लाइफ स्टाइल

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या एका दिवसात दोन मोठ्या घोषणा; पुण्यात 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार

Mhada Lottery 2023 : म्हाडाने एका दिवसात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. नव्या वर्षात म्हाडा तुम्हाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सज्ज झालं आहे.  म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरु होणार आहे. म्हाडाची संगणकीय सोडत आता 100 टक्के ऑनलाईन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पुण्यात(Pune) 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार असल्याची घोषणा म्हाडाने केली आहे(Mhada Lottery 2023).  पुण्यासह …

Read More »

देवाची आणि आईची जागा एकच म्हणतोय रितेश, आईशी नाते असावे तर असे

आई आणि मुलाचं खास नातं हे कायम शेवटच्या श्वासापर्यंत मुलांसाठी आणि आईसाठी महत्त्वाचं असतं. अनेकदा असं वाटतं की, लग्न झाल्यानंतर मुलं आईला विसरतात आणि आपल्या कुटुंबात रममाण होतात. पण जबाबदारीच्या ओझ्याखाली असतानाही मनातील आईचं प्रेम नक्कीच विसरत नाहीत. असंच खास नातं आहे रितेश आणि त्याच्या आईमध्येदेखील. रितेश आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्वांनाच तुम्ही अथवा अहोजाहो स्वरूपात संबोधित करतो. मात्र केवळ एकच …

Read More »

मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही

प्रश्न :- मी घटस्फोटित महिला आहे. 7 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये एका पुरुषाशी माझी भेट झाली. तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. एकत्र प्रवास करताना आम्ही आमचे नंबर शेअर केले होते, त्यानंतर आम्ही बोलू लागलो. मात्र, आम्ही कधीच रोज बोलायचो नाही, त्यामुळे आमच्यात लव्हमेकिंग सीन नव्हता. दरम्यान माझे दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले होते, पण त्यानंतर माझ्या वैवाहिक जीवनात समस्या …

Read More »

Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव… 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

Baba Vanga Predictions: निसर्गानं (Nature) निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची (Science) पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत चाललीय की माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा, गोरा, मुलगा, मुलगी किंवा हव्या त्या पद्धतीनं स्वत:च्या बाळांना डिझाईन करु शकणार आहेत. लॅब बेबीबद्दलचे (Lab Baby) दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगानं हा दावा केलाय. अमेरिकेत झालेला 9/11 हल्ला, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अशी बाबा …

Read More »

भूमी पेडणेकरचा गोल्डन लुक, फोटो पाहताच चाहत्यांच्या काळजात झालं चर्रर्रर्र

मराठमोळी भूमी पेडणेकर सध्या तिच्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. भूमीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. भूमीचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. यावेळी भूमीवर गोल्डन रंगाचा फिव्हर चढलेला दिसत आहे. यावेळी भूमीच्या ब्लाऊजच्या डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे …

Read More »

थंडीचा परिणाम समजून घसादुखीला घेऊ नका हलक्यात, असू शकतो Tonsil Cancer

थंडीच्या दिवसांत किंवा इन्फेक्शनमुळे घसा खवखवणे ही एक सामान्य समस्या आहे. पण हे टॉन्सिल कॅन्सरचे (Tonsils Cancer) लक्षण देखील असू शकते, जो घशात वाढणारा एक घातक आजार आहे. टॉन्सिल कॅन्सर हा ऑरोफॅरिंजियल कॅन्सरचा एक प्रकार आहे. हा कॅन्सर टॉन्सिलमधील पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. टॉन्सिल हा रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग असून घशाच्या मागील बाजूस दोन अंडाकृती पॅडच्या रुपात ते असतात.अमेरिकन कॅन्सर …

Read More »

कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ घातला आहे. असं असताना पुन्हा एकदा आरटीपीसीआर, मास्क आणि सॅनिटायझरची बंधने आली आहे. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यातीलच एक दुष्परिणाम म्हणजे मुलींना कमी वयात येणारी मासिकपाळी.पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. यात असं निदर्शनास आलं आहे की, कोरोना आणि लॉकडाऊन याचा कमी वयातील मुलींवर खूप …

Read More »

माझी कहाणी : कधी म्हैस तर कधी हत्ती अशा विचित्र नावाने पती हाक मारतो, माझ्या लठ्ठपणामुळे शरीरच ठरतेय शाप

प्रश्न: मी एक विवाहित स्त्री आहे. तीन वर्षांपूर्वी माझे माझ्या पतीसोबत लग्न झाले. माझ्या वैवाहिक जीवनात काही अडचण नाही, पण मी माझ्या पतीसोबत अजिबात खुश नाही. कारण तो माझ्या लठ्ठपणावर खूप बोलत राहतो. तो कधी मला डुक्कर-हत्ती अशा नावांनीही हाक मारतो. एवढेच नाही तर तो माझ्या मित्रांसमोर आणि कुटुंबीयांसमोर माझ्या शरीराची खिल्ली उडवतो, जे मला अजिबात आवडत नाही. खरं तर, …

Read More »

सूटा-बुटात राहणारे अब्जाधिश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज

मुकेश अंबानींकडे एवढी संपत्ती आहे की त्यावरील शून्य मोजता मोजता तुम्हीही थकून जाल. मात्र, इतकी गडगंज श्रीमंती असूनही हे कुटुंब वारंवार असं काही ना काही करतं जे लोकांसाठी मोठ्या प्रमाणात सरप्राइजिंग करणारं ठरतं. असंच काहीसं आजकाल मुकेश अंबानी करताना दिसत आहेत. अंबानी कुटुंबातील स्त्रियांची चर्चा ही बॉलिवूडच्या अप्सरांनाही टक्कर देणारी असते अन् अलिकडे तर त्यांचं कुटुंब या ना त्या कारणाने …

Read More »

केव्हापासून ‘गुंठ्यां’मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

Land Measurement units : एखादं शेत (Farm Land) किंवा एखादा भूखंड ज्यावेळी मोजला जातो तेव्हा त्यासाठी काही परिमाणं वापरली जातात. गुंठा (Guntha), एकर (Acre), हेक्टर (Hector) अशी परिमाणं वापरली जातात. पण, यापुढे जमिनीची मोजणी चौरस फुटांमध्ये (square feets) होते. सर्वसाधारणपणे जमिनिच्या मोजणीची सुरुवात अनेक ठिकाणी गुंठ्यांमध्ये गेली जाते. किंबहुना याच परिमाणाच्या आधारे जमिनीचे मोठमेठो व्यवहार केले जातात. सहसा 1 हजार …

Read More »

उर्फी जावेदला देतेय ही गायिका टक्कर, बिग बॉसची माजी स्पर्धक दिसतेय सतत बिकिनी लुकमध्ये

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या कपड्यांवरून गदारोळ सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर बंदी आणावी असे विधान केले असून उर्फी आणि चित्रा असा वाद रंगलेला दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला उर्फीच्या या फॅशन सेन्सला गायिका नेहा भसिन टक्कर देतेय की काय असे चित्र निर्माण झाले आहे. नेहा भसिन बिग बॉसच्या १५ व्या सीझनमध्ये आली होती आणि त्यानंतर आपल्या …

Read More »

WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली… पुण्यातील धक्कादायक घटना

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  पुण्यात एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून पुण्यात एकाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच आता व्हॉट्सअॅप ग्रुपमधून (Whats App Group) काढून टाकल्याने एका ग्रुप अॅडमिनला (Admim) बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  काय आहे नेमका प्रकार?पुण्यातील फुरसुंगीत (Fursungi) हा धक्कादायक प्रकार …

Read More »

Couvade Syndrome: जेव्हा पुरूष गरोदर होतात, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

गर्भधारणा ही सर्वात मोठी आणि खास अशी गोष्ट आहे. ज्याचा अनुभव प्रत्येक महिलेने तर घ्यायलाच हवा. पण जेव्हा हा गोड अनुभव पुरूषांना अनुभवता येतो. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो. महिलांप्रमाणेच पुरूष देखील प्रेग्नंट असल्याचा अनुभव घेऊ शकतात. अशी लक्षणे जाणवणाऱ्या पुरूषांमध्ये Couvade Syndrome असल्याचं आढळलं आहे. आपल्या महिला पार्टनरच्या प्रेग्नेन्सीचा परिणाम या पुरूषांच्या आयुष्यावर देखील होतो. गर्भवती जोडीदारात जी लक्षणे …

Read More »

मुलींच्या जीन्सचे खिसे मुलांच्या जीन्सपेक्षा लहान का असतात?तुम्हाला कधी पडलेत असे भन्नाट प्रश्न हे घ्या उत्तर

आजकाल प्रत्येक मुलीच्या आयुष्यात जीन्स हा अविभाज्य घटक झाला आहे. कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थीनी असे किंवा ऑफिसला जाणारी स्त्री प्रत्येक महिला जीन्सचा वापर करताना दिसते. कोणी जीन्स वापरत नाही असं फार क्वचित आढळतं. एक आरामदायी पोशाख म्हणून जीन्सकडे पाहिले जाते. आज काल जीन्सचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. स्किनी फिट, स्लिम फिट, रिलॅक्सड् फिट, रेगुलर फिट असे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण …

Read More »

गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केव्हा करावी? डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

व्यायाम आणि औषधे यासारखे पर्याय वापरून झालेल्या पण त्यांचा उपयोग न झालेल्या रुग्णांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा आणि गुडघे प्रत्यारोपणतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ही शस्त्रक्रिया करून घ्या. राहुल मोदी, क्रीडा अस्थिविकार व खांदे शल्यचिकित्सक, हाऊस ऑफ डॉक्टर्स यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काय आहेत गुडघे प्रत्यारोपणाचे निकष? गुडघेदुखीचा त्रास असलेल्या बहुतेकांची …

Read More »

मला मुलांना शिस्त लावायचीय, पण घरातले… आईला पेचात पाडणारी ही व्यथा, अशावेळी काय कराल?

लहानपणापासूनच मुलांवर संस्कार होणे अतिशय आवश्यक असते. मुलांना शिस्त लावणे ही फक्त पालकांचीच जबाबदारी नाही तर कुटुंबातील इतर व्यक्तींची देखील जबाबदारी आहे. एकज्ञ कुटूंब पद्धत असेल तर मुलं प्रत्येकाला बघून काही ना काही शिकत असतं. मग घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असोत किंवा काका-आत्या. कारण मुलं प्रत्येकाचं अनुकरण करत असतात. अशावेळी मुलांना शिस्त लावणे खूप कठीण होते. मुलांना शिस्त लावणे …

Read More »

करीना कपूरने चमचमत्या स्लिट कट ड्रेसमध्ये केला न्यू ईयर धमाका

करीना कपूर खान म्हणजे बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्नच म्हणावे लागेल. ती बी-टाऊनमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्यासमोरअगदी विशीतल्या वा तिशीतल्या सुंदर ललना सुद्धा फिक्या पडतात. कारण करीनाची फॅशन कधीच कमी होत नाही. ती डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अशी स्टाईल करते की सगळ्यांच्या नजरा बॉलीवूडच्या या मिसेस खानवर खिळल्या जातात. आता ती 42 वर्षांची आहे आणि दोन मुलांची आई …

Read More »

Makar Sankranti 2023: तिळाचे आरोग्यदायी फायदे, का खावा तिळगूळ

मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. सफेद, काळे आणि चॉकलेटी रंगाचे तिळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच. तिळामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो. इतकंच नाही तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो. तीळ खाल्ल्याने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण होते आणि याच कारणासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले …

Read More »

क्युट ड्रेस परिधान करुन मुकेश अंबानींच्या सुनेने वेधले सर्वांचे लक्ष, पृथ्वीच्या बर्थडेला संतुर मॉम गेली भाव घाऊन

भारतातील सर्वांत श्रीमंत घराण्यातील व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घरी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकताच 10 डिसेंबर रोजी मुकेश अंबानीचा नातू पृथ्वी अंबानी यांचा वाढदिवस होता. पण काही करणांनी त्याना हा वाढदिवस साजरा करता आला नाही. अशा परिस्थितीत नवीन वर्षात 2 जानेवारीला अंबानींनी पृथ्वीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. मुंबईतील जिओ गार्डनमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात …

Read More »

नसांमध्ये खच्चून भरलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे या ५ जीवघेण्या आजारांचा धोका, करा अचूक उपाय

हाय कोलेस्टेरॉल हे सायलेंट किलरसारखे काम करते. कारण बहुतेक व्यक्तींमध्ये त्याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (NHS) नुसार, उच्च कोलेस्टेरॉल तेव्हा उद्भवते जेव्हा शरीरात खराब फॅटी पदार्थ, ज्याला एलडीएल कोलेस्टेरॉल देखील म्हणतात. रक्तामध्ये जास्त प्रमाणात विकसित होते. यामुळे धमन्यांमधील रक्तप्रवाहावर नकारात्मक परिणाम होतो. उच्च कोलेस्टेरॉलची काही सामान्य कारणे म्हणजे खराब जीवनशैलीच्या सवयी, चुकीचा आहार, बैठी …

Read More »