Tag Archives: Viral News

मित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्…; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्याच्या घडीला लग्नाचा (marriage) विचार करताना तरुण तरुणी आपला जोडीदार आपल्याला किती समजून घेतो याचा विचार नक्कीच करतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आता जोडपी (Couple) सजूतदारपणा (Understanding) हा गुण देखील त्याच्या जोडीदारामध्ये आहे की नाही हे पाहताना दिसत आहेत. अशाच एका जोडप्याने लग्न करताना एकमेकांसमोर काही अटी ठेवलेल्या मान्य करत लग्नगाठ बांधली आहे. पुण्याच्या (Pune …

Read More »

Weird Tradition : इथे शारीरिक संबंध पाप! फक्त मुल होण्यासाठी करतात ठेवतात Physical Relation, तेही पूर्ण कपड्यांमध्ये

Weird Tradition Physical Relation : लग्न आणि त्याचा संबंधित गोष्टींबद्दल (Weird News) प्रत्येक देशाची आणि अगदी धर्माची वेगवेगळी रीतीरिवाज परंपरा असतात. लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन, दोन कुटुंबाचं मिलन…लग्नानंतर त्या जोडप्याला शारीरिक संबंध (Viral News) ठेवण्यासाठी देण्यात आलेली समाजाकडून मान्यता…त्या शारीरिक संबंधातून वैवाहिक जीवनाला सुरुवात होते आणि पुढे मुलं जन्माला येतात. पण यासगळ्यासोबत काही विचित्र परंपरा आजही निभावल्या जातात. तुम्हाला …

Read More »

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert: संपूर्ण देशभरात सध्या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत असून आतापासूनच उन्हाळा सुरु झाल्याची स्थिती आहे. अंगातून घामाच्या धारा निघत असून उष्णता अजून वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीप्रमाणे मार्च महिन्यातही स्थिती कायम असेल असा अलर्ट हवामान विभागाने (IMD) दिला आहे. हवामान तज्ज्ञ महेश पलावत (Mahesh Palawat) यांनी यावेळी उन्हाळा लवकर सुरु झाल्याचं म्हटलं आहे. पर्वतांमध्ये कमी बर्फवृष्टी झाली असल्याने …

Read More »

“या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार,” 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

Old man Married 26 times Divorced 22 Wives: लग्न (Marriage) म्हटलं तर प्रत्येकासाठी एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आयुष्यातील हा क्षण आपल्या कायमच्या लक्षात राहावा यासाठी तो थाटामाटात साजरा करण्याचा प्रयत्न असतो. याच दिवशी दोन जीव एकमेकांसोबत आयुष्यभरासाठी बांधले जातात. एकदा लग्न झालं की, ते नातं कायमचं टिकावं यासाठी प्रयत्न सुरु असतात. पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला लग्नाची हौस असून त्यासाठी …

Read More »

रणवीरचं रॅप ऐकून चाहते नाखूश… व्हिडीओवर कमेंट करून केली नाराजी व्यक्त!

Ranveer Singh: उटाह सॉल्ट लेक सिटीमध्ये (Utah’s Salt Lake City) एनबीए ऑल स्टार गेमसाठी (NBA All Star game) उपस्थिती लावली असताना अभिनेता रणवीर सिंहने असं काही केलं की ज्यामुळे चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलंय. रणवीर सिंह एनबीए खेळासाठी भारताचं प्रतिनिधित्व करत असून नुकतंच त्याने एनबीए स्टार हॉलिवूड अभिनेता सिमू लिऊ (Simu Liu) आणि टीव्ही होस्ट कॉमेडियन हसन मिन्हाज (Hasan Minhaj) …

Read More »

Viral News : आधी kiss आणि मग कपडे काढले…ट्रेनमध्ये जोडप्याने सर्व मर्यादा ओलांडल्या

Viral couple physical relation in train : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होते आहे. आजकालच्या जोडप्यांना समाजचं भान नाही का असाच प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणी कपलचे अश्लील चाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या जी घटना समोर आली आहे त्यात कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या कपलने तर ट्रेनमध्येच एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आणि मग…ही ट्रेनमधील पहिलीच घटना नाही यापूर्वी …

Read More »

Fack Chek : चहा प्याल तर बुटके व्हाल? तुमचीही दिवसाची सुरुवात चहाने होते… मग ही बातमी वाचाच

Viral News : आपल्या मुलांची चांगली उंची (Hight) असावी अशी आपल्या आई-वडिलांची इच्छा असते…मात्र, मुलं चहा (Tea) जास्त प्रमाणात पित असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या…कारण, चहा प्यायल्याने उंची खुंटते असा दावा करण्यात आलाय…हा दावा केल्यानं तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झालाय…खरंच असं होऊ शकतं का…? याची पडताळणी करून सत्यता सांगणं गरजेचं आहे…त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली…त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात… …

Read More »

Job News : घरी जा…; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतात Vacancy आहे का?

Job News : गेल्या काही वर्षांपासून (Private sector jobs) खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचं आयुष्य काहीसं साचेबद्ध झालं आहे. अमुक इतक्या तासांची नोकरी, त्यातही जास्तीचं काम, (Holidays) सुट्टीच्या दिवशी येणारे फोन या साऱ्यानं अनेकांचंच जगणंही कठीण केलं आहे. पण, कितीही मनस्ताप झाला तरीही काही महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततांसाठी आणि मुख्य म्हणजे अर्थार्जनासाठी नोकरीवर टिकून राहण्याचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो. पण, कामाचा भार …

Read More »

Viral Video : ‘अयि गिरि नन्दिनी नन्दिती…’ चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील

Trending Viral Video : लहान मुलं देवा घरची फुलं असतात. गोंडस, अगदी गोड अशी ही मुलं आपल्याला अख्ख जग विसरायला लावतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचे ते इवलेश इवलेशे गोड आवाजातील प्रश्न…त्यांचे घरभर बाळगणं…अगदी एक वेगळीच एनर्जी असते बुवा त्यांच्यामध्ये…कामावरून कितीही वाजता थकून आलो तरी त्याचा चेहऱ्या…त्याचे स्मित हास्य बघू सगळ्याचा थकवा एका सेकंदात नाहीसा होतो. सोशल मीडियावर (Social media) …

Read More »

Viral Story : ‘मेरे बाबूने केक खाया’, Valentine’s Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : देशभरात सध्या वेलेंटाईन वीक (Valentine Weak) साजरा केला जात आहे. या वेलेंटाईन वीकमध्ये तरूणाई चांगलीच हरवली असून प्रत्येक दिवस साजरा करत आहे. या वेलेंटाईन वीक निमित्त एका केक शॉपच्या (Cake Shop) मालकाने अनोखे केक बाजारात आणले आहेत. या प्रत्येक केकचे नाव खुपच हटके आहे.  तसेच या केकचे शॉपचा मेन्यू कार्ड (Menu Card viral)देखील व्हायरल …

Read More »

Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल…

viral trending video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर  काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असतं, बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात, तर कधी  मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात.  असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओना खूप प्रसिद्धी मिळते. …

Read More »

Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये (Turkey-Syria Earthquake) एका मागून एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपात पत्यासारख्या बिल्डिंगी कोसळल्या आहेत, तर अनेक मॉल, सिनेमे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या अडकलेल्या लोकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे कार्य सुरु आहे. ही बचाव मोहिम (Resque) सुरु असताना एका नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा …

Read More »

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस…. त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

UP Husband Wife Honeymoon Viral:  लग्न हा सर्वात पवित्र सोहळा आहे. सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. होणाऱ्या वर आणि वधूने आपल्या भविष्याची अनेक स्वप्न एव्हाना रंगवली असतील.  पती पत्नी झाल्यानंतर दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. एकमेकांसोबत इथून पुढे संपूर्ण आयुष्य जगायचं म्हणजे एकमेकांचा विश्वास संपादन कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याची सुरवात जर झाऱ्याने झाली तर ते नातं कधी तुटू …

Read More »

Viral Video : पैशांचा माज! मर्सिडिज मालकाचं महिलेसोबत वाईट वर्तन, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना चीड आली आहे. कारण व्हिडिओत मर्सिडिज मालकाने पैशाचा माज दाखवला आहे. हा माज नटेकऱ्यांच्या पचनी पडला नसून त्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. …

Read More »

Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास …कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा…

Viral Video : सोशल मीडियावर  (social media) दिवसाला असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतं असतात. त्यातले काहीच व्हिडीओ आपण आवर्जून पाहतो, ठराविक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. व्हायरल होणारे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारातले असतात. काही व्हिडीओ सापाचे असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. कधी कोणत्या लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी कोणाच्या डान्सचा व्हिडीओ भाव खाऊन जातो. (viral video of small kolhapuri …

Read More »

Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Nightlife Video:सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ एका नाईट क्लबचा आहे. या नाईट क्लबमध्ये एका तरूणीने भन्नाट डान्स (Dance video) केला आहे. या डान्सचा तिचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.या …

Read More »

Trending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण

Bill Gates Roti Making Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे.  सेलिब्रिटी शेफ शेफ ईटन बर्नथ (Eitan Bernath) यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शेफ , अरबपती  बिल गेट्सला …

Read More »

Viral video : साप मुंगसाच्या कधीही न पाहिलेला फायटिंगचा व्हिडीओ…पाहून येईल अंगावर काटा

Viral News: सोशल मीडियावर (social media) कायमच ,व्हायरल व्हिडीओची (viral video) चर्चा होत असते. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. पण सापाचे व्हिडीओ म्हटलं की व्हिडीओ बघतानाच थरकाप उडतो. सापाचं नुसतं नाव जरी काढलं , तरी अंगाचा थरकाप उडतो. कोब्रा प्रत्यक्षात समोर आला तर सांगायलाच …

Read More »

viral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा

shocking king cobra: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्याला कारणही तसंच आहे. साप जरी हात पाय नसलेला सरपटत चालणार जीव असला तरी त्याचा एक दंश आपल्याला स्वर्गात पोहचवण्यासाठी पुरेसा असतो.   सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे …

Read More »

viral video : तो सरपटत आला…शिकारीवर झडप घातली…पाहता पाहता गिळूनही टाकलं…Video पाहून उडेल थरकाप…

viral video of dragon eat deer: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असतं , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video) व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडले तर मग ते वाऱ्यासारखे झपाट्याने व्हायरल होतात.  लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले …

Read More »