Tag Archives: virat kohli

“विराटनं कर्णधारपद सोडल्यामुळेच BCCI ला निर्णय बदलावा लागला”, माजी क्रिकेटपटू साबा करीम यांचा नवा खुलासा!

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं साबा करीम म्हणाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून माजी कर्णधार विराट कोहली याच्या कर्णधारपदावरून सुरू झालेली चर्चा अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. आधी विराटनं टी-२० चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर विराट कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनदेखील पायउतार झाला. त्यामुळे या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट विश्वास मोठं वादळ …

Read More »

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

Virat Kohli Poster in PSL : विराट कोहली म्हणजे जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक. विराटचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक देशात विराटचे चाहते असून पाकिस्तानही याला अपवाद नाही. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग अर्थात पीएसएल (PSL) सुरु आहे. याच पीएसएलमधील एका सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने हातात विराटचं पोस्टर पकडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या चाहत्याचा हातात पोस्टर पकडलेला फोटो पाकिस्तानचा माजी …

Read More »

युवराज सिंगकडून कोहलीला ‘खास शूज’ गिफ्ट, म्हणतो,’जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू’

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला चक्क सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले आहेत. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले असून सोबत एक भावनिक पत्रही लिहिलं आहे. या पत्रासोबत युवराजने विराट आणि त्याचा एक जुना फोटोही सोबत शेअर केला आहे. दरम्यान ही सारी पोस्ट युवराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील …

Read More »

कसोटीत नव्या पर्वाला सुरुवात, रोहित झाला 35 वा कर्णधार, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

<p style="text-align: justify;"><strong>Ind Vs SL, Team Announcement :</strong> भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी कसोटी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारच्या (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20) क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी 20 संघाची धुरा देण्यात आली होती. आता रोहितकडे कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात …

Read More »

 Ind Vs SL : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का

Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकाविरोधातील कसोटी संघाची निवड करताना चार अनुभवी खेळाडूंना …

Read More »

विराट पाठोपाठ ऋषभ पंतलाही विश्रांती, श्रीलंकाविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतूनही बाहेर

Rishabh Pant: भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI 3rd T20I) यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामने जिंकत भारतानं मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर झालाय. यातच भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही …

Read More »

तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडचं कमबॅक? विराट कोहलीच्या जागा भरून काढणार

<p><strong>IND Vs WI, 3rd T20:</strong> भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 मालिकेतून विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आलीय. तसेच त्याला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून …

Read More »

टीम इंडियाला मोठा झटका, विराट कोहली तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर

Virat Kohli Break From Bio-Bubble: वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून विजय मिळवून वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका लागलाय. भारताचा स्टार …

Read More »

वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये विराट धमाकेदार फॉर्ममध्ये, सांगितलं ‘या’ खेळीमागचं कारण

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने आठ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारताने 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये विराटचं धमाकेदार अर्धशतक महत्त्वपूर्ण ठरलं. विराटने 41 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा केल्या. दरम्यान त्याच्या या खेळीदरम्यान तो ज्या दमदार फॉर्ममध्ये दिसला, त्याबाबत त्याला सामन्यानंतर विचारण्यात …

Read More »

विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही?

<p><strong>IND Vs SL:</strong> &nbsp;वेस्ट इंडीज विरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. लवकरच श्रीलंकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. या आगामी टी-20 मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तर, भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा संघात …

Read More »

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं आहे.   मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ. या स्टुडिओची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ नये, यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा संघर्ष उभारला. मात्र आता लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकल्याचं …

Read More »

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी ऋषभ पंत झाला मालामाल; मिळणार ‘इतके’ कोटी!

उद्या रविवारी (६ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने करोडोंचा करार केला आहे. पंतने क्रिकेट किट बनवणारी कंपनी SG (Sanspareils Greenlands) सोबत ७ वर्ष जुन्या बॅट प्रायोजकत्व कराराचे नूतनीकरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भारतातील सर्वात मोठा बॅट- प्रायोजकत्व करार आहे. पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट एंडोर्समेंटद्वारे भारतातील तिसरा …

Read More »