ताज्या

लाडली बेहनानं मामाला तारलं! मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’, पाहा कोण ठरलं गेम चेंजर?

MP Election Results 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये निवडणूक निकाल पूर्णपणे भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसत आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशात भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्रीय नेतृत्वाने शिवराज यांना निवडणुकीत आपला चेहरा बनवला नसला तरी शिवराज सिंहच केंद्रस्थानी दिसले. त्यांनी विधानसभेच्या 230 …

Read More »

एक अकेला ‘मोदी’ सब पर भारी! ब्रँड ‘मोदी’ला 100 हत्तींचं बळ मिळालं

Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय …

Read More »

‘इंडिया’त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया …

Read More »

पाडलं, फोडलं…तरी येणार भाजपच! महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार?

Maharashtra politics :  भाजपनं फोडाफोडीच्या राजकारणाचा नवा ट्रेंड सेट केला. भाजपनं अमुक पक्ष फोडून सत्ता मिळवली. तमुक पक्ष फुटण्यामागे भाजपचं ऑपरेशन लोटस आहे.. अशी टीका-टीपणी आपण अनेकदा ऐकली आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचं नुकसान होतंय असाही सूर राजकीय विश्लेषकांकडून उमटताना दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र काही वेगळीच आहे. सरकार पाडलं, पक्ष फोडले, ऑपरेशन लोटस राबवलं तरी लोकांची पसंती भाजपलाच सरकार पाडलं, …

Read More »

थायलंड मधील गणेशभक्ताकडून पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टला खास भेट

Pune Dagdusheth Ganpati : पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे तर जगभरात आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा हे लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहेत.  चक्क थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात श्रीं च्या दर्शनाला सातत्याने येतात. त्यातील एक भक्त, फुकेत येथील रहिवासी पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठ च्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियानाकरिता दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. श्रीमंत …

Read More »

यंदा थंडीच पडेना! 147 वर्षांचा रेकॉर्ड तुटणार? राज्यातील हवामान कसे असेल

Weather Update In Marathi: नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना उजाडला तरीदेखील यंदाच्या हिवाळ्यात थंडी कमी असल्याचे जाणवत आहे. पहाटे हवेत गारठा जाणवत असला तरी  दुपारी उन्हाचे चटके जाणवतात. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता कमी आहे. डिसेंबरच्या महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  हवामान विभागाचे महासंचालक डॉ. …

Read More »

कोट्यवधींची संपत्ती, खासदार असतानाही आमदारकी लढवली, कोण आहेत राजस्थानच्या या राजकुमारी?

Diya Kumari Net Worth: पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज आहे. राजस्थानमध्ये मतमोजणीच्या कलांमध्ये भाजपने 100 जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. राजस्थानमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत असतानाच एका उमेदवाराची चर्चा होत आहे. जयपुरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून भाजप खासदार दीया कुमारी यांनी निवडणुक लढवली होती. तर, दीया कुमारी यांच्याविरोधात काँग्रेसने सीताराम अग्रवाल यांना तिकिट दिले होते. आत्तापर्यंत …

Read More »

केवळ हुशार लोकांना देता येईल या सोप्या गणिताचं उत्तर; 99% लोक नापास

Can You Solve This Viral Math Puzzle: निवडणुकांची आकडेवारी, आघाडी, पराभव, विजय, पराजय याचीच चर्चा देशामध्ये मागील 2 दिवसांपासून आहे. आज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल असल्याने देशात या निकालांचीच चर्चा आहे. पण राजकीय बातम्या आणि त्याच त्याच रुटीनमधून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि जरा वेगळ्या गोष्टीमध्ये मन रुळतंय का पाहण्याची इच्छा असेल तर काय करता …

Read More »

‘लाडली बहन’ आणि हिंदुत्वाची गर्जना! मध्य प्रदेशात शिवराज चौहान यांनी असा केला राजकीय चमत्कार

