क्रिकेट

रांची येथे रंगणार पहिला टी20 सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या, पिच रिपोर्ट सविस्तर

IND vs NZ, 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिका आजपासून खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणार …

Read More »

IND vs NZ : आजपासून टी20 मालिकेला सुरुवात; कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?

IND vs NZ 1st T20 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिका (IND vs NZ T20 Series) खेळणार आहे. आज भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. श्रीलंकेला टी20 मध्ये मात देऊन एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर …

Read More »

दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ! सामना मुंबई-महाराष्ट्राचा, पण आंध्र प्रदेशला होणार फायदा

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy : रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) मुंबई आणि महाराष्ट्र (Mumbai Vs Maharashtra) यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. दोन्ही संघाचा डाव समान धावसंख्येवर आटोपलाय. त्यातच फक्त एका दिवसाचा खेळ बाकी आहे. जर सामना अनिर्णित राहिला तर याचा फायदा आंध्र प्रदेश संघाला होणार आहे. दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ, या म्हणीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील लढतीचा फायदा आंध्र …

Read More »

Axar Patel Meha Marriage: संगीत सोहळ्यात अक्षर आणि मेहाचा जबरदस्त डान्स, पाहा व्हायरल VIDEO

Axar Patel Wedding Video : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल (KL Rahul) अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी नुकतंच लग्न केले. ज्यांच्या लग्नाची चर्चा असून सुरु असताना आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लग्नाच्या बेडीत अडकत आहे. स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेल हा (Axar Patel) त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्न करणार आहे. आज म्हणजे (26 जानेवारी) रोजी अक्षर मेहा पटेलसोबत लग्न …

Read More »

Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात

India vs Japan Hockey World Cup 2023  : भारतीय हॉकी संघाने (Team India) हॉकी विश्वचषकात (Hockey World Cup 2023) आज झालेल्या सामन्यात जपान संघावर दमदार विजय मिळवला आहे. तब्बल 8-0 अशा मोठ्या फरकाने भारताने हा विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यानंतर आता सुरु वर्गीकरण …

Read More »

‘सारा भाभी जैसी हो…’, शुभमन गिलला पाहून चाहत्यांनी दिल्या घोषणा; व्हिडीओ एकदा पाहाच

Shubman Gill : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचं (Sara Ali Khan) नाव गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर शुभमन गिलबरोबर (Shubman Gill) जोडलं जात आहे. सारा आणि शुभमन यांना अनेकदा एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं आहे. नुकताच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये चाहते क्रिकेटच्या मैदानावर साराच्या नावाने शुभमन गिलला चिडवताना दिसत आहेत. अलीकडेच, इंदूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान, प्रेक्षक …

Read More »

रविंद्र जाडेजाची आग ओकणारी गोलंदाजी, सात फलंदाजांना पाठवलं तंबूत, पाहा व्हिडीओ

Ravindra Jadeja Ranji Trophy : अष्टपैलू रविंद्र जाडेजानं रणजी सामन्यात आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाबाहेर असणाऱ्या रविंद्र जाडेजानं दणक्यात पुनरागमन केलेय. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी रविंद्र जाडेजा फॉर्मात परतला आहे. तामिळनाडूविरोधात जाडेजानं सात विकेट घेतल्या.  ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या मालिकेपूर्वी फिटनेस सिद्ध करण्यासाठी रविंद्र जाडेजा रणजी स्पर्धेत खेळत आहे. सौराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून रविंद्र जाडेजा मैदानात उतरला …

Read More »

रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला ‘दि ग्रेट MS Dhoni’; पाहा व्हिडिओ

MS Dhoni Meets Team India :  भारतीय क्रिकेट संघ (Team India) एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना रांची येथे होणार आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यासाठी संघ रांची येथे पोहोचला असताना एका खास व्यक्तीनं खेळाडूंना भेट दिली आहे. ही व्यक्ती म्हणजे भारताचा …

Read More »

टीम इंडियाचा स्टार खेळाडू अक्षर पटेलचं आज लग्न,नववधू मेहाची खास स्टाईल पाहिलीत का?

