कान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले…पाहा VIDEO

Viral video : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.  

घटना काय?

एक महिला घरी दुपारी झोपली असताना, तिच्या कानात एक कोळी शिरला (spider inside ear)  होता. हा कोळी शिरल्यानंतर तिला कानात दुखायला लागले होते. तिने कानात हात टाकून तपासले, मात्र तिच्या हाताला काहिच लागले नाही. तसेच तिच्या कुटूंबियानी टॉर्च लावून देखील कानात पाहिले, मात्र त्यांना कानात काहीच दिसले नाही. 

महिलेची डॉक्टरांकडे धाव 

महिलेला दररोज कानात दुखायचे. हे दुखण दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे तिचा पती बेंगळुरूच्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी स्पेशल कॅमेऱ्याने कानाची तपासणी केली असता, कानात जे होते ते पाहून त्यांना देखील धक्का बसला होता. 

हेही वाचा :  ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या कायद्याचा मार्ग मोकळा; विधेयकावर राज्यपालांची सही | obc reservation governor bhagatsingh koshyari Vijay vadettiwar meeting - vsk 98 |

कानात नेमकं होते काय?

डॉक्टरांनी स्पेशल कॅमेऱ्याने महिलेच्या (women) कानाची तपासणी केली. या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिलेच्या कानात एक छोटा कोळी बसलेला दिसला. त्यामुळे महिलेच्या दुखण्याचे कारण हा कोळी ठरला होता.

दरम्यान डॉक्टरांनी नंतर मोठ्या कष्टाने कोळी बाहेर काढला आणि महिलेच्या जीवात जीव आला. कारण अनेक महिन्य़ांपासून त्याने महिलेच्या कानात घर (spider inside ear) केले होते. त्यामुळे महिलेचे सतत कान दुखायचे. आता मात्र वेदनेपासून महिला मुकत् झाली आहे. दरम्यान महिलेच्या कानातुन कोळी बाहेर येत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  

दरम्यान लाड बायबल (Ladbible) या सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भात व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.  ज्यामध्ये जेव्हा एका महिलेच्या कानात कॅमेरा झूम केला जातो एक कोळी दिसतो जो खूपच भयानक आहे, त्यानंतर हळूहळू तो कानाबाहेर येताना दिसत आहे. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांना हा व्हिडिओ पाहून धक्काच बसला आहे.  

हेही वाचा :  पंढरपूर : “पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको, कारण…” असं म्हणत २६ वर्षीय शेतकऱ्याची FB Live वर आत्महत्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …