Salman Khan : भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, चाहत्यांना पडली भुरळ

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सलमान अनेकदा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. तिथले फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच सलमानने पाण्यात डुबकी घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

सलमानच्या पाण्यात डुबकी घेतानाच्या फोटोवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. प्रिती झिंटाने सलमानच्या फोटोवर कमेंट केली आहे,”मी तुला मिस करत आहे”. तर राखी सावंतने लिहिले आहे,”अरे भाऊ व्वा!” अमृता खानविलकरने लिहिले आहे,”खूपच गोंडस”.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)



सलमान खानचा आगामी ‘टायगर 3’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात सलमान कतरिनासोबत दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  बिग बींचे माजी सुरक्षारक्षक जितेंद्र शिंदेवर कारवाईचा बडगा

Awards 2022 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार पुरस्कार सोहळे

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले…

Shah Rukh Khan : ‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया…’

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …