राजकारण

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग : हवामानावर आधारित फळ भात पीक विमा योजनेत विमा कंपन्या शेतकर्‍यांची नुकसानभरपाई वेळेत देत नाहीत, हवामान केंद्रांची मोजमापे सदोष आहेत, नुकसान भरपाईचे (Latest Political Update) निकषही शेतकऱ्यांचेच नुकसान करणारे आहेत (Maharashtra Politics) व शेतकऱ्यांना या विमा कंपन्या दाद देत नाहीत अशा तक्रारी जिल्हावासीय शेतकर्‍यांनी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासमोर …

Read More »

5 हजार घेऊन लोक आपलं मत विकतात; प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर आरोप

सतीश मोहिते, झी मिडिया, नांदेड : पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात असल्याची चर्चा राजकारणात(Maharashtra Politics) होत असते. निवडणुकांमध्ये मतदारांना पैशांचे अमिष दाखवले जात असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. यावरुनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी थेट जनतेवरच गंभीर आरोप केला आहे. लोक पैसे घेऊन मतदान करत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे(Latest Political Update).  आपली किंमत आपण …

Read More »

Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

विष्णू करोळे, झी मीडिया, औंरगाबाद: नुकतीच औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की हे सरकार पडणार यांच्यासाठी देवेंद्र फडणीसांनी कॉंग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या हातून मुख्यमंत्रीपद, उप-मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी हे आमदार (Latest Political update) तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे ते 16 आमदार गेल्यानंतर …

Read More »

… म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

निलेश खरे, झी मिडिया, शिर्डी : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांची . जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये (Muktai Nagar) होणारी सभा अखरे रद्द झाली. या सभेवरुन दिवसभर जळगावात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता (Maharashtra Politics).  सभा रद्द झाली असली तरी सुषमा अंधारे चर्चेत आल्या आहेत. सुषमा अंधारे यांची सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(NCP leader …

Read More »

Maharashtra Politics : महाराष्ट्रासाठी अमित शहांचं प्लॅनिंग ठरलं?

गणेश कवडे, झी २४ तास, मुंबई : एकीकडे गुजरात जिंकण्याची जबाबदारी महाराष्ट्र भाजपच्या (BJP) नेत्यांवर टाकण्यात आलीय तर दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) जिंकण्याची तयारीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुरु केलीय. खुद्द अमित शहांनी (Amit shah) महाराष्ट्रासाठीच्या रणनीतीत लक्ष घातलंय. काय आहे भाजपचं व्हिजन 2024….पाहुया निवडणूक कोणतीही असो भाजप पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतो. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे पण भाजपनं …

Read More »

शहाजी बापू पुन्हा गट बदलणार? ‘या’ नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

योगेश खरे, झी मिडिया, नाशिक :  शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेमहीच चर्चेत असतात(Maharashtra Politics).. मात्र, आता  शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे.  शहाजी बापू पुन्हा गट बदलणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केला आहे. मिटकरी यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय …

Read More »

शिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि…. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले

विशाल करोळे, झी मिडिया, संभाजीनगर : ठाकरे आणि शिंदे यांचा पुन्हा एकदा थेट आमना-सामना होणार आहे. यावेळेस मात्र, ज्युनीयर ठाकरे आणि शिंदे एकमेकांना भिडणार आहेत(Maharashtra Politics). थेट जाहीर सभेच्या माध्यमातून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  आपले शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मध्ये   (Sambhaji Nagar) ठाकरे …

Read More »

रेस्क्यू टीमला मोठं यश… अखेर 19 दिवसांनी तो सापडला!

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर: सध्या समाजात अनेक गुन्हे घडत आहेत त्यामुळे गावागावात शहराशहरात दहशत निर्माण झाली होते. यामुळे सध्या (Crime News) अशा प्रकारांना आळा घालणंही बंधनकारक झालं आहे. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या हत्येमुळे भोर तालुक्यात खळबळ माजली होती. एका तरूणाचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आला होता …

Read More »

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. येथे आपल्याला वेगवेगळ्या कन्टेन्टचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे सायन्स, टेक, फूड, आर्ट, क्राफ्ट या सगळ्याशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात. जे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ …

Read More »

