प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 570 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदसंख्या : 570

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट – 30 पदे
शैक्षणिक पात्रता
: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

2) प्रोजेक्ट इंजिनिअर/मार्केटिंग एक्झिक्युटिव – 300 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर – 40 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/PS&O ऑफिसर – 200 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

हेही वाचा :  ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती

वयाची अट: 20 फेब्रुवारी 2023रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (06:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी

MPSC Success Story : कोणतीही परीक्षा असो की नोकरी याच संयमाची निराळी परीक्षा असते. आपल्याला …

लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास…

MPSC Success Story : आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचे देखील सोने करणे जमले पाहिजे‌. तेच संतोष …