लाइफ स्टाइल

Weather Forecast : आजही ‘या’ भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Weather News In Marathi : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील हवामानातील बदल पाहायला मिळत आहे.  हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार आज (2 मार्च) देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध् या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागात ही …

Read More »

7 मार्च ठरणार महत्त्वाची! नार्वेकरांविरोधातील याचिका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची ‘ती’ मागणी स्वीकारली

shivsena mla disqualification case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 7 मार्चची तारीख अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात दिलेल्या निकालाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर 7 मार्च रोजी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. नार्वेकरांनी काय निकाल दिला महाराष्ट्रातील …

Read More »

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

mumbai local mega block : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी २ मार्च रोजी कल्याण – कसारा विभागातील अप आणि डाउन ईशान्य मार्गांचा समावेश करून एकात्मिक विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण-कसारा विभागात अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक  रोड क्रेन वापरून खडवली आणि …

Read More »

Loksabha Election 2024: आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी

Loksabha Election 2024 Maha Vikas Aghadi Expected Candidates List: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकींचं सत्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. असं असतानाच महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांसहीत वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून भाजपामधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंबरोबरच शिरुरचे विद्यमान आमदार अमोल कोल्हेंना …

Read More »

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price on 1 March 2024 : सोने व चांदीच्या दरात रोजच्या रोज काही प्रमाणात चढउतार सुरू असतो. दरम्यान जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचा देशांतर्गत बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने 10.75 डॉलरच्या वाढीसह 2,045.47 …

Read More »

Petrol Diesel Price Today: सरकारकडून पुन्हा कच्चा तेलावर करवाढ; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग?

Petrol Diesel Price Today In Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी, सकाळी 6 वाजता ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.30 डॉलरवर विकले जाणार आहे. दरम्यान, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा …

Read More »

शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, ‘सरकार नेत्यांच्या..’

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी मुंबई उपनगरांमधील ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही पवासाच्या सरी बरसल्या. अवकाळी पवासामुळे महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच नुकसानीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाने चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचं नेमकं काय आणि कसं नुकसान झालं यासंदर्भातील सविस्तर भाष्य करत ठाकरे गटाने सरकार मदतीसाठी फारसं तत्पर दिसत …

Read More »

Weather News : दक्षिण मुंबईत पावसाची हजेरी; राज्याच्या ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचे

Maharashtra Weather News : फेब्रुवारीचा महिना संपून मार्च उजाडला तरीही राज्यातील आणि देशातील हवामान बदलांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. सध्याच्या घडीला हवामानाची चिन्हं पाहता मार्च महिन्याचं स्वागत पावसानंच झाल्याचं स्पष्ट होत आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी असून पुढील तीन दिवसांसाठी हेच चित्र पाहायला मिळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईच्या दक्षिण मुंबई भागातही …

Read More »

आरोग्य विभागात 1446 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतूक, म्हणतात…

Mumbai News : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.  आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती …

Read More »

Dolly Chaiwala : बिल गेट्स यांना चहा पाजणारा डॉली चायवाला किती कमावतो?

Bill Gates Chai Video : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे. बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. अशातच अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील एका साध्या चहाविक्रेत्याने भुरळ घातली आहे. बिल गेट्स यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केलाय. भारतात तुम्ही जिथेही फिराल तिथे तुम्हाला नावीन्य मिळेल, …

Read More »

Maharastra Politics : महायुतीत मिठाचा खडा? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंनी थोपटले दंड

Konkan Politics : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं आता देशभरात वाहू लागलं आहे. अशातच महाराष्ट्रात देखील राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) खलबतं सुरू झाली आहेत. अशातच आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ‘महायुती’चा उमेदवार कोण? असा सवाल विचारला जातोय. नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजप तिकीट देणार की किरण सामंत यांना निवडणुकीच्या रिंगणार उभं केलं जाईल, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आता …

Read More »

लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीमध्ये (Loksabha Eleciton 2024) तिढा दिसतोय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेकनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे (Shivsena) आहे. आता भाजपने (BJP) या मतदारसंघावर दावा ठोकलाय. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यासाठी इच्छूक आहेत. शिंदे गटाच्या या एकाच मतदासंघावर नाही तर अनेक मतदारसंघांवर भाजपने दावा ठोकलाय.  शिंदे …

Read More »

पुणे-नाशिक प्रवास फक्त 3 तासात; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

Pune Nashik Industrial Expressway: राज्यात मोठ्या प्रमाणात महार्गांचे जाळे तयार केले जात आहे. यापैकीच पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा जलद आणि वेळेची बचत करणारा आहे. या  महामार्गमुळे पुणे-नाशिक अंतर अवघ्या तीन तासात पार होणार आहे. या महामार्गावरुन राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.   नाशिक- पुणे रेल्वे मार्गाचे काम …

Read More »

मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा

Mumbai Coastal Road Inauguration : मुंबई माहापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजक्ट असलेला कोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील किनारी (कोस्टल ) मार्गाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात …

Read More »

सत्ताधारी नेत्यांवर राज्य सरकार मेहरबान, अशोक चव्हाणांसह 11 नेत्यांच्या साखर कारखान्यांना शेकडो कोटींची मदत

Maharashtra : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) सहकारी कारखान्याला (Cooperative factory) राज्य सहकारी बँकेकडून (State Cooperative Bank) थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलीय. याच सोबत अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत दिलीय…तसंच एनसीडीसी …

Read More »

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात? महायुतीचा उमेदवार स्वॅपिंग फॉर्मुला

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला (Candidates Swapping Formula) राबवला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) मिशन 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील (Mahayuti) उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. या फॉर्मुल्याप्रमाणे पहिल्या नावाची घोषणा …

Read More »

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

Nilesh Rane Pune : माजी खासदार निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे. पुणे महापालिकेने राणे यांच्या हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. या कारवामुळे पुण्यात खळबळ उाडली आहे. नीलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत.  निलेश राणे यांच्या नावे असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेने टाळे ठोकले …

Read More »

LokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी ‘या’ नावाला दिली भरभरुन मतं

LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून देशात जर सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. यादरम्यान लोकांना राज्यासंबंधी तसंच नेत्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. …

Read More »

सहृयाद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्राचे ‘कैलास’; ज्योतिर्लिंगातुन उगम पावते नदी

Mahashivratri 2023​: 8 मार्च रोजी महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे आहेत. परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर अशी पाच ज्योतिर्लिंगे असून याचे हिंदु पुराणात त्यांचे महत्त्व अधिक आहे. पण तुम्हाला माहितीये का याच ज्योतिर्लिंगापैकी एकाला महाराष्ट्राचे कैलास असे म्हणतात. तर, इथेच एका नदीचा उगम होतो.   भीमाशंकर हे भाविकांबरोबरच ट्रेकर्स …

Read More »

LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल

LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यादरम्यान Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. भाजपामध्ये अनेक नवे पक्ष सामील झाल्यानंतर आणि इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार की इंडिया …

Read More »