Tag Archives: virat kohli

कोहली-पांड्या पुन्हा संकटमोचक, अर्धशतकं झळकावत सावरला भारताचा डाव, इंग्लंडसमोर 169 धावांचं आव्ह

IND vs ENG Semi Final T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात टी20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत 168 पर्यंत धावसंख्या नेली आहे. …

Read More »

महत्त्वाच्या सामन्यात भारतानं गमावली नाणेफेक, इंग्लंडनं निवडली गोलंदाजी, भारत फलंदाजीसाठी सज्ज

India vs England, Toss Update : ऑस्ट्रेलियातील अॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज भारताकडे पहिली फलंदाजी असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. विशेष म्हणजे भारतानं आज कोणतेही बदल अंतिम …

Read More »

सेमीफायनसाठी कशी असणार भारताची प्लेईंग 11? ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला संधी मिळणार?

India vs England, T20 : टीम इंडिया (Team India) आज सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे, फायनल गाठण्यासाठी आज भारताला इंग्लंड संघाला (India vs England) मात द्यावी लागणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपणार आहे. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तर इंग्लंड …

Read More »

धावा काढण्यात विराट तर, विकेट्स घेण्यात जॉर्डन सर्वात पुढं; भारत-इंग्लंड सामन्यातील खास आकडे

T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ 13 नोव्हेंबरला पाकिस्तानशी फायनल सामना खेळेल. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यातील 12 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडनं 10 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, टी-20 …

Read More »

अॅडलेडमध्ये रंगणार सेमीफायनलची लढत, भारत वि. इंग्लंड सामन्यावेळी कशी असेल मैदानाची स्थिती?

IND vs ENG, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) दुसरा सेमीफायनलचा (IND vs ENG Semifinal 2) सामना आज भारत आणि इंग्लंड (India vs England) असा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला (Pakistan vs New Zealand) मात देत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ …

Read More »

फायनल गाठण्याआधी टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; कधी, कुठं पाहणार सामना?

IND vs ENG Match Live Streaming : भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामना विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना असणार असून जिंकणारा संघ पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तर इंग्लंड संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना …

Read More »

भारत-इंग्लंड टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

<p><strong>India vs England, T20 Record :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत-इंग्लंड (India vs England)</a> यांच्यात आज एक अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील हा दुसरा सेमीफायनलचा सामना असल्याने दोन्ही संघासाठी आजची लढत करो या मरो अशी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करतील. दरम्यान आजवरच्या इतिहासात भारतानं काही प्रमाणात इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं असलं …

Read More »

विराट कोहलीच्या दुखापतीबाबत लेटेस्ट अपडेट्स, नेट प्रॅक्टिसदरम्यान लागला चेंडू

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक अंतिम टप्यात आलं असून या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाची धुळ चारून अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) नेट प्रॅक्टिसदरम्यान हर्षल पटेलचा (Harshal Patel) चेंडू लागल्याची माहिती समोर आली. पण …

Read More »

‘पराभूत व्हायचंय तर इंग्लंडविरुद्ध व्हा,पाकिस्तानकडून पराभव सहन होणार नाही, हटके मीम्स Viral

Team India : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामना विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना असणार असून जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 7 विकेट्सने मात देत धडाकेबाज पद्धतीनं फायनल गाठली आहे. आता उद्या अर्थात 10 नोव्हेंबरला इंग्लंड आणि भारत यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान भारत विजयी झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान असा फायनलचा सामना रंगणार आहे. …

Read More »

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटसाठी धोनीचा खास मॅसेज, ज्यानंतर कोहली फॉर्ममध्ये परतला

Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) विराट कोहली सर्वात प्रभावी दिसत आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाजाच्या यादीत टॉपवर आहे. त्यानं अवघ्या पाच सामन्यात सामन्यात तीन अर्धशतकांसह 138.98 च्या सरासरीनं 246 धावा केल्या आहेत. विराट कोहली जवळपास तीन वर्ष खराब फॉर्मशी झुंजत …

Read More »

पहिल्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ”मला सपोर्ट करण्यासाठी…

Virat Kohli ICC POTM : विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये असून टी20 वर्ल्डकपमध्येतर एकहाती भारताची फलंदाजी सांभाळत आहे. त्याच्या याच कामगिरीसाठी ऑक्टोबरमधील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार (ICC Player Of the Month) त्याला मिळाला आहे. त्याने विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली. ज्यानंतर त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि …

Read More »

महिलांमध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानची निदा दार, भारताच्या जेमिमा, दिप्तीला टाकलं मागे

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि …

Read More »

‘किंग कोहली’ यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती

Virat Kohli ICC Mens Player Of The Month : भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला नुकत्याच मानाच्या ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे. विराटसोबत …

Read More »

एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला…

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज …

Read More »

बापरे ! विराटचा बेडवरील तो फोटो शेअर करत अनुष्का शर्माने दिल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

विराट कोहली (virat kohli) क्रिकेटच्या मैदानावर असला की अनेकांच्या मनात अशेचा किरण तयार होतो. विराट त्याच्या व्यावसायीक आयु्ष्यासोबतच विराटचे वैयक्तीक आयुष्यसुद्धा चर्चेत असते. विराट आणि अनुष्काला पाहिल्यावर हे बेस्ट कपल आहे हे आपसूकच तोंडातून येते. आज विराट त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर विराटचे काही सिकरेट फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

IPL 2022 : विराटमुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने भर मैदानात पोस्टर घेऊन व्यक्त केल्या भावान

Virat kohli, IPL 2022 : रॉयल चँलेंजर्स बेंगलोरने बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये विराट कोहलीच्या चाहत्याने हातात घेतलेल्या पोस्टरची चर्चा झाली. सामन्यानंतरही हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  आरसीबी आणि कोलकाता …

Read More »

रणबीर कपूर नव्हे विराट कोहलीला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये घ्यायचं होतं!

Brahmastra : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022ची सुरुवात शनिवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने झाली. या खास प्रसंगी ‘ब्रह्मास्त्र’ची टीमही मैदानावर उपस्थित होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी आयपीएल 2022 लाँचचा आनंद लुटला. यावेळी अयान मुखर्जीला, तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात कोणत्या क्रिकेटरला …

Read More »

IPL 2022 : माजी कर्णधारांची भेट, धोनी-विराट सरवादरम्यान एकत्र, फोटो व्हायरल 

MS Dhoni and Virat Kohli : आयपीएलच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात होत आहे. शनिवारी गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात यंदाचा पहिला सामना होत आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जाडेजा चेन्नईचं नेतृत्व करत आहे. तर कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. देशभरात आयपीएलचा माहोल सुरु असतानाच धोनी आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.  …

Read More »

अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

Virat Kohli, Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये सर्वात ‘लोकप्रिय जोडी’ आहेत. लोकांना त्यांची जोडी खूप आवडते. दरम्यान, या जोडीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांचा लूक आणि त्यांचे बाँडिंग लोकांना खूप आवडले आहे. हा व्हिडीओ एका जाहिरातीतील असून, त्यात अनुष्का काहीशी नाराज …

Read More »

‘एका पर्वाचा अंत, धोनीची कप्तानी चाहते कधीच विसरणार नाही’, विराटची इमोशनल पोस्ट

MS Dhoni Captaincy : आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरु होण्यासाठी जवळपास 48 तास शिल्लक असताना भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या एम एस धोनीने चेन्नईचं कर्णधारपदही सोडलं आहे. याआधीच 15 ऑगस्ट, 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता धोनी कर्णधार म्हणून मैदानावर दिसणार नाही. त्याच्या या मोठ्या निर्णयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही एक …

Read More »