भूमी पेडणेकरचा गोल्डन लुक, फोटो पाहताच चाहत्यांच्या काळजात झालं चर्रर्रर्र

मराठमोळी भूमी पेडणेकर सध्या तिच्या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. भूमीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. भूमीचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. यावेळी भूमीवर गोल्डन रंगाचा फिव्हर चढलेला दिसत आहे. यावेळी भूमीच्या ब्लाऊजच्या डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील तुमचे भान हरवून बसाल. या ड्रेसवर भूमीने पारदर्शक अशी ओढणी घेतली आहे. त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. (फोटो सौजन्य@bhumipednekar)

​भूमीचा गोल्डन लेहेंगा

भूमीच्या या लुकसाठी गोल्डन रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती. या ऑफ व्हाईट सुंदर लेहंग्यावर गोल्डन रंगाने नक्षी काढण्यात आली होती. तीच्या या लुकने सर्वच जण घायाळ झालेले आहेत. या सुंदर लेहंग्यामध्ये भूमी अगदी अप्सराच दिसत आहे. भूमी तिच्या लुकसोबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते. अशात तीचा हा लुक देखील. (वाचा :- सई ताम्हणकरने ब्लॅक आउटफिटमध्ये केली फिगर फ्लॉन्ट सोशल मीडियावर एकच बोलबाला)

हेही वाचा :  Instagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips

​असा होता भूमीचा मेकअप

या खास लुकसाठी भूमीने कॉपर रंगाचा शिमर लावला आहे. तर आयलॉश लावून तिने तिचा लूक पूर्ण केला. यावेळी तिने ब्राऊन रंगाची लिपस्टिक देखील लावली होती. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- क्युट ड्रेस परिधान करुन मुकेश अंबानींच्या सुनेने वेधले सर्वांचे लक्ष,पृथ्वीच्या बर्थडेला संतुर मॉम गेली भाव खाऊन )

​ब्लाऊजने दिला ग्लॅमरल लुक

यावेळी भूमीने पर्ल शेपमध्ये ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजमुळे तिचा लुक खूपच सुंदर दिसत आहे. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता. (वाचा :- मुलींच्या जीन्सचे खिसे मुलांच्या जीन्सपेक्षा लहान का असतात?तुम्हाला कधी पडलेत असे भन्नाट प्रश्न हे घ्या उत्तर )

​पारदर्शक ओढणीने दिला हटके लुक

भूमीने यावेळी पारदर्शक ओढणीच्या मदतीने तिचा लुक पूर्ण केला. एखादा ड्रेसला त्याचा ओढणीमुळे शोभा येते. भूमीच्या या लेहंग्याच्या बाबतीत सुद्धा असच झालं आहे. (वाचा :- माझी कहाणी: लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही झालं की, हादरुन जाल त्या काळरात्रीनंतर मी उद्धवस्त झाले )

​चाहत्यांनी केला कमेंट्सचा पाऊस

भूमीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एक चाहत्याने या फोटोवर फॉब्युलस अशी कमेंट केली आहे तर अनेकांनी या फोटोवर फायर अशी कमेंट केली आहे. (वाचा :- माझी कहाणी: लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही झालं की, हादरुन जाल त्या काळरात्रीनंतर मी उद्धवस्त झाले )

हेही वाचा :  Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …