Breaking News

लाइफ स्टाइल

त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा

जर तुम्हाला वाढते वजन कमी करायचे असेल आणि त्याच बरोबर तुमच्या त्वचेचा पोत सुधारायचा असेल तर फक्त क्रिम आणि मास्क लावून चालणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करावे लागतील. जर तुम्ही तुमच्या आहारात डिटॉक्स वॉटरचा समावेश केलात तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. डिटॉक्स ड्रिंक्स उत्तम पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. यासोबतच …

Read More »

या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’

डोसा व इडली हे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे, जे संपूर्ण देशभरात आवडीने खाल्ले जातात. पण काही लोकांनी ते खाणे कटाक्षाने टाळावे. कारण काही लोकांना यामुळे पोट आणि पचनाच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आयुर्वेदातील डॉक्टर वरालक्ष्मी यांनी या समस्येवर उपाय सांगितला आहे.डोसा आणि इडली बनवण्यासाठी साधारणपणे उडीद डाळीचा वापर केला जातो. आयुर्वेदात उडदाची डाळ अ‍ॅसिडिटी वाढवते असे सांगितले …

Read More »

St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती… ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती… या म्हणीला तंतोतंत खरं ठरवणारी घटना पुण्यात(Pune) घडली आहे.  थेऊरफाटा येथे एस टी बस, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला(St Bus Accident). समोर मृत्यू दिसत होता. पण,  ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. मात्र, यात एकण जखमी झाला आहे.  पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी …

Read More »

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Vaginal Odor: गरोदरपणात योनिमार्गातून दुर्गंधी येणं नॉर्मल आहे का, काय म्हणतात तज्ज्ञ

गरोदरपणात योनिमार्गातून दुर्गंध येणे सामान्य आहे का? डॉ. श्वेताच्या म्हणण्याप्रमाणे गरोदरपणाच्या दरम्यान महिलांच्या योनीमधून स्राव येत असतो. बरेचदा महिलांना योनीची स्वच्छता न झाल्याने अथवा शरीरातील विटामिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे हे घडते असे वाटते. पण ही अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे. हा जो स्राव येतो, त्याच्यामुळे प्रेगन्सीमध्ये योनिमार्गातून दुर्गंध येणे हे अत्यंत कॉमन आहे. साधारणतः ६० ते ६५ टक्के महिलांना गरोदरणाच्या सुरूवातीच्या …

Read More »

पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न,आता ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली

प्रेमात कोणत्याच गोष्टीची बंधने नसतात. प्रेम कधी कोणाला होईल हे सांगता येत नाही अशात दक्षिण अभिनेत्री महालक्ष्मी पती आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्या लग्नानंतर एकच चर्चा झाली होती. रवींद्र यांना त्याच्या वजनामुळे खूप ट्रोल केले गेले. पण त्यांच्या महालक्ष्मीच्या येण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. दक्षिण अभिनेत्री महालक्ष्मी पती आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. …

Read More »

हे तेल लावताच छुमंतर होईल गुडघ्यांचं दुखणं, किचनमधील या पदार्थांचा करा समावेश

साधारणपणे वाढत्या वयामुळे सांधेदुखी होते. पण ही समस्या हिवाळ्यात कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. कारण या काळात सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. तसेच वातावरणात सतत गारवा असल्यामुळे या दिवसांमध्ये गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. टेंडन्स, मसल्स आणि जवळचे टिश्यू युरिक ऍसिड (High Level of Uric Acid) वाढल्यामुळे सांधे हलविण्यास त्रास होतो.आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.इला यांनी घरी बसल्या बसल्या या समस्येवर रामबाण उपाय …

Read More »

सौंदर्याचा अस्सल कोल्हापूरी ठेचा व मराठमोळ्या शाही घराची लेक झाली खान फॅमिलीची सूनबाई

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पत्नी आपलीच मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आहे हे तुम्हाला सुद्धा माहित असेलच! ‘चक दे इंडिया’ मधील शाहरुख सोबतचा तिचा परफॉरमन्स आजही सगळ्यांच्या लक्षात आहे तो केवळ तिच्या दमदार अभिनयामुळेच! तर ही अभिनेत्री आणि आपला मुंबईकर मुलगा झहीर खान यांची प्रेमकहाणी नक्की जुळली कशी असले ओ?त्यात नाही म्हटलं तरी धर्म वेग वेगळे, झहीर मुस्लिम आणि …

Read More »

हिवाळ्यात स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने भारतात मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या

गेल्या काही दिवसांत दाट धुके आणि थंडीच्या लाटेने भारताचा संपूर्ण उत्तर भाग व्यापून टाकला आहे. बर्‍याच राज्यांमध्ये तापमानात अचानक घट होत आहे आणि ते थंड हवामानामुळे होऊ शकणार्‍या रोगांच्या वाढत्या संख्येला सामोरे जात आहेत. अलिकडच्या काळात, एक रोग ज्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम केला आहे तो म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, ज्याला CVD देखील म्हणतात. वैद्यकीय भाषेत, हा एक रोग आहे …

Read More »

विविध आजारांवर प्रभावी ठरतेय स्टेम सेल थेरपी, कर्करोगासाठीही ठरतेय फायदेशीर

स्टेम पेशींचा वापर करून ऊतींची दुरुस्त करणे शक्य होते.स्टेम सेल प्रत्यारोपणामध्ये, स्टेम पेशी एकतर जखमी पेशींच्या दुरुस्तीला चालना देतात. काही कर्करोग आणि रक्ताशी संबंधित आजार जसे की ल्युकेमिया, लिम्फोमा, न्यूरोब्लास्टोमा आणि एकाधिक मायलोमा यांचा सामना करण्यासाठी स्टेम सेल्स थेरपी फायदेशीर ठरते. संशोधक ज्या आजारांवर उपचार करण्यासाठी स्टेम पेशींचा शोध घेत आहेत अशा आजारांपैकी हार्ट फेल्युअरसारखे अनेक डिजनरेटिव्ह विकारांचा समावेश आहे. …

Read More »

विमान विकत घ्याल इतक्या किमतीचा कुत्रा, 16 BMW घेता येतील इतकी महाग मांजर

Richest Pets of the World: घरात कुत्री किंवा मांजर पाळण्याचा (Pet Dog and Cats) अनेकांना छंद असतो. यासाठी आपण चांगल्या जातीच्या प्राण्याची निवड करतो. यासाठी आपण हवी ती किंमतही मोजायला तयार असतो. पण फारतर हजार किंवा जास्तीत जास्त लाखाच्यावर याची किंमत नसते. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल जगात असे काही पाळीव प्राणी आहेत, ज्यांची किंमत चक्क कोटींमध्ये आहे. यातले काही …

Read More »

सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप

झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही मनाला वाटेल तेव्हा झोपाल आणि त्याचे फायदे शरीराला मिळतील. गोष्टी एवढ्या सोप्प्या असत्या तर आजार कदाचित उद्भवलेच नसते. त्यामुळे लक्षात घ्या की रात्री पुरेशी झोप घेतल्याने आरोग्य चांगले राहते. झोपेचे तास वयानुसार कमी किंवा वाढू शकतात. प्रौढांसाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रात्री झोप …

Read More »

त्वचेत उजळपणा आणण्यासाठी करा हळदीचा असा वापर, दिसाल अधिक तरूण

Turmeric For Skin: हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुण हे त्वचेला अधिक उजळपणा मिळवून देण्यास आणि त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यास उपयोग ठरतात. हळदीचा उपयोग त्वचा उजळविण्यासाठी करण्यात येतो. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. याचा वापर केल्याने एक्ने, सनबर्न, टॅनिंग अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळते. चेहऱ्यावर अधिक उजळपणा आणण्यासाठी हळदीचा वापर करतात आणि म्हणूनच लग्नातही हळदी समारंभ हा उत्साहात पार पाडला …

Read More »

Swiss Bank : 116 वर्षांच्या इतिहासात स्विस बँकेला मोठा आर्थिक फटका, 143 अब्ज डॉलरचे नुकसान

Swiss Bank: अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खातं असणाऱ्या स्विस बॅंकला इतिहासातला (Swiss Bank Economic Crisis) मोठा फटका बसला आहे. रॉयटर्स (Reuters) वृत्त संस्थेनं याबाबतील अधिक खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्विस बॅंकचे नावं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या बॅंकेचे नाव चर्चेत आलं आहे. स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेने सोमवारी याविषयीची माहिती …

Read More »

गे.. नाही तर आम्ही फक्त पालक, आदित्य-अमितने शेअर केली त्यांच्या पालकत्वाची Good News

अमित शहा आणि आदित्य मदिराजू यांनी 2019 मध्ये न्यू जर्सी, यूएस येथे अतिशय थाटामाटात हिंदू पद्धतीने लग्न केलं. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. आता हे कपल लवकरच पालकत्व अनुभवणार आहेत. मे महिन्यात होणाऱ्या यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पीपल मॅगझिनने इंस्टाग्रामवर या जोडप्याच्या पितृत्वाच्या शूटचे आकर्षक फोटो शेअर करण्यात आले आहेत. लग्न झाल्यापासून हे जोडपे …

Read More »

शाहरुख खानच्या घनदाट केसांचे रहस्य उघड, हा एक फॉर्म्युला वापरुन 57 वर्षी देखील करतोय मुलींच्या हृदयावर राज्य

वयाच्या 57 वर्षी देखील शाहरुख खानची जादू कायम असलेली पाहायला मिळते. त्याचे मुऊ मुलायम केस आणि त्याची अदा अनेकांना भुरळ पाडते. आज त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने त्याच्या काळ्याभोर केसांचे रहस्य सांगितले आहे. त्याच झालं असं की एका मुलाखतीमध्ये शाहरुखला त्याच्या सुंदर केसांचे रहस्य विचारले गेले. …

Read More »

अक्षय कुमारचा लेक आरवसोबत दिसणारी ही सुंदरी कोण?

अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाला नुकतेच नाओमिका सरन नावाच्या एका मुलीसोबत स्पॉट केले गेले. दोघांचा एक एका फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा फोटो वायरल झाल्या बरोबर चारी बाजूंनी चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने तर्क लावायला सुरुवात केली. पण खरे काय हे कोणालाच ठावूक नव्हते. नक्की दोघांचे नाते काय? ज्या पद्धतीने त्यांना पाहिले जाते आहे तसेच …

Read More »

Mhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या

Pune MHADA Lottery 2023 Registration Eligibility How to Apply: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे विभागात 5,990 परवडणारी घरे उपलब्ध केली आहे. याची जाहिरातही निघाली आहे. दरम्यान, 5,990 घरांपैकी 2,908 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर विकली जाणार आहेत. तर उर्वरित घरे म्हाडा पुणे मंडळाने आयोजित केलेल्या लॉटरी अंतर्गत विकली जातील. लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. …

Read More »

अडखळून बोलण्यामुळे खिल्ली उडवायचे मित्र, Hrithik Roshan ला आतापर्यंत झालेत हे गंभीर आजार

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज ४९ वा वाढदिवस आहे. १० जानेवारी १९७४ साली हृतिक रोशनचा जन्म झाला. हृतिकला कायमच एकामागोमाग एक अशा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवल्या. मात्र आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर आणि कंट्रोल डाएटमुळे त्याने या सगळ्यावर मात केली आहे. अगदी तोतरेपणामुळे ते ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेमवरही विजय मिळवणारा अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस. जाणून घेऊया हृतिक रोशनला कोणत्या …

Read More »

कपाळावर हलकेसे परसलेले लाल कुंकू आणि गडद साडी, सब्यासाचीचे हेरिटेज ब्रायडल कलेक्शन जिंकून घेईल तुमचे मन

अनुष्का शर्माच्या लग्नापासून ते अगदी कतरिना कैफच्या लग्नापर्यंत सब्यासाची लेहंगा आणि साडी सर्वांनी नेसली होती. दीपिका पादुकोण, आलिया भट, कतरिना कैफ, पत्रलेखा यासारख्या सर्व सेलिब्रिटींनी आपल्या लग्नाच्या खास दिवशी सब्यासाची ब्रायडल कलेक्शन घातले होते. सध्या अनेक सामान्य तरूणींनाही सब्यासाची कलेक्शनची भुरळ पडली आहे. नुकतेच आपल्या सोशल मीडिया पेजवर सब्यासाचीने नव्या वर्षाचे ब्रायडल कलेक्शन लाँच केले असून या लाल रंगाने सर्वांनाच …

Read More »