Tag Archives: Viral News

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Vistara Sale : विमान प्रवास करण्याचं स्वप्न होणार पूर्ण, ‘ही’ कंपनी देणार स्वस्तात तिकीट

Vistara Sale 2023 : पहिलं वहिलं विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आणि तीही स्वस्ता…सर्वसामान्यांना विमानाचं तिकीट  (Ticekt Booking) विकतं घेणं म्हणजे त्यांचा खिशाला कात्री बसण्यासारखं आहे. त्यामुळे ते कधीही विमान प्रवास करण्याचा विचार करत नाही. पण प्रत्येकांचं स्वप्न असतं एकदा तरी त्याने विमान प्रवास करावा. आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण टाटा समूहाची (Tata Group) एअरलाइन देशांतर्गत …

Read More »

VIDEO : ‘या’ महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

Crime Story : सोशल मीडियावर (Social media Video) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यामध्ये एका महिलेला मंदिरातून एक व्यक्ती केस ओढून बाहेर काढताना दिसतं आहे. पूर्वी जाती – धर्मावरुन उच्च प्रतीची लोक मंदिरात (temple Video) काही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना मंदिरात मज्जाव करायचे. मात्र जग बदलं आहे, आज समाजात आपण धर्माचा पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतो. मग …

Read More »

Saffron Robes Of a Hermit: ऋषी आणि तपस्वी भगव्या रंगाचे कपडे का घालतात? कारण जाणून व्हाल अवाक्

Trending news Sages and Ascetics Wear Saffron : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) यांचा पठाण चित्रपटातील बेशर्म रंग ( Pathaan Besharam Rang Song) वरुन जो काही गदारोळ झाला. त्यानंतर भगवा रंगाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. या रंगाचे अनेक कपडे आपल्याकडे आहेत. या रंगाच्या कपड्यांनी कोणाच्या भावना कशा दुखवल्या गेल्या. तुम्ही कधी यायचा विचार …

Read More »

Air India : ‘सू – सू कांड’ प्रकरणात धक्कादायक खुलासा, आरोपी Shankar Mishra ने दुपारच्या जेवण्यासोबत 4 Pack घेतलं आणि मग..

Air India peeing case : गेल्या काही दिवसांपासून सू – सू कांड चांगलंच गाजतं आहे. एअर इंडिया (Air INDIA) न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर ही घटना ताजी असताना एअर इंडिया विमानात अजून एक सू – सू कांड (Man Pee on Woman) समोर आलं. त्यानंतर तर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. न्यूयॉर्क दिल्ली विमानात …

Read More »

पायलट बाप-लेकीची कमाल! प्रवाशांना घडवली सुंदर हवाई सफर, VIDEO व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच आश्चर्यकारक असतात.असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पायलट बाप-लेकीची (Father-Daughter Story) कहानी सांगण्यात आली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.  जसे मुलाचे …

Read More »

VIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Heart Attack during exercise Video : जिममध्ये (gym Video) व्यायाम करत असताना दोन सेलेब्रिटींना हृदयविकाराचा झटका (Celebrities have heart attacks) आला आणि त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. गेल्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये राजू श्रीवास्तव (Raju Srivastava), सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Veer Suryavanshi) यांनी जगाचा निरोप घेतला. नवीन वर्षाला 2023 ला सुरुवात झाली आहे. मात्र व्यायामादरम्यान …

Read More »

VIDEO : कपड्यांमुळे तरुणीसोबत जमावाचं गैरवर्तन, असा वाचविला जीव…

Skirt Wearing Girl Viral Video : आज आपण 2023 या वर्षांत पदार्पण केलं असताना स्त्री पुरुष (Equality of men and women) खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करताना दिसतं आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social media video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका तरुणीला या व्हिडिओमध्ये (Girl Viral Video) देण्यात येणारी वागणूक पाहून संताप अनावर होतो. तु्म्ही पाहू शकता तरुणीला …

Read More »

Viral Video : मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात नवरदेवाची फजिती; नवरीला कसं बसं उचलून घेतलं पण…

Viral Video : लग्नसोहळा(Wedding) म्हणजे प्रत्येक जोडप्याच्या अयुष्यातील अविस्मरणीय क्षण. नातेवाईक आणि मित्र मंडळी लग्नसोहळ्यात आणखी रंगत आणतात. मात्र,  मित्रांच्या चॅलेंजमुळे भर मांडवात एका नवरदेवाची फजिती झाली आहे. फक्त नवरदेवच नाही नवरीला देखील या प्रकारामुळे वऱ्हाड्यांसमोर लाजल्यासारखे झाले(bride and groom). एका लग्न सोहळ्यातील हा अजब व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात …

Read More »

viral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही…चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला…video पाहून तुम्हीही व्हाल चकित

Viral snake video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक …

Read More »

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

IMF Warns on Losing Jobs on Global Recession: सध्या सगळीकडे जागतिक मंदीचे वातावरण (Global Recession) असल्याने सगळ्याच देशांचे अर्थकारण बिघडले आहे. त्याचा फटाका मोठ्या प्रमाणात अमेरिका, चीन आणि युरोप या देशांना बसला आहे. देशांना फंड देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) संशोधन विभागानं एक सविस्तर रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला असून या रिपोर्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाढत्या महागाई, व्याजदर …

Read More »

viral trending video: सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं…बगळेबुवा तुम्ही कमालच केली !

Viral video : सोशल मीडियावर (social media) नेहमीच बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. बरेच फोटो आणि व्हिडीओ लोकं फार आवडतात आणि रातोरात ते वाऱ्यासारखे पसरतात आणि फेमस होतात, काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही इतके ते मजेशीर असतात तर काही व्हिडीओ पाहून भावुक व्हायला होत इतके ते संवेदनशील असतात. आता नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर …

Read More »

Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव… 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

Baba Vanga Predictions: निसर्गानं (Nature) निर्माण केलेल्या जगावर विज्ञानाची (Science) पकड दिवसेंदिवस इतकी घट्ट होत चाललीय की माणूस आता आपल्या मर्जीनुसार काळा, गोरा, मुलगा, मुलगी किंवा हव्या त्या पद्धतीनं स्वत:च्या बाळांना डिझाईन करु शकणार आहेत. लॅब बेबीबद्दलचे (Lab Baby) दावे तुम्हाला खोटे वाटतील पण भविष्यवेत्ता बाबा वेंगानं हा दावा केलाय. अमेरिकेत झालेला 9/11 हल्ला, रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अशी बाबा …

Read More »

Video Viral: खतरनाक ! डान्स करताना घडलं विपरीत… अचानक छतालाच लटकली ‘ही’ तरुणी

Viral Video of Girl Dancing: सध्या जमाना आहे तो म्हणजे व्हिडीओचा. सोशल मीडियावर सध्या नानातऱ्हेच्या व्हिडीओंची (viral video on social media) चलती आहे त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओ पाहून कधी हसायला येतं, रडायला येतं नाहीतर भिती वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (girl dancing horror video) पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या व्हिडीओत एक …

Read More »

31st च्या पार्टीत सासऱ्याला दारू पाजली, सासूला घेऊन जावई रफूचक्कर… सासरा पुन्हा बेशुद्ध

Unique Love Story: आतापर्यंत तुम्ही अनेक लव्ह स्टोरीबद्दल (Love Story) ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत, जी वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ही लव्ह स्टोरी आहे सासू (mother in law) आणि जावयाची (son in law). 40 वर्षांच्या सासूचं आपल्या 27 वर्षांच्या जावयावर प्रेम जडलं. जावयालाही सासू आवडू लागली. पण हे यावरच थांबलं नाही, दोघांनीही एकत्र …

Read More »

कसा करणार गुंडांचा सामना! पोलीस जवानाने रायफलमध्ये अशी भरली गोळी, व्हायरल Video पाहून धक्का बसेल

UP Police News: पोलीस दलात भरती (Police Recruitment) होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतर पुढील टप्पा प्रशिक्षणाचा असतो. पोलीस प्रशिक्षण (Police Training) दरम्यान पोलिसांना शारिरीक कवायत, श्रमदान, परेड, पोलीस आणि समाज संबंध, कायद्याची ओळख, पोलीसांची अधिकार तसंच कर्तव्ये इत्यादी संबंधित प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर जवान देशसेवेत रुजू होतो. आपल्या कार्यकाळात पोलीसांना कधीही आणि कोणत्याही आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण एखाद्या …

Read More »

प्रेम म्हणजे प्रेम असतं! 64 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली 24 वर्षीय तरूणी, वाचा Love Story

Viral Story : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं अस म्हणतात, मात्र प्रत्येकवेळी सेम असेल असे सांगता येत नाही. कारण अशीच एक सेम नसणारी स्टोरी समोर आली आहे. यामध्ये एका 64 वर्ष वृद्धाच्या प्रेमात एक 24 वर्षीय तरूणी पडल्याची घटना घडलीय. ही घटना सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. ही स्टोरी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  …

Read More »

Snake video: साप आणि मुंगूस भिडले आणि पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा

viral snake fight video:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच …

Read More »

खरंच इतक्या स्वस्त मिळायची Bullet Bike, जुने बिलं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Viral Story : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून नेटकऱ्यांचे तुफान मनोरंजन होत असते. तर काही बाबतीत अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसत असतो. असाच धक्का देणारा फोटो आता समोर आला आहे.या फोटोत जुन्या बुलटे बाईकचा (Royal Enfield Bullet) फोटो दिसत आहे. या फोटोसह बिलाचा फोटो देखील आहे. या बिलातील बाईकची रक्कम पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का …

Read More »

Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका

Benefits of Papaya Seeds: पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला त्‍याच्‍या अनेक फायद्याबाबत सांगणार आहोत. पपई हे असे फळ आहे, जे तुम्ही उन्हाळा आणि हिवाळ्याच्या कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. यामध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे विविध आजारांपासून आपले संरक्षण करतात. पण तुम्हाला कदाचित माहित …

Read More »