‘झी 24 तास’चा दणका : पुण्यातील कोयता गँगवर पोलिसांची तात्काळ कारवाई

सागर आव्हाड/ पुणे : Zee 24 Taas Impact: ‘झी 24 तास’चा दणका : पुण्यातील कोयता गँगचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागले. कोयता गॅंगवरती सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. डीबीचे पथक चौघांना शोधण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे आता कोयता गॅंगवर निश्चित कारवाई होणार आहे. याप्रकरणी चौघांची चौकशी सुरु झाली आहे. पुण्यात बालाजीनगरमधील गुंडाच्या दहशतीचे व्हिडिओ  ‘झी …

Read More »

दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी, पाहा Results कधी लागणार?

मुंबई : 10th and12th exam 2022 results news : शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान, आता निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. दहावी-बारावीचा निकाल 10 जूनपूर्वी लावण्यात येणार आहे. एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासणीची जबाबदारी असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर …

Read More »

युपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

कोल्हापूर : Sharad Pawar on UPA president : भाजपला शह देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीचे अर्थात युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांनी स्वीकारावे, असा आग्रह पुढे येत आहे. युवक काँग्रेसने याचा ठराव करत पवार हेच अध्यक्ष असतील असे सांगण्यात आले. मात्र, युपीएचे अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. देशाच्या राजकारणात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी …

Read More »

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कडाडले; महाविकास आघाडीवर सडकून टीका..

मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजीपार्क येथे संपन्न झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली.  आपल्या भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले,  साडे वाजल्यापासून तयार होतो. अनेकांचे फोन येत होते. मनसैनिकाचे दर्शन घेताना अभिमान …

Read More »

देर है, पर अंधेर नही! अत्याचारित पीडितेला तब्बल १३ वर्षांनी न्याय

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातलं ‘चलाना -थालना’ गाव. लाखनी ग्राम पंचायतीवर भाजपचे सरपंच डॉ. भिवा धरमशहारे यांची सत्ता आलेली. वयाची पाषष्ठी गाठलेल्या या सरपंचाची नजर वाकडी झाली. गावातल्या 19 वर्षाच्या एका मतिमंद मुलीवर त्याची नजर पडली. त्याने त्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविले. त्याच्या त्या अत्याचारामुळे ती पीडित मुलीला गर्भधारणा झाली. ती पीडित मुलगी 7 महिन्याची गर्भवती असताना आरोपीने …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

 मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी 11 वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, …

Read More »

सतीश उकेवरील कारवाईचं फडणवीसांनी उलगडलं रहस्य, म्हणाले…

नागपूर : मुंबई मेट्रोचे उद्या लोकार्पण होतंय ही आनंदाची बाब आहे. मेट्रो लोकांच्या सेवेत येतंय. यात श्रेय वादाची लढाई नाही. पण, सरकारला अपश्रेय येऊ नये असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलंय.  कुलाबा ( Colaba ) ते sipz हा मोठा मार्ग आहे. पण, कारशेड न मिळाळ्यामुळे पुढे चार वर्ष ही लेन सुरु होणार नाही. त्यामुळे आरे …

Read More »

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारचा दिलासा, याला मुदतवाढ

पुणे : PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभ आता लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यावर लाभ जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना फेब्रुवारी 2019मध्ये सुरू झाली. या योजनेमध्ये पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला रुपये 2000 प्रमाणे वार्षिक रुपये  6000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून दिला जातो. दरम्यान, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी …

Read More »

‘या’ कारणासाठी सतीश उके यांना ईडीने उचललं, भावाने केला मोठा गौप्यस्फोट

अमर काणे / नागूपर : ED action against Satish Uke : काँग्रेस वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकलाय. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश उके यांच्यासोबत त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री …

Read More »

भाजप आमदाराची MSEB अधिकाऱ्याला धमकी, म्हणाले ‘आयकर विभागाची धाड टाकेन’

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.  बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यानं ते चांगलेच भडकलेत. भडकलेल्या लोणीकरांनी महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना फोन करून धमकावलं. तसंच शिवीगाळही केली. ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झालीय. काय धमकी दिली आहे बबनराव लोणीकर यांनीमहावितरण अभियंता दादासाहेब …

Read More »