ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल

मूळव्याध किंवा पाइल्स हा एक गंभीर आजार आहे. हा आजार वेगाने विकसित होणारा जीवनशैलीमुळे होतो. तसेच पाइल्स या आजाराला बद्धकोष्ठता देखील कारणीभूत आहे. जर तुम्हाला आठवडाभर बद्धकोष्ठता असेल आणि तुमची मल निघत नसेल तर तुम्हाला मुळव्याधची समस्या असण्याची शक्यता आहे. या आजारात गुदद्वाराच्या बाहेर किंवा आत मस्से किंवा गुठळ्या असतात, ज्यामुळे तीव्र वेदना होतात आणि कधीकधी रक्तस्त्राव देखील होतो.

मुळव्याधची लक्षणे कोणती? मूळव्याधच्या समस्येमुळे तुम्हाला अनेक लक्षणे दिसू शकतात. ज्यामध्ये आतड्यांसंबंधी हालचाल करण्यात अडचण, वेदना, मल विसर्जन करण्यास असमर्थता, ताण, मलविसर्जन करताना वेदना किंवा रक्तस्त्राव यांचा समावेश होतो.

मूळव्याध बरा करण्यासाठी घरगुती उपाय? मूळव्याधांवर अनेक वैद्यकीय उपचार आणि औषधे आहेत. यावर आपण काही घरगुती उपाय देखील वापरू शकता. यासाठी सुरण ही जबरदस्त भाजी आहे. सुरण भाजीच्या सेवनाने जुनाट मूळव्याध दूर होतो. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  'बोलवता धनी कोण?..', 'त्या' भेटीत जरांगेंशी काय बोललो? शरद पवारांनी सर्वच सांगितलं...

​का आहे सुरणाची भाजी?

सुरणाच्या भाजीला बोलीभाषेत अनेकजण जिमीकंद असेही म्हणतात. ही भाजी बटाट्यासारखी मातीखाली उगवणारे कंदमुळ आहे. तिची मुळे जमिनीत खोलवर जातात, ती काढल्यानंतरही तिची मुळे जमिनीतच राहतात आणि वर्षभरानंतर ती पुन्हा भाजी बनते, असे म्हणतात. भाज्यांच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. याचे कारण असे आहे की सर्व पोषक घटक भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात.

(वाचा – Lunar Eclipse 2022 : चंद्रग्रहण फक्त गरोदर महिलेवरच नाही तर सामान्यांवर देखील पडतो भारी, काय खालं- काय टाळालं?))

मूळव्याधावर आयुर्वेदिक उपचार

​मुळव्याधावर २ आठवड्यात मिळेल आराम

जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी सुरणाची भाजी खा. भाजी खाल्ल्यानंतर ताक घ्या. चांगले परिणाम पाहण्यासाठी हे किमान हे 2 आठवडे करा. दोन आठवड्यांनी नक्की तुम्हाला याचा फायहा दोईल.

(वाचा – ‘या’ वनस्पतीच्या मुळांपासून पानांपर्यंत इन्सुलिनचा साठा, डायबिटीजच्या रुग्णांनी रोज करावं सेवन))

​सुरणाची भाजी कशी बनवायची

सर्वप्रथम तळहातावर मोहरीचे तेल लावा. त्यानंतर मीठ पाण्याने हात धुवा. नंतर भाजीची साल काढून टाकावी. ते कापून काही वेळ उकळवा आणि नंतर इतर भाज्या तयार करतात त्याच पद्धतीचा वापर करा. परंतु जास्त मसाले घालू नका. बनवताना त्यात थोडे जिरे, धणे, काळी मिरी, मीठ घाला.

हेही वाचा :  Food For Constipation : जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील

(वाचा – तुमच्या ‘या’ सवयी देतात कॅन्सरला आमंत्रण, या ६ कॅन्सरमुळे जगात सर्वाधिक मृत्यू, WHO ने सांगितलेले उपाय पाहा))

​मूळव्याधावर प्रभावी उपाय

जेव्हाही तहान लागते तेव्हा पुरेसे पाणी प्या. 10 मिनिटे कोमट पाण्यात बसा (सिट्झ बाथ). रात्रीचे जेवण थोडं लवकर पण हलक्या प्रमाणात घ्या. या उपायांनी तुम्हाला मूळव्याधपासून लवकर आराम मिळू शकतो.

(वाचा – Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात)

​मूळव्याध उपचार करण्यासाठी इतर घरगुती उपाय

झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध + १ चमचा देशी गाईचे तूप घ्या. हे पचन सुधारण्यास आणि मल हलके करण्यास मदत करते. ही रेसिपी तुम्हाला बद्धकोष्ठता आणि मूळव्याध पासून वाचवू शकते.

(वाचा – मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू))

​या गोष्टी लक्षात ठेवा

बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधची समस्या टाळायची असेल तर रात्री उशिरापर्यंत अन्न खाणे टाळावे. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागे राहू नये. या दोन्ही गोष्टी पचनासाठी हानिकारक आहेत. वरील दिलेल्या उपायांनी तुमचा अगदी जुन्यातील जुना मुळव्याध दूर होतो यात शंका नाही.

हेही वाचा :  बौद्ध समाजातील कुटुंबाने घरी गणपती बसवल्याने वाद! नवी मुंबईतला बाचाबाचीचा Video चर्चेत

(वाचा – सूर्यकुमार यादवला ३६० डिग्री प्लेअर बनवण्यात ‘या’ डाएट प्लॅनचं योगदान, पाहा SKY ची डायटिशियन काय सांगतेय)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून …