लाइफ स्टाइल

बॉस राहिल बाराही महिने खुश व देवी लक्ष्मीची होईल तुमच्यावर सदा कृपा, फक्त करा

लाईफमध्ये तुम्ही कोणतेही करिअर निवडले, तरी त्यात आव्हाने असणारच. ज्याला कामच्या ठिकाणी कठीण परिस्थिती हाताळता आली तो सर्व संकटांवर आणि अडथळ्यांवर मात करून सहज पुढे जाऊ शकतो. म्हणून, कठीण परिस्थितीत, व्यक्तीने आपले विचार योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घाबरून गेलात तर तुम्हीच त्यात अडकण्याची जास्त शक्यता असते. चांगल्या कंपनीत काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु अशा स्पर्धात्मक ठिकाणी …

Read More »

स्वयंपाकघरातील या ६ गोष्टी खऱ्या Fat Burner, खाताच बर्फासारखी वितळेल चरबी

जिथे शरीरात चरबी जमा झाली असेल तर त्याचे समाधानकारक उत्तर हे इंटरनेटवर नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात दडले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक औषधे, सप्लिमेंट्स बाजारात आहेत. परंतु तज्ञ लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करण्याची शिफारस करतात. यामध्ये बाहेरचे पॅकेज केलेले अन्न टाळणे, ग्रीन टीचे सेवन, प्रोबायोटिक्स, नियमित व्यायामासह सकस आणि संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश होतो.न्यूट्रिशनिस्ट …

Read More »

‘चित्रा वाघ माझी सासू…’, असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

Urfi Javed Shared Post And Made Fun Of Chitra Wagh : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार …

Read More »

Dark Underarms ने केलंय हैराण, आठवडाभरात होतील गायब करा ही युक्ती

कोरफड जेल कोरफड जेलचा वापर तुम्ही फेशियल स्किनचे सौंदर्य वाढविण्यासाठी करू शकता हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र हीच पद्धत तुम्ही अंडरआर्म्समधून काळेपणा काढण्यासाठीही वापरू शकता. नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून कोरफड जेल काम करते. तसंच मृत कोशिका अथवा डेड स्किन काढून टाकण्यास याची मदत होते. याच्या नियमित वापराने तुम्ही काखेतील काळेपणा सहज घालवू शकता. बटाट्याने घालवा काळेपणा कच्चा बटाटा हा नैसर्गिक ब्लीचप्रमाणे …

Read More »

स्वप्नील जोशीच्या दोन्ही मुलांची नावं भुरळ पाडणारी, अर्थ खूप खास

मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सध्या आपल्या ‘वाळवी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. तसेच स्वप्नीलने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट देखील केली आहे. ही इंस्टाग्रामवरील एक पोस्ट खूप प्रेमाने पाहिली जात आहे. स्वप्नीलने आपल्या मोठ्या मुलीचा एक गोड व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला कॅप्शन देताना स्वप्नील थोडा भावूक झालेला दिसतोय. स्वप्नील जोशीला दोन मुले आहेत. आज आपण त्यांची नावे जाणून घेणार आहोत. स्वप्नील जोशीच्या …

Read More »

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितली पडद्यामागची कहाणी

Maharashtra Politics : 21 जून 2022 रोजी शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. सुरुवातीला 18 आमदारांसह सूरतला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीपर्यंत पोहोचत शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांचा पाठिंबा मिळवला. याच पाठिंब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सत्तास्थापनेआधी महिनाभर हा …

Read More »

फोनचे Bluetooth नेहमी ऑन असते ? मिनिटात होऊ शकते डिव्हाइस Hack,असे राहा सेफ

नवी दिल्ली: Hacking: ब्लूटूथ सर्व फोनमध्ये असते आणि बरेच लोक ते सतत वापरतात सुद्धा. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये Bluetooth आधीच दिलेले आहे. एका डिव्‍हाइसवरून दुस-या डिव्‍हाइसमध्‍ये फाइल ट्रान्सफर करण्‍यासाठी ब्लूटूथची आवश्‍यकता असते. पण तुम्हाला माहित आहे का ? डिव्हाइसमध्ये असलेले ब्लूटूथ जितके सोयीस्कर आहे तितकेच ते धोकादायक सुद्धा असू शकते. हॅकर्स ब्लूटूथद्वारे तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात. त्याला ब्लूबगिंग असेही …

Read More »

मराठमोळ्या ‘नागिन’ने सर्वांनाच लावलंय वेड, नजरेने आणि परफेक्ट फिगरने करतेय घायाळ

Tejasswi Glam Looks: खतरों के खिलाडी ते बिग बॉस असे रियालिटी शो करून प्रेक्षकांचे मन तेजस्वी प्रकाशने आधीच जिंकून घेतले आहे. बिग बॉसनंतर लगेचच तेजस्वीला ‘नागिन’ हा एकता कपूरचा प्रसिद्ध शो मिळाला आणि आपल्या अभिनयानेही तेजस्वीने अनेकांना आपलेसे केले. याशिवाय करण कुंद्रासह तिचे अनेक फोटोही व्हायरल होत असतात. पण केवळ करणसह असणारे नाते अथवा अभिनयच नाही तर सोशल मीडियावर आपल्या …

Read More »

बिपाशा बासूच्या ग्लॅमरचा जलवा कायम, मालदीवच्या बीचवरील सिझलिंग फोटोज इंटरनेटवर व्हायरल

अभिनेत्री बिपाशा बसूने 7 जानेवारीला तिचा 44 वा वाढदिवस साजरा केला. आई झाल्यानंतर तिचा हा पहिला वाढदिवस होता, जो मुलगी देवीसोबत तिने उत्साहात साजरा केला बिपाशा नेहमीच आपल्या मुलीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. पण असे असतानाही सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते तिची स्वतःची युनिक स्टाईल आणि तिचा जबरदस्त फॅशन सेन्स! एक मॉडेल म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी बिपाशा …

Read More »

Nagpur Crime : बाईकला धडक बसल्याने रागाच्या भरात तरुणाची हत्या; गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग तिसरी गंभीर घटना

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : रागाच्या भरात कोणी काय करेल याचा नेम नाही. शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. असाच काहीसा प्रकार नागपुरातून (Nagpur News) समोर आला आहे. एका तरुणाला दुचाकीला धडक बसल्याचा राग इतका अनावर झाला की यामध्ये एकाला जीव गमवावा लागला. दुचाकीला धडक बसल्याच्या शुल्लक कारणावरुन दोघांमधील वादात एका तरुणाची हत्या (Crime News) झाली. …

Read More »

डायबिटिजमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक, इन्सुलिन बिघडवतात या सवयी

थंडीत गरम गरम पाण्याची आंघोळ करणे प्रत्येकालाच आवडत असतं. कारण थंडी कमी करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. मात्र गरम पाण्याने आंघोळ करणे खरंच सुरक्षित आहे का? नाहीतर शुगरच्या या आजाराने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, भारतात जवळपास ७.७ करोड लोक टाइप २ टायबिटिजचे रूग्ण आहेत. ज्याचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. तसेच २.५ करोड लोक प्री-डायबिटिक …

Read More »

हनिमून झाल्यावर सर्वकाही संपलं, या नात्यात मला गुदमरल्यासारखे वाटतंय मी काय करु

प्रश्न: आमचा प्रेमविवाह झाला होता. लग्न होण्यापुर्वी आम्ही एकमेकांनी ४ वर्ष डेट करत होते. पण आमच्या हनिमूनच्या रात्री नंतर सर्व काही बदलून गेले. त्या रात्रीनंतर मला वाटत आहे की माझ्या संपूर्ण आयुष्य माझी पत्नीच नियंत्रीत करत आहे. खरं तर मी कोणाशी बोलत आहे. काय करतो या गोष्टीवर तिची बारीक नजर असते. मला फोन आल्यास तिच्या नजरा माझ्या फोन कडे जातात. …

Read More »

तुमच्या नकळत कोण वापरतंय Wi-Fi, असे करा माहित, लगेच करा ब्लॉक

नवी दिल्ली:Wi-Fi Speed:अनेकदा वाय-फायचा स्पीड अचानक कमी होतो.अशात युजर्स डिव्हाइस तापसतात ते देखील नीट असते. मग असे का होते? तर यामागे एक कारण असू शकते. ते म्हणजे कुणीणीतरी तुमचे वाय-फाय चोरून वापरत असते. यामुळे बँडविड्थ कमी होते आणि नेटचा वेग कमी होऊ लागतो. पण, चांगली गोष्ट अशी की, कोणी तुमचे वाय-फाय वापरत आहे की, नाही हे तुम्ही शोधू शकता? एवढेच …

Read More »

