लाइफ स्टाइल

शरद पवारांना अजित पवारांकडून मंत्रीपदाची ऑफर? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या ‘दादाच्या जन्माआधीही…’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्तपणे भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमका कोणता राजकीय अर्थ दडला आहे, यासंबंधी वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी शरद पवारांचा पाठिंबा मिळवला तरच अजित पवारांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी अजित पवार गटाला दिली असल्याचा …

Read More »

तुम्हाला माहितीये विमानात ‘हे’ फळ घेऊन जाण्यास आहे बंदी, कारण…

Things Banned In Flight: कमीत कमी वेळात आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवास हा सर्वात बेस्ट मानला जातो. विमान प्रवास महाग असला तरी वेळेची बचत होते. पण विमानातून प्रवास करत असताना काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. जे लोक पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहेत त्यांनी आधीच हे नियम जाणून घ्यावी. विमानातून प्रवास करत असताना कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी आहे. याची माहिती …

Read More »

…अन् मित्रासाठी माकडांनी बिबट्याला पळवून पळवून मारलं, पाहा अविश्वसनीय VIDEO

बिबट्याने (Leopard) हल्ला करत एखाद्या प्राण्याची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ (Video) तुम्ही पाहिले असतील. त्यामुळेच बिबट्याने शिकार करत एखाद्या प्राण्याला भक्ष्य केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण वानरांनी बिबट्यावर हल्ला केल्याचं कधी पाहिलं आहे का? नाही ना… पण असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर निसर्ग किती आश्चर्यकारक आहे याची जाणीव होते. व्हिडीओत तब्बल …

Read More »

5000 कोटींची गुंतवणूक, 4500 नोकऱ्या… तळेगावमध्ये Hyundai उभारणार कारखाना

Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील तळेगाव येथे ह्युंडाई कंपनीचा प्रकल्पा उभारला जाणार आहे. ह्युंडाई मोटर इंडिया कंपनीच्या या प्रकल्पामुळे राज्यात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या कंपनीविरोधात सध्या आंदोलन करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांच्या समस्येवरही या प्रकल्पाच्या माध्यमातून समाधान मिळणार आहे. या …

Read More »

Maharashtra Rain : राज्याच्या ‘या’ भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप

Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झाला आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हिमालयाच्या दिशेनं गेलेले मान्सूनचे वारे आता पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये येणार असून, महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत: विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल.  …

Read More »

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद; अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

sharad pawar and ajit pawar : शरद पवार आणि अतित पवार असे राष्ट्रावदीचे दोन गड पडले आहेत. अजित पवार यांच्या गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. तर, शरद पवार यांचा एक गट महाविकास आदघाडीसोबत विरोधात आहे. असे असताना राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या …

Read More »

नवी मुंबईत सैराट! भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला वाशी रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि…

Navi Mumbai Crime News : मराठीतील प्रसिद्ध सैराट चित्रपटाप्रमाणे खरी खुरी घटना नवी मुंबईत घडली आहे.  भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला आहे. वाशी रेल्वे स्थानकात हा सर्व हल्ल्याचा थरार घडला आहे. भावाचे बहिणीच्या प्रेमसंबधाला विरोध होता. त्यातूनच त्याने बहिणीच्या प्रियकरावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  नवी मुंबईतील वाशी येथे दोन तरुणांकडून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात …

Read More »

proud to be a pakistani… इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाला अटक; मेडिकलचा विद्यार्थी

Buldhana Crime News : एकीकडे मोठ्या जल्लोषात भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तर, दुसरीकडे समाज कंटक विचित्र कृती करताना दिसत आहेत. पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशी नारेबाजी करण्यात आली. तर, बलढाणा येथे एका तरुणाने proud to be a pakistani अशी पोस्ट सोशल मिडिावर टाकली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.  अटक केलेल्या तरुणाने इंस्टाग्राम वर पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाचा उल्लेख …

Read More »

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

Pakistan Zindabad Slogans In Pune : देशभरात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिल जल्लोषात साजरा होत असतानाच पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात  पाकिस्तान जिंदाबादची नारेबाजी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिस या तरुणांची कसून चौैकशी करत आहेत.  पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. …

Read More »

एकतर प्रियकर किंवा संपत्ती? वडिलांनी दिला पर्याय, मुलीने 2484 कोटींच्या प्रॉपर्टीवर मारली लाथ

एकतर संपत्ती निवड किंवा प्रियकर….हा डायलॉग तुम्ही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ऐकला असेल. अत्यंत फिल्मी स्टाईल असणाऱ्या या लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातही असतात का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. प्रेमासाठी खरंच कोणी आपली करोडोंची संपत्ती सोडू शकतं का? तुम्हीही असा विचार करत असाल तर तंतोतंत अशी एक घटना घडली आहे, जी सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मलेशियामधील एका तरुणीने …