Axar Patel and Meha Patel : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आज मेहा पटेलसोबत (Meha Patel) लग्न करणार आहे. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. काल रात्री संगीताचा कार्यक्रमही पार पडला.  ज्यामध्ये क्रिकेटपटू जोरदार नाचताना दिसले. त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षर आणि मेहाची जोडी खूपच सुंदर दिसत असून मेहाचा खास लूक सोशल मीडियावर …

Read More »

Babar Azam चा डबल धमाका,’मेन्स ODI प्लेयर ऑफ द इयर’सोबतच ‘क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कारही खिशात

Babar Azam ICC Awards : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी (ICC) यंदाचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत असून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) याला यंदा दुहेरी आनंद मिळाला आहे. बाबर आझमने आयसीसी पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटूचा (ICC Mens ODI Cricketer of the year) खिताब नुकताच पटकावला असून आता त्याला सर गॅरी सोबर्स (Sir garfield Sobers) आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द ईयर …

Read More »

India vs New Zealand : टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर

India vs New Zealand Ruturaj Gaikwad : एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर आता टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याचं समोर आले आहे. …

Read More »

Hockey World Cup 2023 स्पर्धेत आज भारत मैदानात, जपानविरुद्ध खेळणार सामना

Hockey World Cup 2023 Live Streaming : भारतीय भूमीत सुरु हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ( hockey Team India) क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. पण आजपासून (26 जानेवारी) सुरु होणाऱ्या वर्गीकरण सामन्यात भारत मैदानात उतरणार आहे. टॉप 8 मध्ये जागा न मिळवू शकलेल्या संघात नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळवले जाणार असून …

Read More »

KL Rahul Wedding: राहुलला विराट कोहलीने BMW तर धोनीनं निंजा बाइक दिली भेट, किंमत काय?

KL Rahul Wedding : स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. केएल राहुलला अनेकांनी लग्नात महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये विराट कोहली आणि …

Read More »

India vs New Zealand : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता टी20 चा थरार, सर्व माहिती एका क्लिकवर

New Zealand tour of India : भारतीय संघानं (Team India) नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर असून वन-डे मालिका 3-0 ने गमावल्यावर आता टी20 मालिका खेळणार आहे. उद्या …

Read More »

पांड्या आणि धोनी बनले ‘जय आणि वीरू’, सोशल मीडियावर खास फोटो झाले व्हायरल

Team India : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. काही वेळातच या फोटोवर हजारो लाईक्स पडले असून अनेकजण रिशेअर देखील करताना दिसत आहेत.आतातर या फोटोला लाईक करणाऱ्या युजर्सची संख्याही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर हा फोटो व्हायरल होण्यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं म्हणजे, या …

Read More »

Hockey World Cup 2023: आजपासून नवव्या ते सोळाव्या स्थानासाठीचे सामने सुरू, भारतासमोर जपानचं आव्

India vs New Zealand Hockey World Cup 2023 Live Streaming : हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ( hockey Team India) आजपासून (26 जानेवारी) वर्गीकरण सामने  खेळणार आहे. वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत. आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने …

Read More »

‘T20 क्रिकेटर ऑफ द इयर’ बनताच सूर्यकुमारनं रचला इतिहास, धोनी-द्रविड यांच्या यादीत मिळवलं स्थान

Suryakumar Yadav Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक खास पुरस्कार मिळवला आहे. टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीमुळे सूर्याने टीम इंडियातही पक्क स्थान निर्माण केलं आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. 2022 हे वर्ष सूर्यासाठी खूप चांगले ठरलं. त्यामुळेच आयसीसीने …

Read More »

भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक, आता समोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान

Team India in WC : शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यातश्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत  उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. यापूर्वी सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. आता अंडर-19 महिला टी-20 …

Read More »

‘सूर्या’च्या शिरपेचात मानाचा तुरा, T20I क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 चा पुरस्कार पटकावला

Suryakumar Yadav ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022 : सूर्यकुमार यादव याने 2022 या वर्षभरात टी 20 क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. या कामगिरीच्या बळावर सूर्यकुमार यादवने टी 20 क्रमवारीत अव्वल स्थानावर झेपही घेतली आहे. आता आयसीसीनं सूर्यकुमार यादवला क्रिकेटर ऑफ द ईयर 2022 पुरस्कारानं सन्मानित केलेय.  सूर्यकुमार यादव याने गेल्यावर्षी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गेल्या …

Read More »

Women’s Premier League : पहिल्या हंगामात पाच संघाचा सहभाग, अहमदाबादला अदानी यांनी केलं खरेदी

Women’s Premier League Women’s IPL : पुरुष आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीगचं नाव वुमन्स प्रीमियर लीग असं करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय महिला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत पाच संघ असतील, हेही स्पष्ट झाले. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल. या संघाचा आज लिलाव झाला. …

Read More »