किचनमधील ४ मसाले जे करतील मत्कार, Diabetes रूग्णांनी त्वरीत उचला फायदा

गुणकारी हळद हळदीतील करक्युमिन नावाचे घटक ब्लड शुगर संतुतिल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारते. तसंच इन्शुलिनची सेन्सिटीव्हीटी वाढविण्यासाठीही हळद उपयोगी ठरते. या मसाल्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुण आढळतात. जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. मधुमेही रूग्णांनी नियमित हळदीचे दूध प्यावे. याचाही फायदा मिळतो. मसाल्याचा वापर नियमित करा. मेथीचे दाणे तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास, त्याचा फायदा मिळतो. विशेषतः …

Read More »

रोज न चुकता इतकी पावलं चाला, हृदय होईल ‘Bulletproof’, पण सोबत ठेवावी लागेल ‘ही’ 1 वस्तू

हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजारांच्या समूहाला कार्डियोवॅस्कुलर डिजीज (Cardiovascular Disease) आजार असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोक हे आजारांच्या या समूहातील सर्वात धोकादायक आजार आहेत. पण या आजारांपासून बचाव करण्यासाठी हृदयाला बुलेटप्रूफसारखे मजबूत बनवता येईल का? हेच आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. कमकुवत हृदय असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोरोनरी आर्टरी …

Read More »

चेहऱ्यावरील काळ्या डागामुळे सौंदर्यात येतेय अडचण, तर आजच करा असा आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Remedies To Remove Pigmentation: बरेचदा वय वाढतं तसं चेहऱ्यावर पिगमेंटेशन आणि सुरकुत्यांची समस्या होऊ लागते. सुरकुत्यांसह चेहऱ्यावर काळे डागही दिसू लागतात आणि त्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि खराब दिसू लागतो. चेहऱ्यावरील पिगमेंटेशनची समस्या ही शरीरातील मेलानिनचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होते आणि यामुळेच त्वचा काळीही पडू लागते. यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. यामुळे त्वचा अधिक …

Read More »

बारीक कंबर हवी असेल तर वापरा श्रद्धा कपूरच्या या फिटनेस ट्रिक्स

Fitness Secret: वजन वाढताना पटापट वाढतं पण कमी करताना मात्र नाकी ९ येतात. अनेक अभिनेत्रींची फिगर पाहिल्यानंतर इतकी बारीक कंबर कशी राहाते असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. पण त्यासाठी या अभिनेत्री नक्कीच भरपूर प्रयत्न करतात आणि आपल्या फिटनेसकडे उत्तम लक्ष देतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाकडे पाहिल्यानंतर तिच्या वयाचा अंदाज येत नाही. मात्र श्रद्धाने कधीच तिशी उलटली …

Read More »

Farah Khan ने वयाच्या ४३ व्या वर्षी IVF च्या मदतीने अनुभवलं मातृत्व, ​कोणत्या वयापर्यंत होऊ शकता आई​?

Normal Delivery vs IVF : बॉलीवूडची लोकप्रिय कोरिओग्राफर, फिल्ममेकर आणि रिऍलिटी टीव्ही शोची जज फराह खानचा आज वाढदिवस. आज फराह खान ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. कायमच आपल्या कामामुळे चर्चेत असते. फराह खानने वयाच्या ४३ व्या वर्षी IVF च्या मदतीने मातृत्व अनुभवलं आहे. फराह खानने इंस्टाग्रामवर एक लेटर पोस्ट केलं आहे. त्या लेटरमध्ये वयाच्या ४३ व्या वर्षी अनुभवलेल्या मातृत्वाची …

Read More »

Pankaja Munde: स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा; पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार?

Pankaja Munde : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना परभवाचा धक्का बसला. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देखील याचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीचे आमदार तथा बंधू धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंकजा मुंडे या पुन्हा भरारी घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, राज्यात पुनर्वसन झालेलं नाही. पक्षाकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी …

Read More »

Ashok Saraf: “…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”, राज ठाकरे यांच्याकडून तोंडभरून कौतूक!

Raj Thackeray On Ashok Saraf: पुण्यात (Pune) आयोजित करण्यात आलेल्या ‘अशोक पर्व’ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी पुण्यातील सर्व रसिकांचे आभार मानले. मी ज्या चित्रपटांत (Marathi Movie) काम करतो, त्यातील भूमिका लोकांना मनापासून आवडल्या. लोकांना माझं काम आवडलं, हे बघून मी त्यांचा …

Read More »