Read More »

‘तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’ मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही

CM in Irsalwadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  (CM Eknath Shinde) आज इरसालवाडीचा (Irshalwadi) दुसऱ्यांदा दौरा केला. दरडीखाली गाव गेल्यानंतर इथल्या पुनर्वसनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. इथल्या लोकांना तातडीनं घरं आणि जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. येत्या सहा महिन्यात इर्शालवाडीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे (Rehbilitation) देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. दुर्घटनाग्रस्तांसाठी खालापूर भागातील …

Read More »

भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला आगीचा गोळा; 5 जण जागीच ठार

अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या …

Read More »

तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? ‘या’ तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा

Trending News: एखाद्या व्यक्तीला शिंका येणे ही सामान्य बाब आहे. कोणाला कधीही शिंका येऊ शकती. सर्दी किंवा ताप आला असेल तर शिंक येणे ही सामान्य गोष्ट आहे. कधी कधी नाकात धुणीचे कण किंवा अॅलर्जी झाली असल्यास पण शिंका येते. पण कोणीही शिंका आल्यावर अडवून ठेवत नाही. शिंका अडवून ठेवल्यास काय होऊ शकते याचा भयानक प्रत्यय एका व्यक्तीला आला आहे.शिंक दाबून …

Read More »

हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यत सर्वांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राज्यात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने (BJP) नाशकात (Nashik News) तिरंगा बाईक रॅलीचे (Bike Rally) आयोजन करण्यात आले. होते. मात्र …

Read More »

Good News! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत;7 तासांत कोल्हापुरात पोहोचणार

Vande Bharat Express Kolhapur: महाराष्ट्राला आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) गिफ्ट मिळणार आहे. राज्याला पाचवी वंदे भारत लवकरच मिळणार असून मुंबई ते कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) या मार्गावर ती धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावित रेल्वेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळं मुंबई ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे.  कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई मार्गावर अवघी एकच गाडी आहे. त्यामुळं गर्दीतून या …

Read More »

‘आता हीच आपली औकात’, बुर्ज खलिफाने पाकिस्तानी झेंडाच झळकावला नाही, रात्री 12 वाजता घोषणाबाजी; VIDEO व्हायरल

Viral Video: आज भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरम्यान भारताआधी पाकिस्तानने 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या नागरिकांनी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीसमोर गर्दी केली होती. स्वातंत्र्यदिन असल्याने बुर्ज खलिफा इमारतीवर पाकिस्तानी ध्वज झळकेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण रात्री 12 वाजून गेल्यानंतरही पाकिस्तानी ध्वजाचे रंग झळकले नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या आशा फोल ठरल्या. यानंतर पाकिस्तानी …

Read More »

यवतमाळ हादरलं! आईने स्वतःच्याच मुलांवर केला विषप्रयोग; दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एका आईने दोन मुलांनी विषारी औषध पाजून स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हादरवणाऱ्या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलीस (Yavatmal Police) या प्रकरणाचा अधिक …

Read More »

पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : स्वतंत्र दिनाच्या तोंडावर एनआयएने (NIA) कोल्हापूर (Kolhapur) आणि नाशिक (Nashik) येथे 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. एनआयएने (NIA) 13 ऑगस्ट रोजी कोल्हापुर, इचकरंजी, हुपरी इथं छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच संशय व्यक्त केला जात असून त्यांच्याकडून महत्वाचे पुरावे देखील जप्त करण्यात आल्याचे कळतय …

Read More »

शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट; राज ठाकरेंची टीका, संजय राऊत यांनीही पवारांना ठणकावलं

Ajit Pawar And Sharad Pawar Meet :  शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले आहे. काका-पुतण्यांमधल्या या भेटीगाठींवर शिवसेना ठाकरे गटानं कडाडून टीका केली आहे.  भीष्म पितामहांकडून हे वर्तन अपेक्षित नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरूच आहे. गेल्या शनिवारी काका-पुतण्यांच्या झालेल्या गुप्त भेटीमुळं या …

Read More »

म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरीची सोडत जाहीर; 4083 विजेत्यांची संपूर्ण यादी इथे पाहा

 Mhada Lottery 2023 Winner list :  मुंबईत म्हाडाच्या लॉटरी सोडत अखरे काढण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची सोडत आज जाहीर झाली. 4083 विजेत्याची संपूर्ण यादी म्हाडाने आपल्या संकेत स्थळावर जाहीर केली आहे.  म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीच्या लॉटरीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत आपलं …

Read More »