श्रेयस तळपदेचा आलियाला सल्ला, ‘प्रेक्षक प्रेयसीप्रमाणे असतात’
मराठीमध्ये देखील बिग बॉस कार्यक्रम आवडीनं पाहिला जातो. त्यामुळेच या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याकडेच सोपावण्यात आली आहे. आता या चौथ्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून कोण कलाकार सहभागी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
ई-टाइम्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांनी स्पर्धक म्हणून अभिनेता किरण माने यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र कार्यक्रमातील सहभागाबाबत किरण अद्याप विचार करत आहेत.
सासूच्या पहिल्या स्मृतीदिनी ट्विंकल खन्नाने शेअर केली Post
स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ कार्यक्रमाच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे किरण चर्चेत आले होते. किरण यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका राजकीय विधानामुळे ‘मुलगी झाली हो’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तडकाफडकी कार्यक्रमातून काढून टाकले. त्याच्या विरोधात किरण यांनी आवज उठवला होता.
कार्यक्रमातील काही कलाकरांनी किरण यांच्याविरोधात मत व्यक्त केलं होतं. त्यामध्ये सविता मालपेकर, शर्वरी पिल्लई, दिव्या सुभाष यांचा समावेश होता. तर काहींनी किरण यांच्या बाजूनं आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर हे प्रकरण खूपच तापलं होतं. किरण माने यांच्या कामाबद्दल सांगायचं तर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक २’ सिनेमात त्यांनी काम केलं होतं. याशिवाय किरण यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.
बीफबाबतचं वक्तव्य, बजरंग दलाचा रोषा यामुळे महाकालचे दर्शन न घेताच परतले आलिया-रणबीर
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या