क्रिकेट

निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादव करु शकतो हा खास रेकॉर्ड,दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याची संधी

India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 1 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कारण आतापर्यंत दोन्ही संघ 1-1 सामने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. अशा स्थितीत शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो …

Read More »

आयसीसनं जाहीर केला महिला टी20 वर्ल्ड कप संघ, भारताच्या तीन खेळाडूंना मिळाली जागा

Shafali Verma Shweta Sehrawat U19 Team : भारताच्या अंडर 19 महिला संघाची कर्णधार शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि सलामीवीर श्वेता शेहरावतसह प्रतिभावान लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा या भारताच्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक विजेत्या संघाच्या तीन सदस्यांचा सोमवारी आयसीसीच्या वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला. शेफालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने रविवारी फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करून पहिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकला. हे …

Read More »

Murali Vijay retirement : मुरली विजयचा क्रिकेटला अलविदा, जाणून घ्या त्याचे खास रेकॉर्ड

Murali Vijay Records : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 30 जानेवारीला त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. तो सुमारे 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला. एकेकाळी मुरली विजय भारतीय कसोटी संघाचा नियमित सलामीवीर होता. त्याने 2008 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 2018 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मुरली विजय …

Read More »

भारतीय महिलांची कमाल, वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव, अंतिम फेरीत धडक

IND W vs WI W: एकीकडे भारताच्या अंडर 19 महिला संघाने (U19 Team india) विश्वचषक उंचावला असून दुसरीकडे वरिष्ठ महिला क्रिकेटसंघही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. आता अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार …

Read More »

जवळपास आठ तास फलंदाजी करत होता मुरली विजय, पुजारासोबत उभारला होता धावांचा डोंगर

Murali Vijay Record India : भारतीय संघाचा (team india) सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे (Team India) आभारही मानले आहेत. विजयला भारताकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये 61 सामने खेळले. यादरम्यान त्याने 12 …

Read More »

शुभमन आणि ईशानची जोडी कॅप्टनसाठी बनली डोकेदुखी! तिसऱ्या T20 मध्ये पृथ्वी शॉला संधी मिळणार का?

Team India for IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिका अतिशय रोमांचक वळणावर आली आहे. एकदिवसीय मालिकेतील (IND vsNZ ODI Series) सर्व सामने गमावलेल्या किवी संघाने रांचीमध्ये विजयासह T20I मालिकेची सुरुवात केली, पण लखनौमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता बुधवारी म्हणजेच 1 …

Read More »

क्रिकेटर मुरली विजयनं जाहीर केली निवृ्त्ती, बऱ्याच दिवसांपासून संधी न मिळाल्यानंतर घेतला निर्णय

Murali Vijay Retirement : भारतीय संघाचा (team india) खासकरुन कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murli Vijay) सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. त्याने स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. विजयने 2018 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. विजयला संघात स्थान मिळवण्यात सातत्याने अपयश येत होते. त्यामुळे अखेर त्याने क्रिकेटला अलविदा (Cricketer Murali Vijay Retirement) करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

Hockey Team India Coach Graham Reid Resigned : हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेचं (Hockey World Cup 2023) यंदाचं यजमानपद भारताकडे असूनही भारतीय संघ क्वॉर्टर फायनलमध्येही पोहचू शकला नाही. यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा (Graham Reid resigned) दिला आहे. याबाबतची माहिती हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली आहे. रीड यांनी सोमवारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तारकी यांच्याकडे …

Read More »

U19 T20 WC: एका मजुराच्या मुलीने भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप, कोण आहे सोनम यादव?

Team india Won U19 WC : भारताच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाने (Womens Cricket Team India) 29 जानेवारी रोजी टी-20 विश्वचषक जिंकून नवा इतिसाह रचण्यात यश मिळविलं. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपदाच्या अंतिम लढतीत इंग्लंडचा 7 विकेट्स राखून पराभव केला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक (Under 19 Womens T20 World Cup) आयोजित करण्यात आला होता, जो जिंकण्यात …

Read More »

IND vs NZ : भारताच्या मदतीला सूर्यकुमार आला धावून, रोमहर्षक सामन्यात भारत 6 गडी राखून विजयी

IND vs NZ : एक लो-स्कोरिंग सामनाही किती रोमहर्षक आणि अटीतटीचा असू शकतो, हे लखनौच्या मैदानात आज दिसून आलं. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारतानं एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केल्यावर फलंदाजीत मात्र अखेपर्यंत सूर्यकुमार यादवनं …

Read More »

ए नाचो!!! केएलनं शेअर केले संगीत सोहळ्यातील खास फोटो, अथियासोबत थिरकला केएल राहुल

KL Rahul Athiya Photos : बहुचर्चित असं क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचं लग्न 23 जानेवारी रोजी पार पडलं. लग्नाला आता आठवडा होत आला असला तरी अजूनही या लग्नाची चर्चा आहे. कधी लग्नातील गिफ्ट तर कधी आणखी काही सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरुच आहे. त्यातच आता नवरोबा केएल राहुलने संगीत सोहळ्यातील काही …

Read More »

भारतीय गोलंदाजांची कमाल, न्यूझीलंडला 99 धावांत रोखलं; विजयासाठी 120 चेंडूत 100 धावांची गरज

IND vs NZ : लखनौमध्ये सुरु भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं अवघ्या 99 धावांत न्यूझीलंडला रोखलं आहे. संपूर्ण 20 षटकं खेळूनही न्यूझीलंड 8 विकेट्सच्या बदल्यात 99 धावाच करु शकला. ज्यामुळे भारताला विजयासाठी आता 120 चेंडूत 100 धावा करायच्या आहेत. विशेष म्हणजे सामन्यात भारताकडून एकूण 7 गोलंदाजांनी आज गोलंदाजी केली. ज्यात शिवम मावीने सोडता …

Read More »

भारतीय मुलींची कमाल! फायनलमध्ये इंग्लंडला मात देत अंडर 19 विश्वचषकावर कोरलं नाव

INDW vs ENGW U-19 T20 WC : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023) अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध ‘कुल्चा’ जोडी मैदानात,उमरानच्या जागी चहलला संधी,कुलदीपही संघात, पाहा अंतिम 11

India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या टी20 सामन्याला लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) सुरुवात झाली आहे. टॉस जिंकत न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता न्यूझीलंडने पहिल्या टी20 मधील संघच मैदानात उतरवला आहे. तर भारतीय …

Read More »

भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन, विश्वचषक जिंकण्यासाठी 69 धावाचं माफक आव्हान

U19 Women’s T20 World Cup Final :  दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन …

Read More »

दुसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मोठी धावसंख्या करुन भारतावर प्रेशर आणण्याचा त्यांचा डाव आहे.त्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 12 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली …

Read More »

Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी

Novak Won Australian Open 2023 : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं (Novak djokovic) त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या (Australia Open 2023) पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा (Stefanos Tsitsipas) पराभव केला आहे. नोवाकनं स्टिफनोसला 6-3,7-4 आणि 7-6 अशा फरकानं पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यासोबत त्यानं स्पेनचा …

Read More »

अंडर 19 विश्वचषक फायनल काही वेळातच, नाणेफेक जिंकत भारताने निवडली गोलंदाजी

U19 Women’s T20 World Cup Final :  दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाचा अंतिम सामना आज पार पडत आहे. फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली सुरुवातीपासून दमदार कामगिरी …

Read More »

दुसऱ्या टी20 मध्ये तरी पृथ्वी शॉला संधी मिळणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान पहिला सामना गमावल्यामुळे या सामन्यात टीम इंडियावर विजयाचं दडपण नक्कीच असणार आहे, मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला हा …

Read More »

भारतासाठी आज ‘करो या मरो’चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज लखनौमध्ये तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला टी20 सामना रांचीमध्ये पार पडला ज्यात एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारताने सामना 12 धावांनी गमावला. ज्यामुळे न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आजचा सामना जिंकल्यास मालिकाही न्यूझीलंड जिंकेल. …

Read More »