क्रिकेट

मिनी ऑक्शनमध्ये 405 खेळाडूंवर लागणार बोली, अफगाणिस्तानच्या 15 वर्षीय फिरकीपटूवर सर्वांची नजर

IPL 2023  Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2.30 वा. मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी अफगाणिस्तानचा 15 वर्षीय फिरकी गोलंदाजी अल्लाह मोहम्मदनं (Allah Mohammad Ghazanfar) मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलीय. यंदाच्या मिनी ऑक्शमध्ये नोंदणी करणारा अल्लाह मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू असेल. मोहम्मदनं यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झालीय. चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरलाय.  कधी, कुठं पाहायचा सामना?भारत विरुद्ध बांगलादेश …

Read More »

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यातील एकदिवसीय सामने पार पडले असून आता कसोटी सामने भारत खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेत भारत 2-1 ने पराभूत झाला असून आता कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल. कसोटी मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना आजपासून सुरु होत …

Read More »

अर्जून तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून उतरणार मैदानात

Arjun Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासाठी आजचा दिवस फारच आनंदाचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहत असलेला सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आज फायनली रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. दरम्यान मुलाचं रणजी पदार्पण पाहून सचिनचं एक मोठं स्वप्न नक्कीच पूर्ण झालं असेल. पण तो मुंबई संघाकडून नाही तर गोवा …

Read More »

मोठ्या प्रतिक्षेनंतर उनाडकटला पुन्हा टीम इंडियात संधी, पत्नीनं भावूक होत शेअर केले फोटो

Team India against Bangladesh: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार असून भारतीय संघात तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा स्थान मिळालेल्या जयदेवनं एक इमोशनल पोस्ट शेअर केलीच पण आता त्याच्या पत्नीनेही एक भावूक पोस्ट केली आहे. यातून जयदेवच्या भारतीय संघात पुनरागमनाचा पत्नी रिनीला फारच आनंद झाल्याचं दिसून येत आहे. भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतानं …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वन डे मालिका गमावल्यामुळे भारत आता कसोटी मालिका जिंकून किमान दौऱ्यातून काहीतरी आनंदाची बातमी भारतीय चाहत्यांना देऊ इच्छित आहे. त्यात कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनं महत्त्वाची आहे. भारताला आपले उर्वरीत कसोटी सामने जिंकणं WTC फायनलमध्ये एन्ट्रीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कशी असेल टीम इंडिया, कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार संधी?

IND vs BAN, Test Probable 11 : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवार अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. पण अशातच भारत आणि बांगलादेशचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्याने या मालिकेत बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला …

Read More »

अहमदनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! दिशानची कॉर्फबॉल वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड 

Ahmednagar News update : अहमदनगरच्या दिशान गांधी याचा बास्केटबॉल सारख्या वैशिष्ट्यपूर्ण खेळात भारतीय संघात समावेश झालाय. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत दिशान खेळणार आहे. नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आशिया-ओशनिया कॉर्फबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने पाचवा क्रमांक मिळविलाय.   कॉर्फबॉल या खेळात तब्बल 11 वर्षांनंतर भारतीय संघाने सहभाग घेतला आणि आशिया-ओशनिया कॉर्फबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारत पात्र ठरला. त्यातील पहिल्या आठ संघांतील प्रवेशामुळे भारताला …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ, हुकूमाचा एक्काच होऊ शकतो मालिकेबाहेर

IND vs BAN, 1st Test : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका(IND vs BAN Test Series) उद्यापासून अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल् हसनला (Shakib Al Hasan) दुखापतीमुळे …

Read More »

शोएबची सानियासाठी खास इन्स्टा पोस्ट, चाहते पेडले गोंधळात 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा ( Sania Mirza) आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु, या सर्व बातम्या सुरू असतानाच आता सानिया आणि शोएब त्यांच्या नवीन टॉक शोमध्ये एकत्र आले आहेत. शोएब मलिकच्या इंस्टाग्राम बायोने दोघांच्याही चाहत्यांना धक्का दिला आहे.   शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबाबत A to Z माहिती

IND vs BAN, 1st Test: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? तसेच …

