात पकडून रुग्णालयात पोहोचला तरूण… गावकऱ्यांची उडवली झोप

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपूरात एक धक्कादायक प्रकार घडला ज्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण होय एक तरुण चक्क सापाच तोंड हातात पकडून रुग्णालयात उपचारासाठी पोहचला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि सगळेच घाबरले. पण थांबा त्या तरुणाला साप चावल्यानं उपचार करताना सोप्पं जावं म्हणून चक्क रसल वायपर (russel viper) घेऊन तो इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज या शासकीय रुग्णालयात  पोहचला. …

Read More »

गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना, सहा जणांना अटक

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आरोग्याबाबत (Health) तुम्हाला सजग करणारी महत्वपूर्ण बातमी. गायी-म्हशीचं (Cow and Buffalo milk) दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो. मात्र हे दूध तुमच्या आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकतं. कारण जनावरांच्या दूधवाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. (use of chemical injection for milk increase in cows and buffaloes fda seized 53 lakh rupees medicins) …

Read More »

चोर कितना भी शातिर हो…. घाटकोपर पोलिसांनी असा शोधला कार चोर

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई :  चोर कितना भी शातिर हो पकडा ही जाता है…. हे वाक्य मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी(Ghatkopar police) सिद्ध करु दाखवले आहे. मुंबईच्या घाटकोपर येथे राहणाऱ्या व्यक्तीची कार चोरुन राजस्थानला(Rajasthan) फरार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. काहीच पुरावे नसताना मोठ्या शिताफीने आणि संयमाने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यल्या आहेत. झुम कार अॅपवर(Zoom app) कार बुक …

Read More »

‘या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय’ हिम्मत असेल तर… आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Abdul Sattar) यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला होता. तसंच आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास असंही म्हटलं होतं. आता आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं आहे. कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणतात, मी असे छोटा पप्पू, मला नाव ठेवा …

Read More »

धक्कादायक! महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  दुधात (Milk) भेसळ केली जात असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. सणासुदीच्या काळात ही भेसळ अधिकच वाढते. भेसळयुक्त दुधामुळे (Adulterated milk) शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आजकाल पिशवी बंद दुधातही भेसळ केली जात आहे. त्यामुळे ही भेसळयुक्त दूध ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. आधी ही भेसळयुक्त दूधाची विक्री केली जात होती. मात्र आता …

Read More »

Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा….

Maharashtra Winter : देशाच्या (Cold wave in northern india) उत्तर भागात थंडीनं चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश (hindustan times), उत्तराखंड (Uttarakhand) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) बहुतांश भागांमध्ये बोचरी थंडी जाणवू लागली असून, काही भागांमध्ये हिमवृष्टीलाही सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आलेल्या या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. पुणे (Pune) , सातारा (satara) या भागांमध्ये …

Read More »

माझ्या बापाला मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध का घेतला नाही? 16 वर्षानंतर पूनम महाजन यांचा सवाल

प्रशांत अंकुशराव, झी मिडिया, मुंबई : भाजपतर्फे ‘जागर मुंबईचा’ (Jagar Mumbai cha)अभियान राबवण्यात येत आहे. भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत वांद्रे येथील बीकेसी मैदानावर ( BKC Ground) भाजपने जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपच्या खासदार पूनम महाजन(BJP MP Poonam Mahajan) यांनी त्यांचे वडिल प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबात भाष्य केले. महाजन यांच्या मृत्यूच्या तब्बल 16 वर्षानंतर पूनम महाजन यांनी प्रश्न उपस्थित करत …

Read More »

गुवाहाटीला गेलो म्हणून…. मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा

प्रणव पोळेकर, झी मिडिया रत्नागिरी : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेत(Shivsena) बंडाळी करत महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra Politics) मोठा भूकंप केला. बंडखोरीनंतर 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरतला(surat) गेले. यानंतर त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. यामुळे गुवाहाटी शहर चर्चेत आले.  शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील(Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल… या फेसम डायलॉगमुळे गुवाहाटी अजूनही चर्चेत आहे. रत्नागिरी …

Read More »

शाब्बास सुनबाई! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट कोल्हापुरात

प्रताप नाईक, झी मिडिया, कोल्हापूर : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या(Shiv Sena emerged as Balasaheb Thackeray group) आणि महविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)उमेदवार ऋतुजा लटके(Rutuja Latke)  विजयी झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांच सासर कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी येथे आहे. यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष थेट त्यांच्या सासरवाडीत म्हणजेच कोल्हापुरात देखील साजरा करण्यात आला …

Read More »

NHM Recruitment: नेशनल हेल्थ मिशनमध्ये मोठी भरती,आताच अर्ज करा

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानात (National Health Mission) मोठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती (Recruitment) असणार आहे. या भरतीत निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला महिन्याला तब्बल 1,25,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता या भरतीत अर्ज करा. या भरतीबाबतचा संपुर्ण तपशील खाली दिला गेला आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) हिंगोली जिल्ह्यात काही जागांसाठी मोठी भरती …

Read More »

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकर्‍यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसान भरपाईचे (Latest Political Update) निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत (Maharashtra Politics) व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकर्‍यांनी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासमोर …

Read More »

5 हजार घेऊन लोक आपलं मत विकतात; प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर आरोप

सतीश मोहिते, झी मिडिया, नांदेड : पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात असल्याची चर्चा राजकारणात(Maharashtra Politics) होत असते. निवडणुकांमध्ये मतदारांना पैशांचे अमिष दाखवले जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट जनतेवरच गंभीर आरोप केला आहे. लोक पैसे घेऊन मतदान करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे(Latest Political Update).  आपली किंमत आपण …

Read More »

Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

विष्णू करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की हे सरकार पडणार यांच्यासाठी देवेंद्र फडणीसांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार (Latest Political update) तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे ते 16 आमदार गेल्यानंतर …

Read More »

… म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

निलेश खरे, झी मिडिया, शिर्डी : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची . जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता (Maharashtra Politics).  सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(NCP leader …

Read More »