Madhya Pradesh Election Results 2023: मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एका शिवराज नावाचा जयजयकार होत असून राजकीय कारकिर्द संपण्याची वाट पाहणाऱ्या विरोधकांना शिवराज चौहान यांनी चोख उत्तर दिलं आहे. मध्यप्रदेशात भाजप बहुमताने सत्तेवर आलंय. विधानसभा निवडणुकीआधी शिवराजसिंग चौहान (shivraj singh chouhan) यांच्या  राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण शिवराज चौहान यांनी जोरदार पुनरागमन …

Read More »

निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये …

Read More »

योगी आदित्यनाथांनंतर योगी बालकनाथ.. राजस्थानचे संभाव्य ‘भावी CM’; 6 व्या वर्षी घर सोडलं अन्..

Rajasthan Assembly Elections 2023 Who is Mahant Balaknath Yogi : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. पहिल्या 3 तासांच्या मतमोजणीनंतर राजस्थानमधील 199 जागांपैकी 113 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर 70 जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार 16 जागांवर आघाडीवर आहे. असं असतानाच आता राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाच वसुंधरा राजेंबरोबरच आणखीन एक …

Read More »

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी …

Read More »

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह…

Crime News In Marathi: कर्जात बुडालेल्या इंजिनीअर कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनॅपर झाला आहे. इतकंच नव्हे तर, त्याने त्याच्या पत्नी आणि युट्यूबर मुलीलाही या गुन्ह्यात ओढले. शनिवारी एका सहा वर्षांच्या मुलीला किडनॅप करुन 10 लाखांची खंडणी मागण्याच्या आरोपांवरुन केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52) त्याची पत्नी अनीता कुमारी …

Read More »

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात …

Read More »

‘मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण..’; 5 राज्यांतील निकालाआधीच राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Before Assembly Election 2023 Result: मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर होणार आहे. हे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी-फायनल समजली आहे. असं असतानाच निडवणुकींचे निकाल लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. “पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज लागतील. …

Read More »

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा

Viral News : आपल्या महाराष्ट्रात एक असं झाड आहे ज्याची किंमत तब्बल 100 कोटीच्या घरात आहे. विश्वास नाही ना बसत? पण कोकणच्या जंगलात हे 100 कोटीचं झाड आहे. रत्नागिरीतल्या (Ratnagiri) संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे डेरेदार झाड उभं आहे. तब्बल दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे रक्तचंदनाचं (Raktachandan). .महत्त्वाचं म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या विशिष्ट भागांतच हे झाड आढळून येतं. असं …

Read More »

Assembly Elections 2023 : लोकसभेची ‘सेमीफायनल’, कोण मारणार बाजी? चार राज्यांच्या निकालाची उत्सुकता शिगेला!

Assembly Election Results : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. काही तासात मजमोजणीला सुरूवात होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिझोरामचा निकाल सोमवारी असल्याने रविवारीचा सुपरसंडे कोणाच्या नावावर राहणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  काँग्रेस असो वा भाजप… दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर …

Read More »

शेतात जातानाच मृत्यने गाठलं, मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Honey Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. लातुरमधील निलंगा तालुक्यातील ममदापूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.  शेताकडे जात असताना बारा वर्षीय बालकावर आणि एका वृद्धावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यात बालक आणी वृध्द हे दोघेही गंभीर …

Read More »

Weird Trends : ‘लग्नात तुम्हीच बनवा रोटी’, मार्केटमध्ये आला नवा ट्रेंड! वऱ्हाड्यांचा Video एकदा बघाच!

Wedding Viral Video :  लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण… लग्नात (Wedding) प्रत्येकजण काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कोणी विमानातून एन्ट्री मारतं. तर कोणी विमानातच लग्न करतं. कोणाला पारंपारिक लग्न करायचंय तर कोणाला डेस्टिनेशन वेडिंग. लग्न प्रत्येकासाठी खास असतं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Wedding Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांच्या हसावं की …

Read More »