Read More »

हद्दचं झाली राव! मोहम्मद अलीनं बेन स्टोक्सवर काढला मालिका गमावल्याचा राग, त्यानं भरमैदानात…

England tour of Pakistan: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघानं सलग दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला. मु्ल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. दरम्यान, 355 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 328 धावांवर गारद झाला. या सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, कसोटीच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक …

Read More »

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; केएल राहुल- शाकीबकडून ट्रॉफीचं अनावरण

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्रामच्या (Chattogram) झुहूर अहमद चौधरी स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे खेळला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानला 26 धावांनी हरवलं, मालिकाही जिंकली!

England tour of Pakistan: मुल्तानमध्ये (Multan) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (Pakistan vs England) पराभव करून इतिहास रचला. या विजयासह इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर 2-0 असा कब्जा केला. मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, या सामन्याच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक घडलं की, इंग्लंडनं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं आणि काही वेळातच सामना जिंकला. इंग्लंडनं …

Read More »

तब्बल 12 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन; जयदेव उनाडकटची इमोशनल रिअॅक्शन

India Tour OF Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.  या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा (Jaydev Unadkat) संघात समावेश करण्यात आलाय. तब्बव 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकटचं भारतीय संघात पुनरागमन झालंय. उनाडकटनं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. दिर्घकाळानंतर संघात स्थान मिळाल्यानं उनाडकटनं …

Read More »

जेम्स अँडरसनचा ‘मॅजिक बॉल’, रिझवानलाही कळालं नाही की तो कधी क्लीन बोल्ड झाला, पाहा व्हिडिओ

James Anderson Magic Ball: मुल्ताच्या (Multan)  मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (Pakistan vs England) 26 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघानं मालिकेवर कब्जा केला असून अखरेचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. दरम्यान, या …

Read More »

हॅप्पी बर्थडे सिक्सर किंग; युवराज सिंहचा आज 41वा वाढदिवस!

Happy Birthday Yuvraj Singh: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आज त्याचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचा जन्म 12 डिसेंबर 1981 रोजी झाला. युवराजनं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये युवराज सिंहची गणना केली जाते.  युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली भारतानं 2000 मध्ये प्रथमच अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. या संपूर्ण स्पर्धेत युवराजची कामगिरी …

Read More »

‘तू चाहत्यांसाठी जे काही केलं…’ विराटची रोनाल्डोसाठी स्पेशल पोस्ट

Virat Kohli On Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालला मोरोक्कोकडून (Portugal vs morocco) पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह पोर्तुगालचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या पराभवाबरोबरच आता ख्रिस्तियानो रोनाल्डो कधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होणार नाही की काय अशी शंका त्याच्या चाहत्यांना वाटू लागलीय. यादरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी (Cristiano Ronaldo) सोशल मीडियावर स्पेशल …

Read More »

IND vs BAN:12 वर्षानंतर जयदेव उनाडकटचं टीम इंडियात पुनरागमन, जुनं ट्वीट होतेय व्हायरल

Jaydev Unadkat IND vs BAN: जयदेव उनाडकट याची भारतीय संघात पुनरागमन झालेय. 12 वर्षानंतर जयदेव टीम इंडियाचा भाग झालाय. जयदेव उनाडकटने 2010 मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. टीम इंडियात निवड झाल्यानंतर जयदेव उनाडकटचं जुनं एक ट्वीट व्हायरल होतेय. चार जानेवारी 2022 रोजी जयदेव उनाडकटनं ट्वीट केले होते. त्यात त्यानं म्हटले होते, ‘प्रिय रेड बॉल क्रिकेट, मला आणखी एक …

Read More »

Abhimanyu Easwaran: रोहितच्या जागी संधी मिळालेल्या अभिमन्युची कशी आहे कामगिरी?

Abhimanyu Easwaran Profile: भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान दोन सामन्याची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळे रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची धुरा सांभाळणार आहे. बीसीसीआयनं दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी युवा अभिमन्यु ईश्वरन याला संधी दिली आहे. तो भारतीय संघासोबत जोडला गेलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यु ईश्वरन …

Read More »