Tag Archives: Viral News

Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का…

Indigo Flight Video : सोशल मीडियावर (Social media) रोज प्रत्येक क्षणा क्षणाला कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतं असतो.  विमानातील अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. काही व्हिडिओ हे फार मजेदार असतात. तर काही व्हिडिओ धक्कादायक (Shocking Video) असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) एका प्रवाश्यावर चिडलेली …

Read More »

Viral Story : ATM मध्ये गेले आणि मालामाल झाले, घटनाक्रम वाचून आश्चर्याचा धक्का बसेल

Viral Story : आजकल पैसे काढण्यासाठी नागरीक बँकेत जाण्यापेक्षा एटीएममध्ये (ATM) जाणे पसंत करतात. कारण एटीएममध्ये बँकेपेक्षा लवकर काम होतात. त्यामुळे बुहतांश लोक एटीएमचाच वापर करतात. अशाच एका एटीएम (ATM) वापरकर्त्यांला लॉटरी लागली आहे. एटीएममध्ये पैसे काढायला गेला आणि मालामाल झाल्याची घटना घडली आहे. असे निव्वळ एका व्यक्तीसोबत नव्हे, तर आणखीण दोन-तीन व्यक्तींसोबत घडलेय. त्यामुळे ही घटना एकूण एटीएमबाहेर आता …

Read More »

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? ‘त्या’ Tattoo मुळे रंगली चर्चा

Lionel Messi Tattoo : ट्रॉफीला किस (Kiss the trophy), स्टेजवर डान्स…अखरे फुलबॉलचा सम्राट लिओनेअ मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण झालं. कतारच्या स्टेडियमवर एक रोमहर्षक विजयानंतर अर्जेंटिनामध्ये जल्लोषासाठी बाहेर पडलेल्या लोकांचा जणू काही अथांग असा सागर दिसतं होता. अख्ख जग डोळे दिपवून टाकणारं हे सेलिब्रेशन पाहून थक्क झाला. मग काय लिओनेअ मेस्सीचे अनेक व्हिडिओ (Leone Messi Video), जुने फोटो असो किंवा …

Read More »

Trending News : रस्त्याच्या कडेला पिवळ्या, हिरवा Milestones चा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का?

Knowledge News : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला झाल्यापासून अनेकांना या रस्त्याने प्रवास करण्याचं स्वप्न आहे. सध्या मुलांना क्रिसमस (Christmas celebration) आणि न्यू इयरच्या (New Year 2022) सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही ना काही सेलिब्रेशन प्लॅन (Celebration Plan) करतात. अशात जर तुम्ही रस्त्याने कुठल्या शहरात जाणार असाल तर पहिले ही …

Read More »

Video : तिचा बुक्का हिची लाथ…शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा

Trending Video : शाळेचे दिवस (school days) हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अस्मरणीय असतात. आयुष्यातील पहिले मित्र मैत्रीणी (friendship) इथेच बनतात. प्रेमाबद्दल (Love) काही कळतं नाही पण अनेकांचे पहिलं प्रेम हे शाळेतच होतं. एखादा क्रशदेखील (crush) इथेच बनतो…शिवाय न आवडणारी व्यक्ती पण असते इथे एखादी तरी…या सगळ्यांवरुन तुम्हालाही शाळेचे दिवस आठवले असतील ना…खरं सांगा …अच्छा आपल्या पैकी अनेकांनी शाळेच्या दिवसात मुलांची मारामारी …

Read More »

Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला ‘तो’ Video समोर

Telangana Viral Video : सोशल मीडियाचं (Social media) जग खूप छोटं आहे. इथे एखादी गोष्ट क्षणात अख्खा जगात व्हायरल होते. काही फोटो किंवा व्हिडिओ इतके ट्रेंड ( Viral Video) होतात की, प्रत्येकाच्या सोशल मीडियावर ते दिसून येतं…आणि मग काय तो ट्रेडिंग व्हिडिओ (Trending Video) किंवा टॉपिक बनतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला …

Read More »

Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये ‘या’ गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा

Indian Railways Interesting Facts : भारतीय रेल्वेचं (Indian Railways ) मोठं जाळ पसरलं आहे. भारतातील असंख्य लोक ट्रेनने (train) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या ट्रेनमुळे प्रवास (travel) हा सुखकर आणि कमी खर्चात होतो. शिवाय आपण त्यात हवं तेवढं सामान घेऊन जाऊन शकतो. सध्या क्रिसमस आणि न्यू इयरसाठी (Christmas and New Year 2022) अनेक जण सहलीवर जाण्याचा प्लॅन करतात. मग अशावेळी जर तुम्ही …

Read More »

Video : 5 स्टार हॉटेलमध्ये Nude महिलेचा तमाशा, रुमबाहेर येतं केलं असं काही की…

Trending Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (social media videos) पाहिला मिळतात. काही भयानक, धक्कादायक (Shocking video) आणि डोळ्यांना विश्वास न बसणारे हे व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत्यात. या सोशल मीडियाच्या जगात कुठली घटना किंवा एखादा व्हिडिओ सेकंदात व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर महिलेचा एक व्हिडिओ (woman Video) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. मुंबईतील तरुणीचा दारुच्या नशेत भररस्त्यात केला …

Read More »

Year End 2022: Underwear पासून Bed पर्यंत, यावर्षी पाहा लोकांनी काय काय सर्च केलं?

Most searched things online 2022: आपण सगळेच आपल्याला काही भूक लागली की स्विगी किंवा झॉमेटोसारखे (Swiggy, Zomato) पर्याय वापरतो. आपल्या काही शॉपिंग करायची असेल तेव्हा देखील आपण अशा सर्व पर्यायांना प्राधान्य देतो. हल्ली ग्रॉसरी म्हणजे किराणा मालाचे समानही ऑनलाईनद्वारे आपल्याला विकत घेता येते आणि त्यासाठी प्रत्यक्ष किराणादुकानाकडे जायचीही काही गरज नाही. सध्या ऑनलाईनद्वारे जग इतकं जवळ आलं आहे की आपल्याला इतर …

Read More »

SpiceJet: लय भारी! विमानात हटके अनाऊन्समेंट ऐकून प्रवासी झाले खूश, मजेदार Video झाला व्हायरल

SpiceJet Flight Captain Poet Viral Video: विमानात बसण्याची मजाच काही औरच असते. त्यातून आपल्याला विमानात नानातऱ्हेचे लोकं भेटतं असतात. हल्ली सोशल मीडियावर विमानात घडणाऱ्या अंतरंगी घडामोडींचे अफलातून व्हिडीओ इंटरनेटवर (Flight Funny Videos On Internet) जोरात व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओजना सोशल मीडियावर तूफान व्ह्यूस येतात. वर म्हटल्याप्रमाणे विमान प्रवास करताना अनेकदा आपल्याला वेगवेगळे अनुभव हे येत असतात. अनेकदा वेगवेगळ्या अनुभवांमुळे, आणि …

Read More »

Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास

Restaurant on Wheels in Maharashtra : खवय्यांसाठी आनंदाची बातमी…आता रात्री अपरात्री भूक लागल्यावर शाही आणि चविष्ट जेवण खाल्ल्या मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) महत्त्वपूर्ण पाऊल उचलं आहे.  मुंबई (Mumabi) आणि नागपुरात (Nagpur)  रेस्टॉरंट ऑन व्हील्सला (Restaurant on Wheels ) चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता राज्यात आणखी  10 ठिकाणी असं रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार आहे.  मुंबईनंतर या ठिकाणी सुरु करणार रेस्टॉरंट …

Read More »

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer: प्रत्येक पनीरप्रेमी आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी होती, जेव्हा गुगलकडून (Google search 2022) यावर्षीची सर्वाधिक लोकप्रिय यादी जाहीर करण्यात आली. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये भारतीयांनी पनीरची एक डिश सर्वाधिक सर्च केली. ते आहे पनीर पसंदा (Paneer Pasanda)…पनीर आवडीने खाणारे असंख्य भारतीय आहेत. पनीर हे डाएटमध्येही (Diet) सहभागी करतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळतं.  भारतातील कुठलेही सण असो …

Read More »

What is Marriage? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक म्हणाले, ‘जरा भेटायला ये’

Viral News : परीक्षेत (Exam) चांगले गुण मिळावेत यासाठी विद्यार्थी (Student) वर्षभर कठोर मेहनत घेतात. काही विद्यार्थी तर रात्रंदिवस अभ्यास करतात, पण काही विद्यार्थी असे असतात जे वर्षभरही अभ्यास करत नाहीत. मग परीक्षेत प्रश्नांची उत्तरं सूचली नाहीत की उत्तरपत्रिकेत वाटेल ते लिहितात. सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका उत्तरपत्रिकेने …

Read More »

Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड

Ayushman Bharat Card making Process: केंद्र सरकारने गरिबांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना आणली आहे. (Health News) या योजनेच्या माध्यमातून तुम्ही  लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळवू शकता. Pradhan Mantri Jan Arogya Yojana  या योजनेअंतर्गत सरकार हा मोफत आरोग्य विमा (Health Insurance) मिळत आहे. या योजनेद्वारे सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. आतापर्यंत 4.5 कोटी लोकांनी घेतला याचा लाभ  …

Read More »

दुचाकीच्या धक्क्याने भिकारी कोसळला, खिशातून निघाले साडे तीन लाख रुपये…वाचा काय घडलं

Viral News : रस्त्यावरुन चालणाऱ्या एका भिकाऱ्याला (Beggar) दुचाकीने धडक मारली आणि या धडकेत तो खाली कोसळला. अपघात भिकारी गंभीर जखमी झाला. अपघाताची माहित मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या भिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जेव्हा त्याच्या सदऱ्याचे खिसे तपाले, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. त्या भिकाऱ्याच्या खिशातून चक्क साडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी …

Read More »

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, ‘या’ तारख्या लक्षात ठेवा

Mhada Lottery For Girni Kamgar 2022 : बातमी गिरणी कामगारांसंदर्भातली…मुंबईतील (Mumbai News) 58 बंद गिरण्यांमधील 2521 (Girni Kamgar) कामगारांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत (mhada lottery) अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरं मिळावी म्हणून अनेक …

Read More »

भीक मागणारा मुलगा बनला लखपती! घटनाक्रम वाचून विश्वास बसणार नाही

Viral News : एका रात्रीत स्टार झाल्याच्या अथवा सामान्य व्यक्तीला लॉटरी लागल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या देखील असतील. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक भीक मागणारा (beggar boy) मुलगा रातोरात लखपती बनलाय. हे खरंच शक्य आहे का? असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण होय ही खरीच घटना आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय हे …

Read More »

Mysterious Light : पश्चिम बंगालमध्ये आकाशात दिसलेल्या प्रकाशाचे गूढ वाढलं; पाहा Video

Mysterious Light : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये आकाशामध्ये एक विचित्र आणि रहस्यमयी अशी प्रकाश झोत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकाशाचा बिंदू पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. जवळपास पाच मिनिटांपेक्षाही अधिक वेळ हा प्रकाश दिसत होता. त्यानंतर तो अचानक गायब झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल …

Read More »

Merry Christmas : प्रिय सँटा… तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव

Trending News : डिसेंबर महिना सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त मुलांना नाताळ या सणाची आठवण होते. हा सण मुलांच्या अगदी जवळ आहे. ख्रिसमसमध्ये (Christmas Day) मुलं सांताक्लॉजला (Santa Claus) पत्र लिहित असतात. ही एक परंपरेचा भाग आहे. मुलांना विश्वास आहे की त्यांची पत्रे सांतापर्यंत पोहोचतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल की जर ते चांगले वागले तर. आवडत्या खेळण्यांची मागणी करण्यापासून ते …

Read More »

कान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले…पाहा VIDEO

Viral video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.   घटना काय? एक महिला घरी दुपारी …

Read More »